Mpsc Objective (@Objective2027) header
Mpsc Objective (@Objective2027) profile picture
Joined September 2026
Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)
वैकल्पिक विषय आणि Descriptive पद्धतीमुळे केवळ आणि केवळ कोचिंग क्लासेसच्याच वाढीत तेजी आली आणि गल्लोगल्ली शिक्षक तयार झाले. अशी स्पष्ट सत्यता मांडल्याबद्दल MPSC चे माजी सदस्य आदरणीय श्री. दयानंद मेश्राम सरांचे आभार. सर्व कोचिंग क्लासेसना विनंती आहे की, MPSC परीक्षेचा पॅटर्न हा विद्यार्थ्यांचा विषय आहे. आम्ही आमची मागणी सरकार दरबारी मांडू, पण तुम्ही खाजगी कोचिंगवाल्यांनी यात लक्ष घालू नका. MPSC ही कोचिंग क्लासेसवाल्यांची 'गरिबी हटाव' मोहीम नाही; ती अधिकारी निवडणारी (शिफारस करणारी) संस्था आहे. आणि आम्ही १०० टक्के विद्यार्थी सरकार दरबारी Objective पॅटर्नची मागणी मांडून ती पूर्ण करून आणू. #SayNoToRechecking #objective2027 @CMOMaharashtra @phoenixiasbyNS @MahaDGIPR @mpsc_office @micnewdelhi @NikhilPatil_MH
Sunday Wisdom!"वर्णनात्मक अथवा वस्तुनिष्ठ" यापैैकी एका पद्धतीसाठी लाभार्थी घटकांंचा आग्रह तर दुसऱ्या पद्धतीबद्दलचा त्यांंचा पूूर्वग्रह हा नैसर्गिक व समजण्यायोग्य. सोयीच्या वा लाभदायक परीक्षा पद्धतीसाठी प्रभावी युक्तीवाद व समर्थनार्थ मोहीम हाही व्युहरचनेचा भाग.मात्र हल्ली यावर एकीकडे भावनिक साद तर सोबतच आक्षेपार्ह शेरे, टोकाच्या कडवट प्रतिक्रियां व भ्रामक वृत्तांचा समाज माध्यमांवर सतत ओघ. पेपरफुटी प्रकरणात बचावात्मक पवित्रा घ्यावा लागण्याची वेळ तर उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटीं माहिती अधिकारातून उघड झाल्याने फेर मुल्यांकनासाठी दबावात जाण्याची पाळी #MPSC वर आल्यानंंतर स्पर्धा परीक्षांचे पटलावर राज्यात बरेच प्रभाव गट सक्रिय. राजकीय नफातोट्याचा विचार करत लोक प्रतिनीधींचीही यात उडी,यु-ट्युबर्सना या विषयावर उत्पन्न वाढीचा न आवरणारा मोह, "वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परिक्षा पद्धती" तून आलेली आर्थिक तेजी (वैकल्पिक विषय २०२७ पासून वगळण्याचे निर्णयानंतर) कायम ठेवण्यास्तव कोचींग क्लास चालकांचा खटाटोप, "शिक्षक" या स्वतंत्र हितसंबंधीत घटकाचा अनपेक्षित उदय, काही उमेदवारांची या क्षेत्रात पुढारपणासाठी चाललेली धडपड तर श्रेयासाठी अनेेकांतील चढाओढ यामुळे हा विषय अजूनच भरकटण्यास हातभार. परीक्षा योजना व पद्धती,मुल्यांकनाचे निकष, अभ्यासक्रम सुधारणा,मुलाखतीचे स्वरूप व गुणदान योजना इ.च्या संबंधीचे निर्णयाधिकार पूर्णतः व अंतिमतः आयोगाच्या घटनात्मक अधिकार क्षेत्रात मोडत असल्याने गैरवाजवी हस्तक्षेप वा बाह्य दबावाशिवाय व्यवहार्य नि दूरगामी धोरण ठरविण्याची बाब आयोगाचे विवेकावर सोडून परिक्षार्थ्यांनी तयारीवर लक्ष केन्द्रींत करणे उचीत!
6
55
67
1,923
हे descriptive चे क्लास गेले १३ वर्ष बंद तर नव्हते मग ह्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे सांगता का? नाही सांगता येणार कारण त्यांचे विद्यार्थी पारदर्शक objective पॅटर्न मध्ये कधी यशस्वी होऊच शकत नव्हते,म्हणून तर घोटाळे करायला हा descriptive पॅटर्न आणायचा आहे त्यांना. बरं चला ह्यांचे UPSC मधील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे सांगा ..... आहे का कोणी ? की फक्त कार्यकर्ता अधिकारी, बिनपगारी आणि फुल अधिकारी आहेत सर्व ?
