Mpsc Objective retweeted
Replying to @Ni3KumarSpeaks
द्रोणाचार्य आणि अर्जुन म्हणजे English medium पोर & क्लास लॉबी... यांना Descriptive पॅटर्न हवा आहे.. जो भेदभाव & पेपर चेकिंग & गुणांकन गोंधळ करतो😔
आणि एकलव्य...जो आजचा सामान्यगरीब कुटुंबातील मुलगा आहे त्याला Objective पॅटर्न पाहिजे जो..पारदर्शक,निपक्ष, खऱ्या स्पर्धेचा द्वोतक आहे
Mpsc Objective retweeted
भीती नाही,नसणार, नसेल.🙏
Objective चळवळ आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे..
पारदर्शकता आणि विश्वास याच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या कष्टाचा, त्यागाचा आणि अभ्यासाला न्याय हवा असेल तर objective शिवाय पर्याय नाही..
इथली ही परीक्षा पद्धत नशिबावर अवलंबून झालेली असताना merit मारल्या जात असताना गप्प बसून राहणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला जमणार नाही आणि ते सहनही होणार नाही...
आम्ही संविधान वाचले असून आमच्या हक्काबाबत चांगलेच जागृत आहोत आता आम्हाला काय हवं आहे आणि आमच्यासाठी काय चांगले आहे हे नीट कळते...
Descriptive आणण्या मागचा हेतू किती कपटी होता हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे काही 10/15 जणांना पुढे करून सर्व mpsc विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या स्व हिताच्या फायद्यासाठी पागल झालेले माफिया करत आहे..
त्यांना एकच सांगणे आहे कितीही खालच्या थराला जा आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी objective pattern 2027 लाच लागू करून घेणार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आमच्या मनातील पॅटर्न आणणार याची सर्वांना खात्री आहे..,💯
@Objective2027
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
Mpsc Objective retweeted
अक्षय कदम जी,
आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा...
पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅
चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅
तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅
Objective 2027🔥
@Objective2027
Mpsc Objective retweeted
Replying to @NikhilPatil_MH
राज्यसेवा परीक्षेचा Objective Pattern हा केवळ परीक्षेचा पर्याय नसून विद्यार्थ्यांच्या तयारीशी आणि भविष्यातील नियोजनाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे Objective Pattern बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.#objectivepattern2027💯🔥
Mpsc Objective retweeted
🔥 कोचिंग माफियांचा Objective पॅटर्नविरोधातील थयथयाट नेमका कशासाठी?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता की स्वतःच्या दुकानदारीला लागणाऱ्या संभाव्य कुलूपाची भीती?
Objective पॅटर्न आला तर Descriptive च्या नावाखाली चालणारे हजारो रुपयांचे क्लास, कोर्सेस आणि व्यावसायिक गणित धोक्यात येईल, हीच खरी पोटदुखी आहे का?
विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीतील अन्याय दिसत नाही, आयोगाच्या मर्यादा दिसत नाहीत, विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण दिसत नाही; पण Objective पॅटर्न आला की मात्र गुणवत्तेचा पुळका येतो!
विद्यार्थ्यांना अधिकारी बनवायचे आहेत की आयुष्यभर कोचिंग क्लासचे ग्राहक बनवून ठेवायचे आहेत?
विद्यार्थ्यांच्या भविष्याची एवढीच काळजी असेल, तर पेपर तपासणीतील त्रुटींवर बोला! विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अन्यायकारक गुणांवर बोला! आयोगाच्या अपुऱ्या यंत्रणेवर बोला! निकालांच्या अनिश्चिततेवर बोला!
पण नाही! Objective पॅटर्न आला तर विद्यार्थ्यांना Descriptive उत्तरलेखनाचे क्लास कोण घेणार? हजारो रुपयांचे कोर्स कोण विकणार? स्वतःचे व्यावसायिक गणित कसे जुळणार? हाच खरा प्रश्न आहे का?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची एवढीच चिंता असेल, तर स्वतःच्या क्लासच्या पलीकडे जाऊन विचार करा!
काही कोचिंग संस्थांनी स्वतःच्या व्यावसायिक हितसंबंधांना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. Objective पॅटर्न वाईट आहे, अधिकारी घडणार नाहीत, गुणवत्ता संपेल, अशा भीती पसरवून विद्यार्थ्यांचे Brainwashing करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
लक्षात ठेवा!
विद्यार्थी तुमचे ग्राहक नाहीत, त्यांचे भविष्य तुमची बाजारपेठ नाही आणि MPSC तुमची जाहिरात करण्याचे व्यासपीठ नाही!
तुमचा व्यवसाय टिकवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका.
कोचिंग माफियांचा अजेंडा नव्हे, विद्यार्थ्यांचा कौल महत्त्वाचा!
🔥 २०२७ पासून Objective पॅटर्न लागू झालाच पाहिजे!
✊ येणार तर Objective चं !
#Objective2027 #MPSC
Mpsc Objective retweeted
देवा भाऊ @Dev_Fadnavis शब्द खरा करून दाखवला...खूप खूप धन्यवाद 🔥💯
@NikhilPatil_MH सतत पाठपुरावा करून विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारा माणूस ..
