Rubal Agarwal (@IAS_Rubal) header
Rubal Agarwal (@IAS_Rubal) profile picture

Indian Administrative Services-2008 , Maharashtra, Divisional Commissioner Konkan (Mumbai )Maharashtra . Tweets are personal not official.

Mumbai
Joined March 2017
Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)Photo by Rubal Agarwal (@IAS_Rubal)
Riding Mumbai Metro #mumbaiinminutes to breeze through bumper to bumper Mumbai traffic.@MMMOCL_Official @DrSanMukherjee @MMRDAOfficial
2
2
22
1,570
Rubal Agarwal retweeted
शपथ आजची Drug Free मुंबईची हमी उज्ज्वल भविष्याची... 🔸Launch of 'Drug Free Mumbai', an anti-drug awareness campaign at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Mangal Prabhat Lodha and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग फ्री मुंबई' या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'ड्रग फ्री मुंबई' इस नशामुक्ति जनजागृति अभियान का शुभारंभ। इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.35am | 30-7-2026📍Worli, Mumbai | स. ११.३५ वा. | ३०-७-२०२६📍वरळी, मुंबई. @Dev_Fadnavis @MPLodha @drugfreemumbai_ #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMumbai
270
426
1
472
50,725
Rubal Agarwal retweeted
'ड्रग फ्री मुंबई' - नशामुक्ती जनजागृती अभियाना'चा शुभारंभ करण्यात आला असून या अभियानात महिला, उद्योजक, शिक्षक, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या अभियानाद्वारे जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन सत्रे, विशेष समित्यांची स्थापना, समर्पित हेल्पलाईन, वॉर रूम आणि समन्वित प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात व्यापक लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तरुणांना सुरक्षित, निरोगी आणि अमली पदार्थमुक्त भविष्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभियानाची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis @drugfreemumbai_ #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMumbai #Mumbai
280
424
1
468
28,511
Rubal Agarwal retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'ड्रग फ्री मुंबई' या नशामुक्ती जनजागृती अभियानात सहभागी समुपदेशकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण मार्गदर्शिकेचे (Training Manual for Counsellors) अनावरण केले. @Dev_Fadnavis @MPLodha @drugfreemumbai_ #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMumbai
272
437
460
16,817
कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध योजनांचा आढावा सविस्तर वृत्त: diothane2013.blogspot.com/20… #Thane #Update
1
4
262
Rubal Agarwal retweeted
नवी मुंबई विमानतळावरील मिट्टी कॅफे : दिव्यांग बांधवांच्या जिद्द, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेच्या यशस्वी भरारीची प्रेरणादायी कहाणी! #MittiCafe #NaviMumbaiAirport #Maharashtra
407
599
753
14,138
Thanks 🙏🏻
आजचे वृक्षारोपण, उद्याचे सुरक्षित पर्यावरण! महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत आज मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून पारंपरिक तसेच ‘मियावाकी’ पद्धतीचे वृक्षारोपण केले. यावेळी आमदार मुरजी पटेल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, शासकीय अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #हरित_महाराष्ट्र #वृक्षारोपण #WorldEnvironmentDay #Maharashtra #AshishShelar
1
1
3
397
आरेतील ८० एकर जागेवर राबवणार हरित उपक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या संकल्पनेतून आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी तसेच मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ३०० कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत आम्ही आरेतील ८० एकर जागेवर आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नियोजनात्मक पध्दतीने वृक्षारोपण करणार आहोत. चला, हरित मुंबई उपनगराच्या निर्मितीसाठी एकत्र येऊया! 🌱🌳 #हरित_उपक्रम #वृक्षारोपण #WorldEnvironmentDay #Maharashtra #AshishShelar
8
1
13
419
नागाव बीच येथे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या “रोबोटिक बोयो”जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पाहिले. यावेळी त्यांनी “रोबोटिक बोयो”हे खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. #RoboticBuoy
1
1
1
426
There are moments when a city gets to show the nation who it really is. This is one of those moments. Prime Minister Narendra Modi has called on every Indian to save fuel, to make smarter choices in uncertain times. To think not just of themselves, but of the country they're part of. Mumbai heard that call. And Mumbai already has the answer. Our four Metro lines running today — Metro 2A, 2B, 7, and 9. Clean. Fast. Green. Built for this city. Built for exactly this moment. Public transport is not just convenience. It is nation building. Because every Mumbaikar who switches — even for one ride — is doing something extraordinary. ✔️ You're saving fuel the nation needs. ✔️ You're easing the roads someone else struggles on. ✔️ You're proving that the most powerful thing a city can do is move smart. Mumbai has always built this nation. Through its mills. Its commerce. Its relentless, beautiful hustle. This week, it builds India one Metro ride at a time. Save Time. Save Fuel. Support India. Take the Maha Mumbai Metro, and reach your destination in minutes. #MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes #UrbanMobility #InfrastructureIndia #SmartCommute #SaveFuel #SaveTime #NationBuilder #ReimaginingMMR @PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MMRDAOfficial @MahaDGIPR @PIBMumbai @mygovindia
49
3
9
1,182
A stronger nation is built by smarter choices daily. Traveling by Maha Mumbai Metro is one such smart choice - less fuel consumption, reduced traffic congestion, affordable and safe. Choose sustainability, choose fuel efficiency, choose comfort, choose Maha Mumbai Metro. #MumbaiInMinutes #MetroHainNa #AbMetroKaro #ChaloMumbaiInMinutes #RideCoolSaveFuel #EveryRideForIndia #MahaMumbaiMetroDaily #MMRDA #MahaMumbaiMetro #MMRDAMovesMumbai @PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MMRDAOfficial @MahaDGIPR @MoHUA_India @NITIAayog
55
5
1
23
2,627
नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तात्काळ प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापनेविषयी माहिती प्रसिध्दी करणे आवश्यक – कोकण आयुक्त रुबल अग्रवाल kharilokjagruti.in/?p=7750
1
3
397
महाराष्ट्राची शान, संस्कृती आणि सुरक्षिततेची जबाबदारी जपत आम्ही सदैव आपल्या सेवेत. 🚔🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #navimumbaipolice #maharashtraday
3
3
16
3,555
महा मुंबई मेट्रो परिवारातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व वीर हौतात्म्यांना विनम्र अभिवादन. प्रगत आणि गतिमान महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत आहे. मुंबईसह पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमुळे प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा सुलभ, सुरक्षित आणि जलद पर्याय उपलब्ध होत आहे. या आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीत हजारो कामगारांचे कष्ट, तंत्रज्ञांचे कौशल्य आणि अभियंत्यांचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन यांचा मोठा वाटा आहे. कामाप्रती त्यांच्या समर्पणामुळेच शहरांच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. चला, या शुभदिनी प्रगतीचा वेग अधिक वाढवण्याचा आणि पर्यावरणपूरक, कार्यक्षम व आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया! जय महाराष्ट्र! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #जयमहाराष्ट्र #MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiInMinutes #ReimaginingMMR #MaharashtraDay #InternationalLabourDay #JaiMaharashtra #ReshapingMMR #RebootingMumbai @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MMRDAOfficial @MahaDGIPR
65
3
16
3,884