1
85
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे. जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा? अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो. नुस्तं पैसा सर्वस्व नसतो. #objective2027
6
44
1
77
3,215
जर टेलिग्रामवर तू डोक्यावर घेतलेला कोचिंग माफिया पोटापाण्यासाठी सुमार दर्जाचे कोर्सेस विकून आपली पोळी भाजून घेत असेल (किंवा चटणी-भाकर खात असेल), तर टेलिग्राम पोलच्या आधारे सरकार विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल का घेऊ शकत नाही?
2
11
28
712
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
2
49
1
57
1,671
पेड न्यूज (पैशांच्या बदल्यात छापलेल्या बातम्या) खोट्या असू शकतात, पण संविधानिक पदावर बसलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खोटे बोलतील का? विद्यार्थ्यांची आणि पालकांची एकच मागणी आहे— 'ऑब्जेक्टिव्ह २०२७' (MCQ). फक्त कोचिंग माफियांच्या पालकांची मागणी 'डिस्क्रिप्टिव्ह' (वर्णनात्मक परीक्षा पद्धत) असेल, कारण आमच्या पोराने यूपीएससीच्या काळात दिल्ली गाजवली, आता त्याचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवा! पण एक लक्षात ठेवा,MPSC ही कोचिंग माफियांची 'गरिबी हटाव' मोहीम नाही, तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @NikhilPatil_MH
5
51
59
1,283
असं कळतंय की कोचिंग माफियाने लाखो रुपये गोळा केले आहेत, वर्तमानपत्रात खोट्या बातम्या छापल्या आहेत. अरे लाजा बाळगा, तुम्ही स्वतःला एथिक्सचे शिक्षक म्हणता! #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
5
30
60
1,508
राज्यसेवा Objective २०२७ पासून झाली तर MPSC मधली सर्व आंदोलन आणि विद्यार्थांचा मनातला अविश्वास पेपरफुटी मुळे झालेला सर्व संपून जाईल. #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
3
44
67
1,311
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत. ​इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
13
132
2
156
5,987
आज माजलगाव च्या विद्यार्थ्यांनी माजलगाव चे आमदार प्रकाशदादा सोळंके यांना Objective 2027 पासून लागू करावा या मागणीसाठी सह्यासह निवेदन दिले. साहेबांना पूर्ण विषय समजावून सांगितला आहे. Descriptive परीक्षेतील घोळ, अनियमितता, Rechecking हे मुद्दे पण समजावून सांगितले आहेत. त्यांनी सर्व मुद्दे नोट करून घेतले असून Objective 2027 च्या मागणीसाठी ते लवकरच मुख्यमंत्री महोदय यांना भेटून पत्र देणार आहेत. तसेच अधिवेशनातं मुद्दा घेणार आहेत. धन्यवाद आमदार साहेब!
4
25
43
1,425
आदरणीय मुख्यमंत्री आणि शासनाला नम्र विनंती आहे की, २४ जानेवारी रोजी होणाऱ्या 'गट-क' 2026 पूर्व परीक्षेत उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदासाठी जी शैक्षणिक अर्हता दिली आहे, त्यामध्ये झालेली चूक लवकरात लवकर दुरुस्त करून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा.
3
21
74
12,970
Descriptive मध्ये कसे पैसे घेऊन पेपर बदलले जातात, उत्तरपुस्तिका कश्या बदलल्या जातात, अक्षर बदलले जाते, तसेच ठराविक व्यक्तीच पेपर कसे चेक करतात याबद्दल सदावर्ते साहेब यांनी दिलेली माहिती!!
