Nashik Parents Association (@NashikParents) profile picture

Nashik Parents Association for Students, Parents and Teachers

Nashik, India
Joined November 2020
Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)Photo by Nashik Parents Association (@NashikParents)
Replying to @PawarSpeaks
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra महाराष्ट्र शासनाचा अनियंत्रित शिक्षण विभाग खाजगी शाळेत आरटीई प्रवेशास बंदी, बेकायदेशीर देणग्या व फी वसूल करणाऱ्या शाळांना अधिकाऱ्यांचे पाठबळ, बोगस मान्यता व शालार्थ देणाऱ्यांना शासनाचे अभय, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तक्रारीबाबत सचिव व आयुक्तांचे मौन!!!
1
1
18
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra महाराष्ट्र शासनाचा अनियंत्रित शिक्षण विभाग खाजगी शाळेत आरटीई प्रवेशास बंदी, बेकायदेशीर देणग्या व फी वसूल करणाऱ्या शाळांना अधिकाऱ्यांचे पाठबळ, बोगस मान्यता व शालार्थ देणाऱ्यांना शासनाचे अभय, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तक्रारीबाबत सचिव व आयुक्तांचे मौन!!!
1
1
2
42
नाशिक पॅरेंटस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष @NileshS76222460 निलेश साळुंखे यांचे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिक्षण विभागात पाय न ठेवण्याचे आदेश... वेळ आल्यावर नक्कीच खेळ होणार...
1
3
2
6
153
Replying to @CMOMaharashtra
Replying to @NCPCR_
@NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 राज्यात @mscpcr बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल प्रकरणात न्यायदान प्रक्रियेतील दिरंगाईस, न्याय नाकारणे असेच म्हणणे योग्यच होईल प्रलंबित प्रकरणात चांगले निकाल होतील पण न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही
2
1
41
Replying to @CMOMaharashtra
Replying to @mscpcr
@mscpcr शाळेत खाजगी प्रकाशकांची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती. सक्तीचा विरोध करणाऱ्या पालकाच्या मुलास मानसिक त्रास देत असल्याची तक्रार बालहक्क आयोग व इतरांना केल्याचा राग मनात धरून शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. तक्रारीवर वेळेत कारवाई न झाल्याने मुले शाळाबाह्य?
2
1
119
Replying to @mscpcr
@mscpcr शाळेत खाजगी प्रकाशकांची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती. सक्तीचा विरोध करणाऱ्या पालकाच्या मुलास मानसिक त्रास देत असल्याची तक्रार बालहक्क आयोग व इतरांना केल्याचा राग मनात धरून शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. तक्रारीवर वेळेत कारवाई न झाल्याने मुले शाळाबाह्य?
2
3
2
273
Replying to @rvgame
@rvgame @Deonashik @zpnashik @my_nmc @ZPNashik_Edu विद्यार्थी व पालकांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक शिक्षण विभाग जनतेला "मनपा शिक्षण विभाग ठाणे" यांचे प्रमाणे जाहिर आवाहन करणार का?
1
28
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @dvkesarkar @surmayu @Deonashik @zpnashik @my_nmc शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून नाशिक शहरात खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळेत अनधिकृतपणे शैक्षणिक साहित्याची सर्रास विक्री सुरू. शिक्षण विभाग कारवाई करणार की, शाळेच्या अवैध व्यवसायाचे उद्घाटन करणार?
2
170
Replying to @my_nmc
@my_nmc नाशिकच्या बहुतांश खासगी शाळांमध्ये म.खा.शा.क.नि.१९८१ च्या तरतुदीना डावलून अहर्ता/पात्रता नसलेले शिक्षक व मुख्याध्यापक नियुक्ती. दर्जेदार शिक्षण कोण देत? फी बाबत पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीकडे दाद मागण्याचा सल्ला देणाऱ्या मनपा शिक्षण विभागाने याबाबत काय कारवाई केली?
Replying to @my_nmc
@my_nmc कायदा पायदळी तुडवून शहरातील बहुतांश इंग्रजी शाळेत सर्रासपणे वह्या -पुस्तके विक्री सुरू. नियोजित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य प्रकाशकांच्या शैक्षणिक साहित्यास शाळांची पसंदी. शाळांच्या मनमानी कारभारावर मनपा शिक्षण विभागाचे हेतुपुरस्सर नियंत्रण नाही?
1
1
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @varsha @RealBacchuKadu @AUThackeray आम्हाला शासनाचे आदेश लागू नाही म्हणत नाशिकमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दादागिरी सुरूच ,गेल्या दिड वर्षांपासून उपसंचालक कार्यालयात अहवाल धूळखात पडून ,अधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली नाही म्हणून शाळांची मुजोरी
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये नाकर्ते अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा परीक्षेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना डांबून ठेवणाऱ्या शिक्षणसंस्थेची मान्यता रद्द करा अन्यथा #महाराष्ट्राच्या_शिक्षणमंत्री_हटवा_येणारी_भावी_पिढी_वाचवा
3
3
@surmayu @Deonashik @my_nmc शाळा सुरू झाली मात्र नियमांचे खुलेआम उल्लंघन... विद्यार्थ्यांचे स्वागत करणाऱ्यांचेच मास्क गायब... शासनाने दिलेल्या अटी व शर्ती कोणासाठी? (स्थानिक वृत्तपत्रातील प्राप्त छायाचित्रे)
3
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @DattatrayPawar6 @prasadbtulaskar शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी बाजीराव सिंघमच्या भूमिकेत एक्शन मोडवर , याद राखा आता हयगय करणार नाही ,शाळा व शाळांची बाजू घेणारे अधिकारी उपसंचालकांच्या रडारवर.शहरातील पालकांमध्ये समाधानाची लहर
3
2
7
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @AUThackeray दि. ०९/०९/२०२० रोजी मा.@RealBacchuKadu यांची भेट घेत नाशिकमधील मुजोर शाळांच्या तक्रारी मांडल्या, चौकशीचे आदेश मात्र नियमानुसार चौकशी व कारवाई करण्यात विभागाने कसूर केला? विभागाची लाचारी भ्रष्टाचार वाढीस पूरक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तात्काळ हटवा.
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu #शिक्षणाची_अंत्ययात्रा पालकांना वेठीस धरणाऱ्या शैक्षणिक संस्थांना तक्रारदाराविरुद्ध कारवाईत मदत करण्यासाठी शासकीय कार्यालयातून कागदपत्रांचा पुरवठा करणारा शासकीय पुरवठादार कोण?
1
2
3
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे ड्रायव्हर येवले यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई का? यात कुठल्या अधिकाऱ्यांचा समावेश लवकरच शिक्षण मंत्र्यांना कळेल!!
1
1
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांचे की संस्थासंचालकांचे अप्पर मुख्य शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या पत्राने शिक्षण क्षेत्रात खळबळ. अप्पर मुख्य शिक्षण सचिव यांची हकालपट्टी करा शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंके यांची मागणी
2
3
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @nileshssalunkhe @Bharat001P @HarishWagh03 @DattatrayPawar6 @prasadbtulaskar अप्पर मुख्य शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांची हकालपट्टी करा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंके यांची मागणी.
1
3
7
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @RealBacchuKadu @nileshssalunkhe @Bharat001P @prasadbtulaskar @SadashivSuyash वर्षानुवर्षे पालकांच्या तक्रारी डावलून शैक्षणिक संस्थेना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागाला जनतेच्या मुख्यमंत्री यांनी झणझणीत अंजन घालून वठणीवर आणावे..
1
1
1
3