रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24) header
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24) profile picture

Online Seller @ Amazon/ Flipkart/ India Mart

Mumbai Pune को🥥 कण🌴
Joined April 2024
Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)
॥ बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ ॥ संघम् शरणम् गच्छामि ॥
8
1
21
7,254
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
Creative from Congress handle -😂😂😂
3
3
60
छठ पूजे निमित्त नांदेड ते पटणा दरम्यान तीन विशेष रेल्वे गाड्या.🤡 मुंबई,पुणे,नागपूर झालं आता यांना मराठवाडा नासवायचाय आणि महाराष्ट्रात बिमारू वसवण्याचं काम भारतीय रेल्वे अतिशय चोखपणे पार पाडतेय, @SCRailwayIndia नांदेडहून मुंबई,पुणे,नागपूर करिता किती विशेष गाड्या सोडल्यात तुम्ही?
11
61
3
200
3,552
हत्या, हाणामाऱ्या,हिंसाचार घडणाऱ्या बातम्या रोज ऐकायला मिळतात आणि असा एकही दिवस जात नाही की जेव्हा काही घडल्याच्या बातम्या ऐकायला येत नाहीत,गृहखात्याच्या नावाने बोंब तर आहेचं पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पक्षाने जातीवादाला आळा घालण्यासाठी नेमकी कोणती ठोस पाऊले उचललीत?
10
21
576
Article 19 has to change, Non Hindi states shouldn't die just for the sake of constitution,you can't keep migrating from bimaruland & hide behind some constitutional article. Survival comes first,everything else comes later,getting autonomy should be our top priority at any cost.
Apparently, Karnataka is a separate country like China or Japan now. 😂 Maybe the Karnataka government should start issuing passports and visas to people coming from other Indian states! India is one country. Every Indian has the constitutional right to live and work anywhere.
4
16
58
1,044
Will you unfollow Devabhau too?? @SM_8009
Gonna unfollow all accs who promoted Ramayana movie..!! Unfollowed @Mrsinha @theskindoctor13 @erbmjha 🙏🏼 If you see any handle comment below.
8
17
96
1,920
राजकारणात नेते,पुढारी निवडून येऊन जिंकतात तेव्हा फटाके फोडतात,कुठल्या पुढऱ्याचा वाढदिवस,लग्न असेल तेव्हा फटाके फोडतात,थर्टी फर्स्ट,न्यु ईयरच्या दिवशी फटाके फोडतात पण दिवाळी दिवशी फटाके फोडल्यावर यांच्या बुडाला आग लागते,विरोध करायचाय तर सर्वत्र करा ना,असा एकतर्फी विरोध काय कामाचा?
9
13
1
26
961
आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती... 🪔🪙🎇🎆🌟✨ आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏 धनत्रयोदशी तसेच धन्वंतरी जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा... 🪔🪙🎇🎆🌟✨
2
14
26
647
ज्या भूमीमुळे आपण मोठे झालो त्या भूमीच्या लोकांबद्दल व भाषेबद्दलचं अशी गरळ ओकायची, किती दिवस मराठी माणूस अजून हे सहन करणार, पोलीस विभाग, गृहखातं व मराठीवादी पक्ष काही या गोयल विरोधात कठोर पाऊल उचलणार का? @Dev_Fadnavis @mieknathshinde @DGPMaharashtra @mnsadhikrut @ekikaranmarathi
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice उपायुक्त निमित गोयल यांना मराठीत बोलण्याची लाज वाटते? मराठीबद्दल अपमानास्पद शब्द वापरत म्हणाले, "मराठीमें तो चु#$त्ये लोग बात करते है।" महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राच्या पैशावर पोसले जाऊन मराठी भाषेचा असा अपमान? हा अपमान मराठी माणूस सहन करणार नाही #महाराष्ट्रधर्म
1
36
91
1,168
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
गोकुळ ...
