DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) header
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur) profile picture

Official Twitter account of Divisional Information Office,#KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MAHADGIPR

Kolhapur, India
Joined July 2016
Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)Photo by DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@InfoDivKolhapur)
📌#कोल्हापूर: गुरुनानक जयंतीनिमित्त दि. २४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने सीपीआर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहणार आहे. मात्र, अपघात विभाग, आंतररुग्ण विभाग (आयपीडी),सर्व वैद्यकीय सेवा व तातडीच्या शस्त्रक्रिया सेवा २४x७ सुरू राहणार आहेत. @MahaDGIPR
97
📌#कोल्हापूर: शेतकरी सुखी व्हायचा असेल तर महात्मा जोतीराव फुले यांची त्रिसूत्री महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाज्योती #महाराष्ट्रशासन #MahatmaPhule200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #MahaDGIPR
92
📌#कोल्हापूर:महात्मा जोतीराव फुले यांनी'शेतकऱ्याचा असूड'या पुस्तकात शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले होते.त्यांचं म्हणणं होतं-शेतीला उद्योग आणि व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध,अंडी,लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत.शेती बरोबरच शेतकऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे
1
118
व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे, हे त्यांनी पटवून दिले. आज १५० महात्मा वर्षांनंतरही फुले जोतिराव फुले यांचा हा विचार तितकाच खरा आहे. #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाज्योती #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR
28
📌#कोल्हापूर: महात्मा जोतीराव फुले यांनी 1883 सालीच पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणाचा मूलमंत्र दिला होता. पाणी आडवा, पाणी जिरवा - हाच खरा विकासाचा मंत्र! #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाराष्ट्रशासन #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #MahaDGIPR
120
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य, समाजाला संघटित करण्याची प्रेरणा आणि स्वातंत्र्याचा विचार त्यांनी आपल्या कार्यातून दिला.
1
107
त्यांचे जीवन संघर्ष, त्याग आणि समाजजागृतीचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांच्या विचारांतून आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, हक्क आणि सन्मान जपण्याची प्रेरणा मिळते. त्यांचा संघर्ष हा केवळ इतिहास नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा आहे! #जनजातीय_गौरव_दिन #भगवान_बिरसा_मुंडा
23
📌#सांगली: क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जत जि. सांगली येथे पारधी समाजातील नागरिकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. @MahaDGIPR
1
119
या मेळावयाचया माध्यमातून समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना आवश्यक असलेले जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचे दाखले तसेच आयुष्मान भारत कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
26
📌#कोल्हापूर:महात्मा जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले. #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाज्योती #महाराष्ट्रशासन #MahatmaPhule200 #MahaDGIPR
1
100
शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे, पीकपद्धती, शेतीला जोडधंदे, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला.
23
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
भगवान बिरसा मुंडा जयंती जंगल संवर्धनातील आदिवासींची भूमिका ! गौण वनोपजांचा मितव्ययी वापर, बियाणे व रोपे टिकवणे, मधमाशांचे संरक्षण, औषधी वनस्पतींचा संयमी वापर. वनांचे रक्षण, निसर्गाचे संवर्धन - हीच खऱ्या अर्थाने आदिवासी परंपरा ! #बिरसामुंडाजयंती #BirsaMundaJayanti @MahaDGIPR
1
1
189
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
#कोल्हापूर : 'महा-पल्स एआय' (MahaPulse) प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभानंतर बोलताना @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड @MahaDGIPR
1
1
280
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
#कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढावीत. तसेच सर्वाधिक अपघातग्रस्त असणाऱ्या शिरोली-किणी मार्गावरील अपघाताचे ऑडिट करण्यात यावे, अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी व्यक्त केली. @MahaDGIPR
1
3
328
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
आरोग्य सेवा अधिक गतिमान,पारदर्शक करण्यासाठी 'महापल्स' या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून 'पायलट प्रोजेक्ट' (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून करण्यात आली आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र, गुणवत्तापूर्ण बदल घडून येईल.
1
1
1
269
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR retweeted
येत्या काळात संपूर्ण राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात हा प्रकल्प क्रांतिकारक आणि दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री @iprakashabitkar यांनी केले. @MahaDGIPR
1
1
69
📌#कोल्हापूर: 'महा-पल्स एआय' (MahaPulse) प्रकल्पाचा शुभारंभ जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर @iprakashabitkar @MahaDGIPR @CollectorKolha1
111
📌#कोल्हापूर : विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित लोकअदालतीच्या धर्तीवर महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाज्योती #महाराष्ट्रशासन #MahatmaPhule200 #MahaDGIPR
1
127
महाराष्ट्र शासनाच्या वतीने‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान २०२६’ हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत कागल तालुक्यात शनिवार, दि.५डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दुसरी त्रैमासिक महसूल लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.
28
📌#कोल्हापूर: भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! निसर्गाशी एकरूप, स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान ! #बिरसामुंडाजयंती @MahaDGIPR
99