MLA Namdev Sasane (@NamdevSasane2) header
MLA Namdev Sasane (@NamdevSasane2) profile picture
Umarkhed, India
Joined May 2020
Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)Photo by MLA Namdev Sasane (@NamdevSasane2)
हा व्हिडिओ डिलिट केला जाऊ शकतो डिलिट व्हायच्या आत बघून घ्या... जंगलतोडचे वास्तव कळेल... #DevendraFadnavis #DevaBhau #Bhimashankar #Karjat #Environment #MaharashtraPolitics
107
629
17
2,070
75,550
काँग्रेस किती रसातळा जाणार आहे? जो व्यक्ती देशाचा विचार करतो ज्यांचा विचार राष्ट्र प्रथम आहे त्यांच्या वडीला बद्दल असे अपशब्द.. सत्ता ही तुमच्या बापाची जहागीर नाही खरगे जी जनतेने दिलेले दान आहे, जनता ज्यांना निवडते तेच याठिकानी बसतात नाही तर तुमची स्थिती आहे तिच राहणार हे नक्की.!
1
27
MLA Namdev Sasane retweeted
देशहित से समझौता नहीं।
69
635
8
4,677
24,358
MLA Namdev Sasane retweeted
लोकशाही मार्गाने पात्र मतदारांच्या मताच्या माध्यमातून निवडून येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने त्यांच्या तोंडून ते 'सत्य’ बाहेर आलं. देशात अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा डाव अखेर उघड झाला! ▪️त्यांना SIR का नकोय? कारण त्यांना ‘रेजीम’ बदलायचीय ▪️निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येण्याची शक्यता नसल्यामुळेच ‘रेजीम’ बदलण्याची भाषा! ▪️सत्ता उलथून टाकायचीय, पण लोकशाही मार्गाने नव्हे! ▪️SIRला विरोध हे फक्त निमित्त. खरा विरोध आहे तो लोकशाहीला ▪️खरा विरोध आहे तुमच्या आमच्या पात्र मतांना ▪️आता आपल्याला ठरवायचंय, लोकशाही हवी की ‘रेजीम’ बदलण्याची भाषा करणारे? ▪️लोकशाहीसाठी SIR शिवाय पर्याय नाहीच! #Maharashtra #SIR #ElectionCommission
313
828
56
1,895
97,808
विदेशी शक्तींच्या जीवावर देशात अराजकता पसरवत सत्ता पालट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचा विसर पडला होता की भारतात त्यांची गाठ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींशी आहे!
2
19
1
33
1,827
MLA Namdev Sasane retweeted
कांग्रेस के बेलगाम नेताओं को माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का दो टूक संदेश- . @BJP4India @BJP4Himachal
1,464
2,463
172
15,595
193,230
MLA Namdev Sasane retweeted
सिरफिरे और कांग्रेस के बेलगाम नेता देश को तबाह करने पर तुले हैं…
1,271
1,868
170
9,921
160,658
MLA Namdev Sasane retweeted
कांग्रेस के बेलगाम नेता देश को तबाह करने पर तुले हैं... माताओं-बहनों को आगे कर कुर्सी हथियाने की यह मजबूरी बताती है कि कांग्रेस कितनी खोखली हो चुकी है। - आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी
451
322
65
1,244
26,136
MLA Namdev Sasane retweeted
"सरफिरे नेता, कांग्रेस के बेलगाम नेता, देश को तबाह करने पर तुले हुए हैं। अगर आपको प्रधानमंत्री की कुर्सी पर बैठना है, तो पहले आपको जनता का दिल जीतना पड़ेगा ।" -आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी
298
302
50
1,404
12,957
MLA Namdev Sasane retweeted
कांग्रेस के बेलगाम नेता, देश को तबाह करने पर तुले हुए हैं...
148
220
18
729
25,069
MLA Namdev Sasane retweeted
अराजकता फैलाने वालों, कान खोलकर सुन लो… 140 करोड़ भारतीय तुम्हारे नापाक मंसूबे कभी कामयाब नहीं होने देंगे!
1,552
4,484
238
23,519
424,208
MLA Namdev Sasane retweeted
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आक्रोश समझिए.... भारत की शांति... एकता और विकास... से कोई समझौता मंजूर नहीं देश पहले, राजनीति बाद में
1,234
3,207
207
11,587
122,130
MLA Namdev Sasane retweeted
सिरफिरे और कांग्रेस के बेलगाम नेता देश को तबाह करने पर तुले हैं…
1,547
1,594
211
7,984
261,993
MLA Namdev Sasane retweeted
It’s done bro, everything is exposed !! Afterall, it was all about ‘Regime Change’.. आखिर मन में छुपी बात होठों पर आ ही गई! सारा खेल सत्ता की कुर्सी पाने का है.. फिर उसके लिए विद्यार्थियों, किसानों को उकसाना ही क्यों ना पडे, जाति और भाषा के नाम पर द्वेष फैलाना पडे, या देश की प्रतिष्ठित संस्थाओं की प्रतिमा मलीन करनी पडे। आंदोलन की आड में अराजकता फैलाना ही 'इनका' उद्देश है। #Maharashtra
1,075
6,650
141
24,183
238,891
MLA Namdev Sasane retweeted
“वोट चोरी”च्या 'फेक' नरेटिव्हला जनतेचं 'थेट' उत्तर !! कितीही कांगावा करा.. जनता शांतपणे बघते आणि मतपेटीतून उत्तर देते.. माननीय अमितभाई शाह यांचे हे शब्द ऐकाच !! “वोट चोरी” के फेक नरेटिव्ह पर जनता का सीधा जवाब !! कितनी भी उछल-कूद कर लो.. जनता देखती है और मतदान से उत्तर देती है.. माननीय अमितभाई शाह जी के शब्द बहुत कुछ कह जाते हैं.. गौर से सुनिए.. #ShahExposesRahul
251
976
12
2,660
39,618
७ ऑक्टोबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना राज्यव्यवस्थेचा प्रमुख २५ वर्ष पूर्ण झाली. याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव राज्यमंत्रिमंडळाने पारित केला.
