#Ajitpawar सोबतचे फोटो दाखवून आज अंधभक्त #मफलरमॅन च्या मैत्रीचे दाखले देत आहेत.
पण हयातीत अजितदादांना सर्वाधिक बदनाम करणारे आणि टोकाचे, बिनबुडाचे आरोप करणारेही हेच मफलर मॅन होते
अरे काय हे राजकारण नाही का? सोयीनुसार आरोप आणि सोयीनुसार मैत्री.
#MufflerMan
#MaharashtraPolitics
3
133
DMV retweeted
अजितदादांची सगळ्यात जास्त बदनामी कोणी केली असेल तर ती या देवेंद्र फडणवीस नावाच्या इसमाने. आता हाताशी काही पाळीव धरून याराना, दोस्ती, मित्र वगैरेच्या पोस्टी कालपासून सोशल मीडिया वर सोडायला सांगितलेल्या दिसतायेत.
जरा तरी लाज, दादा सुध्दा हसत असेल गड्या💔
अजितदादांच्या हयातीत CM, PM, HM नी भ्रष्टाचाराचे आरोप केले. मृत्यूनंतर चौकशी सार्वजनिक केली नाही #RohitPawar यांच्या आरोपांनाही उत्तर दिले नाही. तेच आज #AjitPawar आणि #DevendraFadnavis यांच्या मैत्रीचे दाखले देत आहेत
हा विरोधाभास नाही का? हे राजकारण नाही का? #MaharashtraPolitics
1
7
299
खरंच या चार म्हशींना स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं असतं, तर कोरमही पूर्ण झाला असता आणि तटस्थतेच्या भूमिकेत २-२ अशी मते विभागली असती, तर निकाल १५-१४ असा लागला असता!
#गोकुळनिवडणूक #गोकुळ #कोल्हापूर #लोकशाही #Gokul #KolhapurPolitics @satejpatilmos
2
173
चारही संचालक खरोखरच तटस्थ होते, तर त्यांच्यापैकी किमान एकाने तरी सतेज पाटील गटाला मतदान का केले नाही?
#गोकुळनिवडणूक #सतेजपाटील #कोल्हापूरराजकारण #लोकशाही #मतदान #GokulElection #SatejPatil #KolhapurPolitics #Mahayuti #Democracy #VotingPattern
बहुमताच्या जोरावर नेमलेले चार संचालक ठरल्याप्रमाणे मतदान करणार होते, तर मग गोकुळच्या २५ संचालकांची निवडणूक तरी कशासाठी?
हाच पॅटर्न उद्या विधानसभा-लोकसभेतही दिसणार..
मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यामागे हाच हेतू आहे..
#GokulElection #Gokul #Kolhapur #गोकुळ
DMV retweeted
किती असंवेदनशीलपणा जिल्हा ठिकाणी अग्निशमाक दलाकडे साधे कपडे, oxygen,मास्क नाहीत. घटनेला२४ तास झाले नाहीत तोपर्यंत स्टंटबाजी करायला सुरुवात झाली. या घटनेला धाराशिव आमदार, खासदार, आजी-माजी नगराध्यक्ष जबाबदार आहेत.आतातरी सामान्य जनतेसाठी प्रशासन वचक ठेवा.
#येडशी
#आगदुर्घटना
धाराशिव नगरपालिकेस तातडीने चार अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्यात यावीत
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे लागलेल्या भीषण आगीत सहा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी धाराशिव नगरपालिकेस तातडीने चार अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असून याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
#धाराशिव #Dharashiv #Osmanabad #FireAccident #FireSafety #अग्निशमनदल #नागरिकसुरक्षा #OmrajeNimbalkar #EknathShinde #MaharashtraGovernment #PublicSafety
DMV retweeted
रामायण ४० भाषेत प्रदर्शित...पण मराठीत नाही...महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनतेची जिरली का नाही???
मराठीचे मारेकरी...
DMV retweeted
राज्यात फक्त पाण्याचाच दुष्काळ नाही. सरकारमध्ये बुद्धी आणि संवेदनशीलतेचा देखील दुष्काळ आहे..
उदाहरण..
शेतकऱ्याला भरीव (?) मदत - ₹५०००/-
मंत्रालयातील खिडक्यांना पडदे - ₹१००००/- (प्रत्येक पडदा)
एका पडद्याची किंमत शेतकऱ्याच्या दिवाळीपेक्षा दुप्पट.
कसं आहे! 'साहेबांना' ऊन लागायला नको.. रंगात फरक पडायचा!
