Pushpraj (@Npushpraj) profile picture

#AWS, Cloud Computing, #Linux user, #OpenSource, Views are strictly personal

#Mumbai-#Pune-#Mumbai
Joined June 2010
Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)Photo by Pushpraj (@Npushpraj)
नमस्ते देवा भाऊ, @Dev_Fadnavis दादर चे नाव दादर च ठेवा. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. काही कामधंदा नसल्यासारखे काहीपण विषय काय काढत बसता. कांदे 100 आणि ज्वारी 110 वर जाऊन बसली आहे. त्यामुळे खिसा दुखावला जात आहे जनतेचा. तिथे लक्ष घाला देवा भाऊ.
4
64
#पुणे- उद्यापासून शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई, कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही. हस्तक्षेपासाठी कोणी फोन केल्यास त्यांची नावे जाहीर करणार - पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम #म @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @mataonline @sumitakale
81
91
20
590
17,573
ताई वाकड बालेवाडी ब्रिज चालू करण्यासाठी थोडे प्रयत्न करा. आठ वर्षे होऊन गेली, पण अजून @PMCPune ला जाग येत नाहीये. नुसत्या नवीन प्रोजेक्ट च्या घोषणा करून काय फायदा. @navalMH
पुण्याच्या विकासाला नवा वेग! भोसरी-खडी मशीन चौक (कोंढवा) - उंड्री भुयारी मार्गाच्या प्रकल्प आराखड्यास पुणे महानगरपालिकेची मंजुरी! 📍 पुणे महानगरपालिका 📆सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ महारष्ट्र राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आधुनिक पुण्याच्या जडणघडणीचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान व्हावा, या उद्देशाने भोसरी ते खडी मशीन चौक (कोंढवा) - उंड्री या प्रस्तावित भुयारी मार्गाच्या (Tunnel) प्रकल्प आराखड्यास पुणे महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला थेट जोडणाऱ्या या भुयारी मार्गामुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा ताण कमी होणार असून, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा भुयारी मार्ग केवळ शहरापुरता मर्यादित न राहता, भविष्यात थेट आगामी पुरंदर विमानतळाशी जोडण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून पुण्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. #PMC #PuneInfrastructure #BhosariToUndri #TunnelProject #PurandarAirport भुयारी मार्ग l विकासप्रकल्प l पुणे महानगरपालिका 🌷🚩🚩🚩🌷 || जय श्रीराम || आपले रामदूत सौ. मंजुषा दीपक नागपुरे महापौर, पुणे #ManjushaNagpure #Mayorofpune
2
1
1
5
205
नमस्ते @nitin_gadkari साहेब,२०२६ संपत आले पण आपल्या खात्याचे पुण्यातले प्रोजेक्ट्स तसूभरही पुढे सरकले नाहीत १)खंबाटकी बोगदा २)कात्रज उड्डाणपूल ३)नर्हे रावेत फ्लायओव्हर ४)नाशिक फाटा राजगुरूनगर फ्लायओव्हर ५)पुणे बंगलोर मार्ग असं काय आम्ही पुणेकरांनी पाप केलाय ते एकदाच सांगून टाका
27
72
1
331
11,695
@cbdhage @aparanjape Any idea why NHAI unable to move on these long pending projects around Pune?
4
1,087
Pushpraj retweeted
Such a brilliant way to carry 70:30 load of cr*p on your pockets 🤦🏻‍♂️ EVs are nothing short of miracle for evolved people who want THE BEST drive quality of an automatic and lightest load on their pocket 🎯 But - “Hey, we don’t want to understand an EV at all” kind of mindset influenzas will get the brunt of their own sins when people who are buying crappy ICE cars will find out how bad advice they got and fell trap to greed of a some bad “consultations” and got petrol/diesel/CNG/Hybrid within the next 2-3 years 🤮 Pleading with absolute honesty - AVOID ICE (PETROL-CNG+HYBRID & DIESEL) CARS FROM HERE ON IF YOU CAN 🙏🏻 Get an EV + install Solar if you can and get absolute freedom from all this saga of rising fuel costs and forthcoming maintenance bomb of ICE cars 😒 My DM is open for Pro Bono (FREE) advice on why and which EV you should buy next 🫡 #AvoidICE #PreferEV #FreeCarAdvice
2
2
30
3,833
Interesting. Interesting. We are truly 50 years behind China in innovation, engineering, and adoption. @Shaggy7979 @rahul100885 @aparanjape
Havacılık ve turizmde artık hiçbir şey eskisi gibi olmayacak. Çünkü Çin, yepyeni bir dönemin kapısını araladı. Dünyanın ilk elektrikli ticari yolcu uçağı CE-25A ilk pilotlu uçuşunu gerçekleştirdi. 19 kişilik uçak 500 km menzile sahip ve sıfır emisyon üretiyor. Devlet şirketi COMAC'ın ürettiği uçağın maliyetleri %70 oranında azaltması bekleniyor.
