आदरणीय सर,
प्राप्त ट्विट च्या अनुषंगाने पान टपरी इसम सुरेश बाबुराव चौरसिया व 49 वर्षे, रा. ठी सिद्धिविनायक बिल्डिंगच्या बाजूला, धारावी मुंबई.याचे पानटप्परी शॉप असून ते चेक केल असता गुटखा मिळून आला नाही.
आज रोजी त्यांचेवर LAC no 8066/26 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
मा.@Tukaram_IndIAS @CPMumbaiPolice
@MumbaiPolice
@MahaPolice
@DGPMaharashtra
@DharaviPS
📍 काळाकिल्ला म्युनिसिपल शाळेच्या बाजूला, धारावी
दिनांक 14/08/2026 रोजी सायंकाळी या ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यावर धारावी पोलिसांनी कारवाई करून संबंधित व्यक्तीला व्हॅनमधून घेऊन गेल्याचे दिसून आले.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा त्याच ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. मग 14 ऑगस्ट रोजी नेमकी कोणती कारवाई करण्यात आली? संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला का? माल जप्त करण्यात आला का?
या ठिकाणी अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांकडून पोलिसांकडून कारवाईनंतर तडजोड करून संबंधितांना सोडले जात असल्याचे तसेच पैशांचा व्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. हे आरोप खरे आहेत की नाहीत, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
जर कारवाई झाली असेल तर तिचा पंचनामा, जप्तीची नोंद, गुन्हा/FIR किंवा NC ची नोंद आणि संबंधित कारवाईचे अधिकृत तपशील स्पष्ट करावेत.
शाळेच्या बाजूला खुलेआम प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू राहणे ही गंभीर बाब आहे. केवळ दिखाव्याची कारवाई न करता कायमस्वरूपी कठोर कारवाई करावी.
@CPMumbaiPolice @MumbaiPolice
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचा अहवाल जनतेसमोर ठेवावा.
आदरणीय सर जय हिंद, सदरची हद्द ही शाहूनगर पोलीस ठाण्याची असून तरी आम्ही कारवाई करून घेत आहोत, आणि शाहूनगर पोलीस ठाणेला देखील कळवले आहे..
माहिती सविनय सादर..
1
175
प्रेसनोट
दिनांक १७/११/२०२५
धारावी पोलीस ठाणे तर्फे अल्पवयीन मुलीचा तीन तासात शोध घेउन मुलीस सुखरूप आई वडीलांच्या ताब्यात दिलेबाबत.. #dharavips #mumbaipolice
279
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
.
३१ ऑक्टोबर आज रोजी #RunForUnity मध्ये सहभागी होऊन ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यात आला..
.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन !!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
212
जय हिंद सर
आज दिनांक 21/06/2025 रोजी मा. सह पोलिस आयुक्त (का व सु ) सो यांच्या आदेशाने धारावी पोलीस ठाणे हद्दीत धारावी पोलीस स्टेशन चे अधीकारी व अंमलदार, CRP व RCP यांच्यासह संयुक्त *Familiarization Exercise* चे आयोजन करण्यात आलेले होते*.
During Hon'bel chief Minister's 100 days action plan and special campaign Dharavi Police Station has been awarded ISO 9001:2015 (Quality Management System)
certificate

