#देवभाऊहैतोमुमकीनहै #दिखावा #इव्हेंटबाज
@Dev_Fadnavis @ChDadaPatil
DMV retweeted
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
@Dev_Fadnavis
DMV retweeted
उठ सूट लगेच बॉम्बलायाला लागले
आभार मानायचे तर यासाठी माना की तयारी करत असताना त्यांच्या चुकीचे निर्णय आणि पेपर फुटी मूळ वयाची40 ओलांडली.
आणि यामध्ये फ्रॉड होणार नाही याची हमी कोणी दिली तुम्हाला
ते तात्पुरते अध्यक्ष अजून सदस्य आहेत आयोगात.9परीक्षा फूट आढळली तर त्या पुन्हा --१/९
DMV retweeted
Replying to @DimagiVichar158 @officer_club
5 हजार रुपयाची जाहिरात असते दररोज ह्या ग्रुपला... हा ग्रुप आधी inside माहिती देणे, cutoff आधीच सांगणे हे काम करायचा... ह्या टेलिग्राम ला ह्यामुळे अल्पवधीत जास्त पाठिंबा मिळाला होता ✅त्याचवेळेस पेपरफुटी मोठ्या प्रमाणात झाली होती म्हणून ह्या ग्रुप ची चौकशी व्हायलाच पाहिजे ✅
DMV retweeted
राजू शेट्टींना अन् शेतकऱ्यांना शिव्या देणं सोप्पंय पण लक्षात ठेवा हक्क मागण्यासाठी सरकारला ला हीच भाषा समजते, सर्वसामान्यांनो कधीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने पण उभे रहा थोडा त्रास सहन करा म्हणजे आमची लेकरं दिवाळी साजरी करतील शिमगा नाही..!🥹🙏
#ravirajsabalepatil #maratha #teamgabbar #शेतकरी
हे चित्र एका कारखान्याचे नाही, तर संपूर्ण मराठवाड्याचे वास्तव आहे.
१२% पेक्षा अधिक उतारा मिळेपर्यंत शेतकऱ्यांचा ऊस घ्यायचा नाही आणि घेतलेल्या उसालाही नियमानुसार #FRP द्यायची नाही
शेतकऱ्यांसाठी लढणारे #RajuShetti सारखे नेतृत्व मराठवाड्यात नाही, हीच मोठी खंत..
#SugarcaneProtest
१४,७८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केले; नियुक्तीवेळी मात्र कायम होण्याचा अधिकार नव्हता.
आज #Rushigangurde व इतरांनी विरोध केला तर घरात घुसून मारण्याच्या धमक्या.
शासनाने स्पष्टच सांगावे, फक्त लागेबांधे असलेले #कंत्राटी #गुंड (च भरती करणार.....
#MPSC
या गायबाण्या लाभार्थी गटाच्या @officer_club ला #MPSC मुलांनी केलेले संपूर्ण आंदोलन दिसले नाही; आता मात्र धन्यवाद देत श्रेय वाटून घेण्याची धडपड सुरू आहे.
लक्षात ठेव, तुझ्या या माकडचाळ्यांमागची वस्तुस्थिती आणि या भूमिकेमागचे हितसंबंध विद्यार्थी नक्कीच उघड करणार....
@Nikhil_A_Patil सर सुरवातीला तुमचे खूप खूप धन्यवाद. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थी वर्गाच्या समस्या थेट तुम्ही मुख्यमंत्री महोदया पर्यंत कळवतात त्यासाठी..
समस्त विध्यार्थी वर्गाच्या वतीने आपणास विनंती आहे की..
1. गट-क परीक्षेची पूर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि वेळेवरच जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी..
2. तुम्ही पाठपुरावा करत असलेल्या परीक्षा पॅटर्न बाबतीत पण लवकर सकारात्मक निर्णय येण्यासाठी आपण शेवट पर्यंत पाठपुरावा करावा हीच आपणास विनंती..🙏
वरील दोन्हीही मुद्दे आपण मुख्यमंत्री साहेबाच्या पुह्ना एकदा कानावर टाकावीत हीच विनंती .. 🙏
निर्लज्जं सदासुखी
ज्याची लाज वाटावी,त्याच कृत्याचा विजय म्हणून ढोल बडवायचे
#जनादेश ची चोरी करायची #VoteChori करून #लोकशाही चाअनादर करायचा आणि तरीही आपणच किती महान काम केले,याचा गाजावाजा करायचा
नेत्यांच्या अंधभक्तीत समर्थकत्यांच्या उरल्यासुरल्या प्रतिष्ठेचीही माती करतआहेत
#Gokul
विरोधकाना लागलेला गुलाल आणि त्यांनी घातलेला मांडव काढायला लावतोय त्यांच नाव-
“देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस “
@satejp परत नादाला लागू नकोस 😁🔥
#kolhapur #gokul #MaharashtraPolitics



