2
84
"IT'S A COMPLETE MESS" 🇦🇺 Nasser Hussain has his say on the latest fallout from Australia's 'Sandpapergate' affair.
63
187
12
1,720
233,849
वाकड येथील एसटी थांब्याचा दररोज शेकडो प्रवासी वापर करतात. मात्र, सध्या या थांब्याची दुरवस्था झाली आहे. प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्री बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने समन्वय साधून या थांब्याची तातडीने स्वच्छता करावी आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी. वाकड येथे स्वतंत्र एसटी बस टर्मिनल उभारण्याचीही प्रवाशांची मागणी आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल आणि परिसरातील इतर बसस्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. संबंधित यंत्रणांनी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही विनंती. @PratapSarnaik @msrtcofficial @PCMCSarathi @pcmcindiagovin
29
65
526
62,578
अश्या लोकांना देशात राहण्याचा काहीच अधिकार नाही.
This quoted post is unavailable.
1
1
86
I have owned EVs now for 10 years. Things i don't worry about. - Range. - Battery SOC, ill happily run it to 1%. i don't leave it at 100% unless long trip, otherwise, don't care. - Battery degradation. i have a 17 yr old, a 7 yr old and 1 yr old EV. - Depreciation.
34
54
1
740
212,246
➡️ Early morning scenes on the Delhi–Mumbai Expressway. ⛽ 19 cars queued up for CNG. Drivers can't even step away for refreshments or a washroom without risking their place in the queue. Passengers are waiting outside their cars. ➡️ This is the state of infrastructure for a powertrain that has been around for at least 15 years and commands nearly 25% adoption. ➡️ Yet, you rarely see influencers highlighting these everyday challenges for CNG ⚡ But let one EV owner face a charging issue, and suddenly the entire social media ecosystem goes into meltdown. The double standards in how we discuss CNG and EV infrastructure are hard to ignore. P.S. This isn't just a commercial vehicle problem. Both private cars and cabs are in the queue. Infrastructure challenges aren't exclusive to EVs. Neither should the scrutiny be.
35
15
5
162
34,176
“Chalta Hai” Is Not Good Enough. A system rarely rises above the standards society is willing to accept. We aspire to better governance, world-class institutions and a developed India. Yet, too often, we continue to tolerate poor quality, weak enforcement and mediocrity in our everyday lives. This is how Chalta Hai becomes more than an attitude. It becomes a culture shaping institutions, eroding accountability and making quality optional.@TheEconomist #TukaramMundhe #GoodGovernance #FoodSafety #Leadership #GenZ economist.com/asia/2026/11/0…
130
934
51
5,697
121,661
My respect for Social Reformers of past has grown in multiples . It must have been so tough for them to convince society against Sati, Child marriage and women exploitation. We can’t convince people to stop firecrackers for their own lungs . Salute to them🫡
222
2,600
76
13,949
222,661
फटाके वाजवल्याने अखंड मनुष्यजातीच्या कोणता उद्धार होतो हे कोणीच सांगायला तयार नाही. वाजवायचे का तर ते आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. सद्सद विवेकबुद्धीचा कधी वापर करायला शिकणार आहोत आपण. एखादी कसलाही आधार नसलेली गोष्ट मुर्खा सारखी संस्कृतीच्या नावाखाली साजरी करायची. 1/n
1
1
61
यावर दोनच उपाय दिसतात 1)सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी. 2)सरकारने पोल्युशन सरचार्ज आणावा. फटाके घेताना प्यान कार्ड दाखवावे लागेल. जो फटाके घेईल त्याला आयकर भरताना सरचार्ज दिसेल.एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही किंमत मोजत नाही तो पर्यंत तुम्हाला तिची कदर समजणार नाही
1
1
8
@rahul100885 @InkLess_since88 या दोन सोल्यूशन्सवर काय वाटते.?
1
28