नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice) header
नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice) profile picture

नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Nanded, India
Joined January 2016
Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)Photo by नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice)
आमदार तुषार राठोड यांना खंडणीची मागणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अवघ्या २४ तासांत आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडने तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूर येथून आरोपीस अटक केली. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी. #NandedPolice #MaharashtraPolice
3
333
गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर मरखेल पोलिसांचा दणका! मरखेल-देगलूर मार्गावर कारवाई करत ८ गोवंशीय जनावरांची सुटका, २ वाहनांसह ₹७.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त. ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच! #NandedPolice #MaharashtraPolice
1
177
गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई! मुदखेड व उस्माननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून १४ बोटी, २ इंजिन, ४ हायवा व ५० ब्रास रेतीसह ₹५.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त व नष्ट. #NandedPolice #MaharashtraPolice
2
280
उमाटवाडीतील जुगार अड्ड्यावर मुदखेड पोलिसांचा छापा! कारवाईत 04 आरोपी ताब्यात, ₹1.70 लाखांचे मोबाईल फोन व ₹6,600 रोख रकमेसह एकूण ₹1,76,600 चा मुद्देमाल जप्त! महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. #NandedPolice #MudkhedPolice #PoliceAction #मुदखेड #नांदेड
2
272
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा दणका! नांदेड ग्रामीण व सोनखेड पोलिसांच्या दोन स्वतंत्र कारवायांत 02 हायवा ट्रक व 10 ब्रास अवैध रेतीसह ₹70.50 लाखांचा मुद्देमाल जप्त! 03 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल अवैध रेती वाहतुकीविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच! #NandedPolice
2
331
वसरणी येथील जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा! 16 आरोपी ताब्यात 01 चारचाकी व 02 दुचाकी जप्त 11 मोबाईल फोन जप्त एकूण ₹10.17 लाखांचा मुद्देमाल जप्त! अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच! #NandedPolice #MaharashtraPolice #PoliceAction
3
941
बळीरामपूर येथील अवैध जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा! 🔹 05 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 🔹 04 मोटारसायकली व 04 मोबाईल जप्त 🔹 ₹6,100 रोख रक्कम जप्त एकूण ₹3,16,100 चा मुद्देमाल जप्त! महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. #NandedPolice
1
4
664
12 सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश! खंडणी, घरफोडी व गोवंश तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी 03 टोळ्यांवर नांदेड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice
2
715
माहूर तालुक्यातील दहेगाव शिवारात कापूस व तुरीच्या पिकात लपवून केलेल्या अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! 118 गांजाची झाडे जप्त, 88 किलो 280 ग्रॅम गांजा जप्त माहूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. #NandedPolice #CrimeBranch #AntiDrugOperation
1
270
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी व शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई! शहरातील विविध भागांत चार्ली व दामिनी पथकांकडून गस्तीदरम्यान कारवाई. संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 अन्वये कारवाई करण्यात आली. नांदेड पोलीस सदैव तत्पर! #PoliceAction
2
2
4
437
अवैध रेती उत्खनन वर नांदेड पोलिसांचा दणका! नांदेड ग्रामीण, विमानतळ व धर्माबाद पोलिसांच्या 03 स्वतंत्र कारवायांत ₹71.01 लाखांचा मुद्देमाल जप्त! 01 जेसीबी व 03 वाहने जप्त 06 ब्रास अवैध रेती जप्त 04 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल #NandedPolice #MaharashtraPolice #IllegalSandMining
1
316
धनेगाव येथील तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा! कारवाईत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 13 मोबाईल, 03 मोटारसायकली, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹9.83 लाखांचा मुद्देमाल जप्त! अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच! #NandedPolice #PoliceAction
1
1
2
720
गोळेगाव येथील अवैध जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांची धडक कारवाई! अवैध जुगारप्रकरणी 09 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. 04 मोटारसायकली, 06 मोबाईल, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹2,66,900 चा मुद्देमाल जप्त! अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच! #NandedPolice
2
4
656
तामसा हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने कौठा परिसरात सापळा रचून 02 आरोपींना अटक केली. कारवाईत 02 मोटारसायकली, मोबाईल व रोख रकमेसह ₹1,02,900 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच! #NandedPolice
1
4
400
दिवाळीचा गोडवा जपा, सायबर फसवणुकीपासून सावध राहा! लाडू गोड असतो, पण प्रत्येक आकर्षक लिंक सुरक्षित नसते! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी खात्री करा. #NandedPolice #CyberSafety #CyberAwareness #SafeDiwali #StayAlert
1
3
297
अवैध रेती वाहतुकीविरुद्ध सोनखेड पोलिसांची धडक कारवाई! तीन स्वतंत्र कारवायांत 03 हायवा ट्रक व 15 ब्रास अवैध रेतीसह ₹1,20,85,000 चा मुद्देमाल जप्त. 05 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल. अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच! #NandedPolice #PoliceAction #IllegalSandMining
1
7
687
सराईत गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांचे विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’! मोहिमेत 53 अधिकारी व 203 पोलीस अंमलदारांच्या सहभागातून 122 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच! #NandedPolice #CombingOperation
6
394
दिवाळीसाठी बाहेरगावी जाताय? घराची सुरक्षा विसरू नका! दरवाजे-खिडक्या नीट बंद करा. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. CCTV व बाहेरील दिवे सुरू ठेवा. प्रवासाची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सतर्क राहा, सुरक्षित दिवाळी साजरी करा! #NandedPolice #DiwaliSafety #HomeSafety #SafeDiwali
1
207
गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर नांदेड पोलिसांची कारवाई! मांडवी पोलिसांनी हस्सापूर टी-पॉईंट येथे कारवाई करत 09 गोवंश जनावरांची सुटका केली. ₹3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल #NandedPolice #PoliceAction #AnimalProtection #CrimePrevention #MaharashtraPolice
1
5
335
अवैध रेती वाहतुकीवर मुदखेड पोलिसांची कारवाई! विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करत ₹40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच! #NandedPolice #नांदेडपोलीस #PoliceAction #IllegalSandMining
1
269