Pinned Tweet
हुतात्मा स्मारकासमोर उभे राहताच त्या धगधगत्या मशालीकडे पाहून अंगावर काटा येतो व नसानसांत मराठी अस्मितेचा अंगार पेटतो!
१०७ हुतात्म्यांच्या त्यागाची हीच जाणीव पुन्हा जगण्यासाठी येत्या २१ तारखेला 'हुतात्मा दिनी' हुतात्मा चौकात भेटूया! 🚩🔥
#हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई
तुषार खामकर retweeted
इस्लाम धर्मात खूप मागासलेपण आहे. कपड्यावरूनच कोण मुस्लिम लगेच कळून येतं. आणि मुस्लिम धर्मात सुधारणा व्हाव्यात म्हणून किती मुस्लिम प्रयत्न करत आहेत हा अभ्यासाचा विषय आहे.
अशा लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. त्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत.
तुषार खामकर retweeted
मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतांना बूट काढण्याचा कंटाळा का केला असेल?
ते परप्रांतीय आहेत म्हणून ते असं वागले असं म्हटलं तर त्यांचा मालक असलेल्या रेशीमबागेच्या विनाशपुरूषाच्या भावना दुखावतील का?
बाकी गुवाहाटीचा दलाल आणि अलिबागचा जमीनचोर तिथे काय करतोय?
नीलमताईंची पापं फुलं वाहून माफ होतील का?
लोढाशेठ हा भूखंड अद्याप आपल्या ताब्यात कसा आला नाही याचा विचार करत असेल का?
अभिवादन करून फडणवीस निघून गेले.
दोन मिनिटं राज्यगीत म्हटलं असतं तर झिजले असते का?
तुषार खामकर retweeted
Replying to @KhamkarWrites @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna @maratha5250 @me_Aditya345 @ADeshmukh41138 @Rebel_meoww @Rashtrabhasha_ @themumbai24
तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात किमान एक तरी हुतात्मा स्मारक असलाच पाहिजे... 🙌
तुषार खामकर retweeted
मराठी शहरांची मूळ नावं बदलून जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातल्या चौकांमध्ये किमान एक तरी हुतात्मा स्मारक असलं पाहिजे,हुतात्मा स्मारक हे फक्त स्मारक नसून ते मराठी एकीचे प्रतिक आहे,संयुक्त महाराष्ट्र लढा हा सर्वजातीय मराठी जनांनी एकत्र येऊन दिलेला होता.
तुषार खामकर retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
ज्यांच्या बलिदानामुळे आज मुंबई महाराष्ट्राची आहे, त्या १०७ हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आज हुतात्मा चौकात गेलात का? 🚩🔥
स्मारकाची ती धगधगती मशाल पाहिल्यावर तुमच्या मनात पहिली भावना कोणती आली? आज गप्प बसू नका, व्यक्त व्हा! 👇
#हुतात्मादिन #मराठी #मुंबई #संयुक्तमहाराष्ट्र
तुषार खामकर retweeted
२१ नोव्हेंबर हुतात्मा दिवस
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वांना नम्र
अभिवादन.
आता लढा द्यायचाय स्वायत्त महाराष्ट्रासाठी.
तुषार खामकर retweeted
कामगार मैदान, परळ
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन
#महाराष्ट्रधर्म #२१नोव्हेंबर
तुषार खामकर retweeted
मेट्रो सिनेमा समोर.
अभिवादनाचा कार्यक्रम
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन
#२१नोव्हेंबर
तुषार खामकर retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
ज्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राच्या अस्मितेचा इतिहास घडला, ज्यांच्या संघर्षातून मराठी माणसाच्या हक्काचा लढा उभा राहिला, त्या वीरांच्या त्यागाचे स्मरण प्रत्येक मराठी मनात सदैव जिवंत राहो.
तुषार खामकर retweeted
२१ नोव्हेंबर #हुतात्मादिवस
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वांना नम्र
अभिवादन.
आता लढा द्यायचाय स्वायत्त महाराष्ट्रासाठी.
तुषार खामकर retweeted
बघा गुजरात मधील सुरत स्टेशन रोड ...
यांना यांच्या राज्यात हिंदी नको ...यांना महाराष्ट्रात फक्त धिंगाणा घालायचा आहे बाप का माल समजून ...
तुषार खामकर retweeted
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
यानंतर मेट्रो सिनेमा परिसरात अभिवादन केलं जाणार आहे.
मराठी अभ्यास केंद्र.
#२१नोव्हेंबर
तुषार खामकर retweeted
राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन
#२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
तुषार खामकर retweeted
१०८ हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा धिक्कार असो!
#हुतात्मादिन #हुतात्मा_स्मृतीदिन
तुषार खामकर retweeted
Replying to @Dev_Fadnavis
मुरार, सका पाटील म्हणाला होता चंद्र सूर्य असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.
मुंबई तोडण्याचे, वेगळा विदर्भ करण्याचे तुमचे कुटिल कारस्थान मराठी माणूस उधळून लावणार. महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा धिक्कार असो!
जय महाराष्ट्र! जय मराठी!
तुषार खामकर retweeted
संयुक महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते:
१. श्रीपाद अमृत डांगे (अध्यक्ष)
२. एस. एम. जोशी (सरचिटणीस)
३. प्रल्हाद केशव अत्रे
४. प्रबोधनकार ठाकरे
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६. केशवराव जेधे
७. नाना पाटील
८. ना. ग. गोरे
९. उद्धवराव पाटील
१०. सेनापती बापट
तुषार खामकर retweeted
११. शंकरराव देव
१२. अण्णाभाऊ साठे (लोकशाहीर)
१३. शाहीर अमर शेख
१४. अहिल्या रांगणेकर
१५. गोदावरी परुळेकर
१६. मधु दंडवते
१७. सी. डी. देशमुख
१८. ग. त्र्यं. माडखोलकर
१९. जयंतराव टिळक
#हुतात्मा_दिन #महाराष्ट्र
#संयुक्तमहाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रधर्म
#स्वायत्तमहाराष्ट्र





