26
73
102
2,456
MLA Namdev Sasane retweeted
मतदारयादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील आजच तपासा! SIR प्रक्रियेबाबतचे गैरसमज दूर करा, योग्य माहिती जाणून घ्या आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा! ❌गैरसमज: SIR मध्ये पात्र मतदारांची नावे सरसकट वगळली जातात. ✅ वस्तुस्थिती: SIR चा उद्देश मतदारयादी अद्ययावत करणे आहे. आपले नाव तपासा; चुकीने वगळले असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करा. ❌ गैरसमज: मतदारयादीत नाव नसेल, तर पुन्हा समाविष्ट करता येत नाही. ✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक Form 6 द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. नोंदणी प्रलंबित ठेवू नका. ❌ गैरसमज: प्रत्येक मतदाराला कागदपत्रांसाठी कार्यालयात जावे लागते. ✅ वस्तुस्थिती: काही प्रकरणांत BLO मार्फत कागदपत्रे देता येतात; आवश्यक असल्यास सुनावणीला उपस्थित राहावे लागू शकते. अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. ❌ गैरसमज: नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा निर्णय AI आपोआप घेतो. ✅ वस्तुस्थिती: AI साधने समान नोंदी ओळखण्यास मदत करतात; वैधानिक निर्णय ERO घेतो. आपल्या नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे. ❌ गैरसमज: एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी असली तरी चालतात. ✅ वस्तुस्थिती: कायद्यानुसार दुबार नोंदींना परवानगी नाही. आपल्या नोंदींची अचूकता तपासा. ❌ गैरसमज: नवीन मतदारांना SIR पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. ✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक निर्धारित पात्रता दिनांकानुसार Form 6 द्वारे अर्ज करू शकतात. ❌ गैरसमज: मतदारयादीतील चुकीचे तपशील दुरुस्त करता येत नाहीत. ✅ वस्तुस्थिती: नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी Form 8 द्वारे अर्ज करा. ❌ गैरसमज: मतदारयादीतील निर्णयाविरोधात अपील करता येत नाही. ✅ वस्तुस्थिती: लागू नियमांनुसार अपील करता येते. मदतीसाठी अधिकृत पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनचा वापर करा. आपले नाव मतदारयादीत आहे का? आजच तपासा. पात्र मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा! #Maharashtra #SIR #ElectionCommission
308
977
25
3,020
129,996
काँग्रेस जिंकली तर जनतेचा कौल, आणि हरली तर मतांची चोरी? मतदार यादीतून दुबार, मृत आणि बोगस नावे वगळताच काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत! कारण याच बोगस मतांवर काँग्रेसचा डोळा होता! म्हणूनच आता SIR वर खापर फोडणे, मतचोरीचे रडगाणे गाणे आणि संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार सुरू झाला आहे. #RealityOf13CroreVoters
राहुल गांधी: "भाजपा SIR चलाकर वोट चोरी कर रही है!" जवाब: चोरी की आदत तो कांग्रेस की है! * बसपा के विधायक चुराए * वादाखिलाफी कर किसानों का चैन चुराया अगर वोट चोरी होती, तो 2024 लोकसभा चुनाव में राजस्थान में कांग्रेस की सीटें कैसे बढ़तीं और अंता उपचुनाव में जीत कैसे मिलती? जीत पर जनादेश, हार पर वोट चोरी का रोना! #RealityOf13CroreVoters
6
112
2
243
4,481
पिछले 50 सालो से अलग अलग राज्योंसे काँग्रेस हार रही है, तब केंद्र में उनकी ही सरकारे थी तो बता भी दो राहुलजी क्या वजह SIR थी? जनाधार खो दिया, गरिबी हटाव यही नारा परनाना के वक्त से लगाया, गरीब को और गरीब बनाया! राहुल बाबा ये पब्लिक है ये सब जानती है!
1
35
नरेंद्र मोदी हे दीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले आणि हिंदुत्व-राष्ट्रवादाचा चेहरा असलेले नेते आहेत; तर राहुल गांधी हे विरोधी पक्षाचा नेता परंतु आज पर्यंत ते त्यांची ठराविक स्वतंत्र ओळख निर्माण करू शकले नाहीत, ते नेतृत्वशुण्य व्यक्ती नेतृत्व करू शकेल का? हा विचार जनता विचारेल!
🔴 Modi vs Rahul Gandhi — Who is your choice? ○ Narendra Modi ○ Rahul Gandhi Be Honest Please 🙏
31