नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger) profile picture

iOS अनुप्रणाली अभियंता

Pune, India
Joined December 2011
Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)Photo by नवनाथ - Navnath Wagh (@Navnath_Tiger)
मराठी पर्याय निवडून पण जर अडचण सोडवायची असेल तर हिंदी पर्याय निवडा असं सांगण्यात आलं. निर्लज्ज ग्राहक प्रतिनिधीने हे लेखी सुद्धा दिल आहे. #म #StopHindiImposition #महाराष्ट्रात_मराठीच
1
1
2
135
नवनाथ - Navnath Wagh retweeted
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच . या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे. आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील. आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. राज ठाकरे ।
72
677
28
3,950
51,299
Replying to @PMCPune
@PMCPune @PuneCityTraffic @BhashaMarathi तुमच्या सारख्या लोकांमुळे अभिजात मराठीच कल्याण / कल्यान होईल. स्थळ: पाटीवर लिहलंय.
1
1
157
@PMCPune @PuneCityTraffic तुमच्या भाषा चुकीचा अजुन एक उत्कृष्ट नमुना. @ekikaranmarathi
1
143
एक विशिष्ट समाज इथे महाराष्ट्रात पोट भरायला येतो इथल्या सोयी सुविधा वापरतो पैसे कमावतो पण भाषा शिकत नाही महामारी आली की परत आपल्या गावी पळून जातो महाराष्ट्राच्या हक्काचे भूखंड अश्या उपऱ्या परप्रांतीयांना द्यायची गरज काय आहे ? या बिमारू राज्यातील भैय्यांचे इतके लाड कशाला ?
4
68
7
189
3,787
कृषी विद्यापीठांनी पुणे पालिकेकडून अशाप्रकारे रस्त्यावर बीजोत्पादन करण्याचं तंत्रज्ञान चोरून पेटंट मिळवण्याआधी मा. @PMCPune पालिकेने वाहन चालकांना स्वर्गाचा रस्ता दाखवणाऱ्या घोसाळे(फळभाजी) वेलाला काढून टाकावे. स्थळ: वेस्तीन हॉटेल समोर, एन मेन रोड. @PMCPune @PuneCityTraffic
2
2
338
वादळ-वारे, पावसात सुमारे ५० सुकी फळे अचानक रस्त्यावर पडले तर दुचाकीस्वारांचा मोक्ष मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होईल. @PMCPune @PuneCityTraffic
1
137
"तसदि बद्दल अमस्व" ? ह्याचा अर्थ कळण्यासाठी इथल्या नागरिकांचे विशेष प्रशिक्षण वर्ग घ्या. समजा तुमच्या लेखी काही चुकीचं असेल तर योग्य ती कार्यवाही करा. @PMCPune @PuneCityTraffic @ekikaranmarathi @gdeshmukh1984 #म #मराठीचे_मारेकरी #पुणे
2
5
15
419
#मराठी_भाषा_संवर्धन_पंधरवडा दिवस_०९ || डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी || || मुजर्‍याची मानकरी वीरांची ही मायबोली || जय मराठी ! मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य #मातृभाषेतशिक्षण #सर्वोत्तमशिक्षण
6
32
1,222
नवनाथ - Navnath Wagh retweeted
ChatGPT is old news. More than 2000 new AI tools were released in the last 30 days. Here's 20 cutting-edge AI Tools for : •Designer •Writing •Video •Audio •Coding •Productivity •Images
78
2,460
40
8,055
960,828
नवनाथ - Navnath Wagh retweeted
बहुतांश लोकांनी #Asur2 बघितली असेल फक्त बघून सोडून देण्याऐवजी त्यात दाखवलेल्या A.I. Social Mediaचा वापर या बदल एकदा विचार करा लोक आजकाल आयुष्यात काही पण झालं कि त्याचे स्टेटस ठेवतात पण आपल्या डेटाचा या social media कंपनी कसावापर करत असतील याचा विचार केलाय? @ArshadWarsi #म #मराठी
3
3
142
नवनाथ - Navnath Wagh retweeted
जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं लढुन मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं देशापायी सारी विसरू माया-ममता-नाती ! देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती ! शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती !🫡 Maratha Warriors Roaring to the tune of Ganpati Bappa 🙏
33
267
25
1,252
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार, वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक,आणि वेब सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येतील.