4
22
64
2,199
Mpsc Objective retweeted
Replying to @Ni3KumarSpeaks
द्रोणाचार्य आणि अर्जुन म्हणजे English medium पोर & क्लास लॉबी... यांना Descriptive पॅटर्न हवा आहे.. जो भेदभाव & पेपर चेकिंग & गुणांकन गोंधळ करतो😔 आणि एकलव्य...जो आजचा सामान्यगरीब कुटुंबातील मुलगा आहे त्याला Objective पॅटर्न पाहिजे जो..पारदर्शक,निपक्ष, खऱ्या स्पर्धेचा द्वोतक आहे
1
6
7
130
Mpsc Objective retweeted
भीती नाही,नसणार, नसेल.🙏 Objective चळवळ आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे.. पारदर्शकता आणि विश्वास याच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या कष्टाचा, त्यागाचा आणि अभ्यासाला न्याय हवा असेल तर objective शिवाय पर्याय नाही.. इथली ही परीक्षा पद्धत नशिबावर अवलंबून झालेली असताना merit मारल्या जात असताना गप्प बसून राहणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला जमणार नाही आणि ते सहनही होणार नाही... आम्ही संविधान वाचले असून आमच्या हक्काबाबत चांगलेच जागृत आहोत आता आम्हाला काय हवं आहे आणि आमच्यासाठी काय चांगले आहे हे नीट कळते... Descriptive आणण्या मागचा हेतू किती कपटी होता हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे काही 10/15 जणांना पुढे करून सर्व mpsc विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या स्व हिताच्या फायद्यासाठी पागल झालेले माफिया करत आहे.. त्यांना एकच सांगणे आहे कितीही खालच्या थराला जा आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी objective pattern 2027 लाच लागू करून घेणार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आमच्या मनातील पॅटर्न आणणार याची सर्वांना खात्री आहे..,💯 @Objective2027 @CMOMaharashtra @NikhilPatil_MH
7
13
37
1,151
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗ आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं? म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे..... म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे? अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,, कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,, विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,, कॉल करून धमक्या द्याव्या,,, नाहीतर अगदी खून करावेत,,, तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो! विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
5
26
2
52
3,927
कोल्हापूर गारगोटी मधील विद्यार्थ्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर साहेबाना राज्यसेवा 2027 objective पद्धतीने लागू करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले.. Descriptive pattern मध्ये झालेले घोळ पैसे देऊन मार्क वाढवल्यामुळे कृषी चे पेपर,अभियांत्रिकी परीक्षेचे पेपर, राज्यसेवा 2025 चे पेपर परत check करण्यात आले ,परिणामी मुलांचा बहुमूल्य वेळ, ऐन जवानीतले उमेदीचे वर्ष वाया गेले आहेत .या गोष्टी समजून सांगितल्या. साहेबांनी अतिशय सकारात्मक भुमिका घेऊन मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीत लवकरच आपली मागणी कळवली जाईल असे आश्वासन देण्यात आले... #2027objective 🔥 🔥🔥 🔥
3
27
1
44
837
Objective 2027 च्या मागणीसाठी प्रत्येक विभागानुसार ग्रुप तयार केले आहेत. ज्या विभागात आपला जिल्हा येत असेल त्या विभागाचा ग्रुप जॉईन करा. विभागानुसार तयार केलेल्या ग्रुप चा उद्देश आपली चळवळ प्रत्येक जिल्ह्यात/तालुक्यात/गावात पोहोचवणे असून लोकप्रतिनिधीना निवेदने देणे, चर्चा करणे, एकत्र येणे,Parallel संघटन निर्माण करणे तसेच भेटीगाठी च्या माध्यमातून Objective 2027 साठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या विभानुसार आपले ग्रुप जॉईन करा. 1.अमरावती विभाग - t.me/objectiveAmaravti 2. नागपूर विभाग - t.me/ObjectiveNagpur 3. संभाजीनगर विभाग - t.me/objectiveSambhajinagar 4. नाशिक विभाग t.me/ObjectiveNashik 5. पुणे विभाग t.me/objectivepune 6. कोकण विभाग - t.me/ObjectiveKokan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @NikhilPatil_MH @cbawankule @ChDadaPatil
2
11
1
17
1,560
कोचिंग माफिया Go Back ! #objective2027
2
28
2
43
3,105
९९ टक्के विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला प्रायव्हेट कोचिंगवाल्यांनी विरोध करणे योग्य आहे का ? ९९ टक्के विद्यार्थ्यांना 'झुंडशाही' म्हणणे योग्य आहे का? त्यांना गोळावीर' किंवा 'अराजकता पसरवणारे' म्हणणे बरोबर आहे का? कट-कारस्थान करून असे म्हणणे की या विद्यार्थ्यांच्या मागण्या खूप मोठ्या आहेत, हे योग्य आहे का? "बाटलीत बाटली, काचेची बाटली, ऑब्जेक्टिव्ह मागताना लाजा नाही वाटली..." अशा हीन दर्जाच्या घोषणा देऊन लाखो विद्यार्थ्यांचा अपमान करताना त्यांना जराही वाईट वाटले नाही का? कोचिंग माफिया आणि प्रामाणिक शिक्षक यांच्यात खूप मोठा फरक असतो: प्रामाणिक शिक्षक ते असतात, जे स्वतःच्या पैशांचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या हिटाचा विचार करतात आणि त्यांचा आदर करतात. कोचिंग माफिया ते असतात, जे फक्त स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि त्यांचे पैशांचे गणित बिघडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या विरोधात आंदोलन करतात. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे ९९ टक्के विद्यार्थांनी केलेल्या आंदोलन विरुद्ध काही कोचिंग्वाल्यानी आंदोलन केले होते. #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @MahaDGIPR
5
33
2
44
2,182
Mpsc Objective retweeted
अक्षय कदम जी, आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा... पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅 चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅 तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅 Objective 2027🔥 @Objective2027
5
14
29
985