आमदार तुषार राठोड यांना खंडणीची मागणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अवघ्या २४ तासांत आरोपी जेरबंद!
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडने तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूर येथून आरोपीस अटक केली. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी.
#NandedPolice #MaharashtraPolice
3
357
गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर मरखेल पोलिसांचा दणका!
मरखेल-देगलूर मार्गावर कारवाई करत ८ गोवंशीय जनावरांची सुटका, २ वाहनांसह ₹७.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त. ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #MaharashtraPolice
1
203
गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
मुदखेड व उस्माननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून १४ बोटी, २ इंजिन, ४ हायवा व ५० ब्रास रेतीसह ₹५.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त व नष्ट.
#NandedPolice #MaharashtraPolice
2
295
उमाटवाडीतील जुगार अड्ड्यावर मुदखेड पोलिसांचा छापा!
कारवाईत 04 आरोपी ताब्यात, ₹1.70 लाखांचे मोबाईल फोन व ₹6,600 रोख रकमेसह एकूण ₹1,76,600 चा मुद्देमाल जप्त!
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.
#NandedPolice #MudkhedPolice #PoliceAction #मुदखेड #नांदेड
2
273
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा दणका!
नांदेड ग्रामीण व सोनखेड पोलिसांच्या दोन स्वतंत्र कारवायांत 02 हायवा ट्रक व 10 ब्रास अवैध रेतीसह ₹70.50 लाखांचा मुद्देमाल जप्त!
03 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
अवैध रेती वाहतुकीविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice
2
332
वसरणी येथील जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
16 आरोपी ताब्यात
01 चारचाकी व 02 दुचाकी जप्त
11 मोबाईल फोन जप्त
एकूण ₹10.17 लाखांचा मुद्देमाल जप्त!
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #MaharashtraPolice #PoliceAction
3
943
बळीरामपूर येथील अवैध जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
🔹 05 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
🔹 04 मोटारसायकली व 04 मोबाईल जप्त
🔹 ₹6,100 रोख रक्कम जप्त
एकूण ₹3,16,100 चा मुद्देमाल जप्त!
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.
#NandedPolice
1
4
666
12 सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश!
खंडणी, घरफोडी व गोवंश तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी 03 टोळ्यांवर नांदेड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई.
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर!
#NandedPolice
2
716
माहूर तालुक्यातील दहेगाव शिवारात कापूस व तुरीच्या पिकात लपवून केलेल्या अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
118 गांजाची झाडे जप्त, 88 किलो 280 ग्रॅम गांजा जप्त
माहूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
#NandedPolice #CrimeBranch #AntiDrugOperation
1
271
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी व शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
शहरातील विविध भागांत चार्ली व दामिनी पथकांकडून गस्तीदरम्यान कारवाई. संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 अन्वये कारवाई करण्यात आली.
नांदेड पोलीस सदैव तत्पर!
#PoliceAction
अवैध रेती उत्खनन वर नांदेड पोलिसांचा दणका!
नांदेड ग्रामीण, विमानतळ व धर्माबाद पोलिसांच्या 03 स्वतंत्र कारवायांत ₹71.01 लाखांचा मुद्देमाल जप्त!
01 जेसीबी व 03 वाहने जप्त
06 ब्रास अवैध रेती जप्त
04 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
#NandedPolice #MaharashtraPolice #IllegalSandMining
1
317
धनेगाव येथील तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
कारवाईत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 13 मोबाईल, 03 मोटारसायकली, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹9.83 लाखांचा मुद्देमाल जप्त!
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction
गोळेगाव येथील अवैध जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांची धडक कारवाई!
अवैध जुगारप्रकरणी 09 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. 04 मोटारसायकली, 06 मोबाईल, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹2,66,900 चा मुद्देमाल जप्त!
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice
2
4
657
तामसा हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस!
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने कौठा परिसरात सापळा रचून 02 आरोपींना अटक केली.
कारवाईत 02 मोटारसायकली, मोबाईल व रोख रकमेसह ₹1,02,900 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice
दिवाळीचा गोडवा जपा, सायबर फसवणुकीपासून सावध राहा!
लाडू गोड असतो, पण प्रत्येक आकर्षक लिंक सुरक्षित नसते!
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी खात्री करा.
#NandedPolice #CyberSafety #CyberAwareness #SafeDiwali #StayAlert
1
3
298