2
11
3
30
भाई जगताप @BhaiJagtap1 तुमचा जाहीर निषेध! #हिंदी गुलामगिरी सोडा कशाला हवे हिंदी भाषिक भवन? धिक्कार असो. @AmitV_Deshmukh असल्या मागण्यांना भीक घालू नका माणूस जरी तुमच्या पक्षातील असला तरी ही #लाचारी योग्य नाही. मराठीसाठी काही करता आले तर बघा @bb_thorat @NANA_PATOLE आवरा भाईंना.
15
45
4
137
नवनाथ - Navnath Wagh retweeted
आजचे दै लोकसत्ता. नगरसेवकांची कामे राज्यघटनेने निश्चित केलेली आहेत त्या आधारे त्यांच्या कामाचे मूल्यमापन व्हावे. कोणती कामे नगरसेवकांनी करायची ते अन्य ठरवू शकत नाही. नगरसेवकांनी त्यांचे काम अचूक केले का त्याचे मूल्यमापन व्हावे. महेश झगडे माजी सनदी अधिकारी.
1
21
1
125
नवनाथ - Navnath Wagh retweeted
Job location is Thane then how dare you right"Prefarably #NonMarathi 😡 " Whats the logic? In ignoring & discriminating #Marathi candidates. @MahaKamgar @mrhasanmushrif @mnsadhikrut @Rupalipatiltho1 @rautsanjay61 Strict action should be taken against this company @DevangVDave – at Haveli, India
34
76
16
150
नवनाथ - Navnath Wagh retweeted
मनोरंजनाची आली नवीन लहर, हसून हसून होणार कहर. कारण तुमचे आवडते बॉलीवूड स्टार्स आता हसवणार मराठीत. पाहा 'वेलकम - एक झिंगाट कॉमेडी' उद्या दु. १२ आणि संध्या. ७ वा. फक्त शेमारू मराठीबाणावर.#अस्सलफिल्मी . . . #शेमारूमराठीबाणा #बॉलीवूडधमाका #Bollywood #ShemarooMarathiBana
2
7
11
महाराष्ट्र ह्या एकभाषिक राज्याची राजभाषा मराठी आहे, आपल्या ATM वर इतर भाषा काय करतायेत. आपण महाराष्ट्रात मराठीला दुय्यम नाही तर शेवटचा दर्जा दिला आहे. हे RBI च्या त्रिभाषा सुत्राच उल्लंघन आहे. @HDFCBank_Cares @HDFC_Bank @ekikaranmarathi #म @Subhash_Desai @RBI @pcmcindiagovin
1
1
3
@HDFC_Bank @HDFCBank_Cares आपण आमच्यावर इतर भाषा थोपवु नयेत, इथे गुजराती, हिंदी व सामान्य लोकांना न वाचता येणाऱ्या भाषा काढून टाकाव्यात व मराठी भाषेला प्राधान्य द्यावे. इतर atm वर देखील स्वत: कार्यवाही करावी. @gdeshmukh1984 – at Haveli, India
1
वृक्ष कायदा १९७५ च्या अनुसार, "कोणत्याही परिस्थितीत, झाड रस्त्यावर किंवा फुटपाथवर उन्मळून खाली पडले असता त्याच ठिकाणी नवीन झाड लावावे लागेल. तोक्ते चक्रीवादळामुळे मीराभाईंदर शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत, तरी सदर ठिकाणी नवीन वृक्ष लावावी @BhaindarMira @JHasnale #झाडेलावा
वृक्ष कायदा १९७५ च्या अनुसार, "कोणत्याही परिस्थितीत, झाड रस्त्यावर किंवा फुटपाथवर उन्मळून खाली पडले असता त्याच ठिकाणी नवीन झाड लावावे लागेल. तोक्ते चक्रीवादळामुळे मीराभाईंदर शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत, तरी सदर ठिकाणी नवीन वृक्ष लावावी @BhaindarMira @JHasnale #झाडेलावा
1
2