
Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
- Tweets10.4K
- Following28
- Followers16.1K
- Likes165
आदिवासी युवकांच्या स्वप्नांना आता ड्रोनची भरारी! 🚁
AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार!
1
2
225
अर्ज व अधिक माहितीसाठी : amrutdronemission.com
#AMRUT #TRTI #DroneMission #SkillDevelopment #आदिवासी_युवक
9
मतदारांसाठी विशेष शिबिरे!
अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन.
गणना प्रपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६. पात्र मतदारांनी तातडीने बीएलओशी संपर्क साधून प्रपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
1
537
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दिलासा!
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास १० डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ.
पात्र OBC, VJNT व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.
#विद्यार्थीहित
1
520
संभाजीनगर शहरात ड्रोन उड्डाणास बंदी!
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे प्रतिबंधात्मक आदेश.
२७ नोव्हेंबर २०२६ ते २७ जानेवारी २०२७ या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडर, हॅण्ड ग्लायडर, हॉट एअर बलून आदींच्या उड्डाणांवर बंदी लागू.
2
449
पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
नदी-नाल्यांवरील नवीन पुलांना बंधनकारक बंधारे उभारण्याचे निर्देश. प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडविण्याचे नियोजन. तसेच शक्तिपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्यात येणार.
#WaterConservation #WaterStorage
1
181
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष... शिक्षणाची ज्योत :अज्ञानातून मुक्ती मार्ग
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
101
#महात्माफुलेंची अर्थनीती ही श्रमाला प्रतिष्ठा आणि शिक्षणाला संपत्ती देणारी आहे. सुशिक्षितांमधील अविद्या अधिक घातक असून आर्थिक साक्षरता व #संविधानाची जाणीव प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. डी. एस. काटे यांनी केले.
2
189
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेऊन किती जणांनी व्यवसाय उभा केला, रोजगार निर्माण केला आणि उत्पन्न वाढविले, याचा आढावा घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभर लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार .
#महात्माफुलेमहामंडळ #स्वयंरोजगार #कर्जयोजना
1
171
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रारुप यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याची शेवटची संधी.
#VoterList #ECI #Maharashtra
2
574
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य ३३ जिल्ह्यांतील अन्न सुरक्षा योजनेबाहेरील शेतकऱ्यांना दिलासा #दुष्काळ #शेतकरी
@MahaDGIPR
122
ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावपातळीवर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, तसेच ऑनलाइन कामकाजासाठी आधुनिक तंत्रज्ञान व एआयचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विशेष कार्यशाळेत केले. जलसंधारण व रोजगारनिर्मितीवरही भर देण्याचे निर्देश.#छत्रपतीसंभाजीनगर
273
महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष व संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात डॉ. डी. एस. काटे यांचे ‘महात्मा फुलेंची अर्थनीती – श्रमाला प्रतिष्ठा, शिक्षणाला संपत्ती’ या विषयावर व्याख्यान आयोजि
#संविधानदिन #महात्मा_फुले
मृद संवर्धनातून गावाचा शाश्वत विकास
#महाराष्ट्ररोजगारहमीयोजना
#महाराष्ट्र
#रोजगार
#विकसितभारत
#विकसितमहाराष्ट्र
373
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम
#MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
181