23
119
4
1,045
11,486
Bimarus on the way to claim Pune & don't be surprise if they say, "'we built Pune saar, Pune is IT hub because of us saar, we are Punekars saar'"... 🤧🤡
The pink line is ready 💝 This is the view , Without a doubt, Maharashtra is the best state in India. Hands down, no other state is even close! 📈📈🗿🗿>>
6
18
1
86
2,509
मेवा भो भो आता दूध पण चोरायला लागलाय #गोकुळ
4
157
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
परप्रांतीयांच्या घशात घातलेल्या मराठी जमिनी परत मिळवण्याची धमक मराठी माणसात आहे का? रिअल इस्टेटवर कठोर बंधने आणि मराठी जमिनींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदे हवेत.आता मराठी माणसाने रस्त्यावर उतरून हक्कांसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे.अन्यथा उद्या परिस्थिती हाताबाहेर जाईल. #मराठी
5
44
97
1,560
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
गोकुळच्या सत्तासंघर्षातून जनतेने हे लक्षात घ्यावं की, भाजपा आता हुकूमशाही राबविणार! म्हणजे काय तर, जब अपना काम नहीं बनता, तो भाड़ में जाए जनता! #गोकुळ #कोल्हापूर #भाजपा #हुकूमशाही #लोकशाही #जनतेचाआवाज #सत्तासंघर्ष #लोकशाहीचीहत्या #महाराष्ट्रद्रोही_भाजप
1
6
11
179
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
शेवटी गोकुळाचं दूध गोड नाही लागलं, म्हूणन नासवून टाकलं...! #झाडखाऊ_सरकार
8
35
348
1,810
पुण्यातील बहुप्रतीक्षित हिंजवडी मेट्रो लाईन जी खरंतर जानेवारी 2025 ला चालू होणार होती ती दीड वर्षांनी आज चालू झाली,हरकत नाही,उशीर होतोच पण चालू होऊनही अजून सहा स्थानके प्रवाशांसाठी बंदचं आहेत,दीड वर्ष उशीर वरून अर्धवट स्थानके तशीच ठेवून इन्फ्रामॅन म्हणून भक्त ऊर बडवून घेत आहेत.🤡
4
16
45
1,202
मोदींना जर स्वतःला लागलेल्या फेकू, वोट चोर, चौकीदार सारख्या उपाध्या काढायच्या असतील तर मोदींनी बेधडक राहुल गांधी सोबत डिबेट करावी, हीच ती सुवर्णसंधी आहे, कळेल कोण खरा पप्पू आहे ते जर मोदींनी ही डिबेट टाळली तर पुढे "फेकू, वोटचोर,चौकीदार चोर" सोबत "फट्टू" ही उपाधी सुद्धा लागेल.👀🤧
मोदी जी कहीं नहीं जाएँगे, बस डिबेट में आएँगे। 73% युवाओं ने बुलाया है।
4
12
23
491
माझी @ekikaranmarathi ला विनंती आहे की त्यांनी जरा पुण्यातही लक्ष द्यावं, पुणे रेल्वे मंडळाच्या हद्दीतील बऱ्याच स्थानकांवर नीट मराठी फलक लावलेले नाहीत, मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली तरी उडवा उडवीची उत्तरे देऊन रेल्वे अधिकारी टाळायला बघतात, खरंच तुमची इथे गरज आहे. @drmpune
मराठी एकीकरण समितीने प्रशासनाचे डोळे उघडले आणि बदल करून घेतला
5
23
1
73
1,388
आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस...🐄🐂 गाईच्या मायेचा गोडवा आणि वासराच्या निरागसतेचा आनंद तुमच्या आयुष्यात सदैव राहो. सुख, शांती आणि समृद्धीने तुमचे घर भरून जावो. वसुबारसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...🐄🐂🌟✨
1
12
1
37
848
एकेकाळी मराठी अस्मितेचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची भाषा अचानक हिंदी कशी काय झाली, हे कोणालाच उमजले नाही, जिथे जिजाऊंनी कसबा गणपतीचा जिर्णोद्धार करून मराठा साम्राज्याचा पाया रचला, जी पुण्यभूमी मराठी संतांमुळे पावन होऊन पुण्यनगरी झाली,त्या शहराची चक्क भाषाच बदलली?
10
43
1
138
5,403
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
टॉस कुणीही जिंका, माझी बॅट आहे म्हणून मीच बॅटिंग करणार.😡 #रडका_चेंडू
2
3
61
536