आता महत्त्वाचे काम जे झाल्यात जमा असलेले ते objective चे notification निखिल दादा🔥💯
NXT notification objective 2027🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@MahaDGIPR
Mpsc Objective retweeted
सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार परीक्षा जानेवारी महिन्यातच घेण्याचा निर्णय झाला असून, MPSC च्या इतिहासात कधीही झाली नाही एवढ्या तब्बल १६ हजारांहून अधिक पदांच्या भरतीची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो.
परीक्षा अधिक पुढे न ढकलता याच जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही नाराजी मनात न ठेवता इतर सर्व गोष्टी बाजूला सारून आता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षेची तारीख काहीशी पुढे गेली असली, तरी परीक्षा याच जानेवारी महिन्यात होणार आहे, हे लक्षात घ्यावे.
माझे सुरुवातीपासूनच स्पष्ट मत आहे की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यावा. कोणत्याही राजकीय हेतूसाठी विद्यार्थ्यांचा वापर होऊ नये, तसेच त्यांना आंदोलन किंवा उपोषणासाठी प्रवृत्त केले जाऊ नये. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सुरुवातीपासूनच अत्यंत संवेदनशील राहिले आहेत.
आता मिळालेल्या या अतिरिक्त वेळेचा आणि संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याने पुरेपूर उपयोग करून घ्यावा. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आगामी काळात भरतीमधील पदसंख्या आणखी कशी वाढवता येईल, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो.
आता इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासाला लागा… तुमच्या मेहनतीला यश मिळावे, हीच सदिच्छा!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
Mpsc Objective retweeted
विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे, भूमिका ठाम आहे! MPSC राज्यसेवा परीक्षा Objective Pattern नेच घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेताना त्यांच्या मताचा सन्मान व्हायलाच हवा.
#MPSC #ObjectivePattern @NikhilPatil_MH @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदलतात
यामध्ये पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ..
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
पण Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..
#objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
क्लास माफिया "चाणक्य" ने किती पण प्रयत्न करू द्या...... !!!
पण आपला मसीहा आपला चाणक्य देवा भाऊ करणार तर #Objective🔥🔥
🔥 🔥 देवा भाऊ🔥🔥
Join 👉 @janataprabodhini
Mpsc Objective retweeted
दळवी समिती कोणाला भेटली नाही,विचारल नाही डायरेक्ट upsc syallabus कॉपी.
देवाभाऊ ने हेच ओळखलं की दळवी समितीने दिलेला रिपोर्ट हा क्लास वाल्यांची घर भरायचा धंदा आहे.
objective 2027 पासून पुन्हा येईल,देवाभाऊ बोलले विषय संपला
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@VRadhaIAS
#objective2027
Mpsc Objective retweeted
🪔 दिव्यांचा प्रकाश घराघरात पोहोचू दे, आणि न्यायाचा प्रकाश MPSC च्या परीक्षा पद्धतीतही उजळू दे!
या दिवाळीत संकल्प करूया एका नव्या पहाटेचा, पारदर्शक परीक्षा पद्धतीचा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या न्याय्य भविष्याचा!
जशी दिव्यांची रोषणाई अंधार दूर करते, तशीच Objective (MCQ) परीक्षा पद्धती परीक्षेतील अनिश्चितता दूर करून पारदर्शकता, समानता आणि विश्वास निर्माण करेल, हा विश्वास!
यंदाच्या दिवाळीचा एकच निर्धार...
अंधार दूर करू, अन्यायाला हरवू आणि Objective पॅटर्न आणू!
मागणी एकच — MPSC राज्यसेवा 2027 पासून Objective पॅटर्न लागू करा!
🪔 सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Objective2027 #MPSC #ObjectivePattern
Mpsc Objective retweeted
Replying to @Shivendraraje11
राज्यसेवा Objective व्हावी
पूर्वग्रहरहित पारदर्शक निपक्ष गुणांकन साठी...
तुम्हाला कळकळीची नम्र विनंती शिवेंद्रसिंहराजे
आमचे दुःख वेदना Cm साहेबांच्या कानावर घाला
आम्ही अभ्यास करावा की पारदर्शकतेसाठी लढावं..
आमचा विश्वास Objective पॅटर्न आहे🙏
#Objective2027
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
लोकसत्तावरील ही बातमी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे.आशा आहे की हा निर्णय त्वरित सत्यात उतरेल,ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि या कठीण काळात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल...
@Dev_Fadnavis साहेबांचे नाव mpsc इतिहासात अजरामर होईल आणि एमपीएससी विद्यार्थी त्यांना सदैव स्मरणात ठेवतील.💯
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
@mpsc_office
@AbhiPawarBJP
@BJPGaneshBidkar
@mieknathshinde
@MahaDGIPR
@Objective2027
Mpsc Objective retweeted
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन - Objective 2027 पासूनच.....
आता पुन्हा एकदा एकजुटीने लढू ती म्हणजे .....#Objective 2027 पासूनच .....विद्यार्थी हित सर्वोतोपरी💯💯💯💯💯💯💯
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @BaliramDoleyINC @Objective2027 @mpsc_office
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकना तील गोंधळ...
#objective2027
🤖 Made with AI
Mpsc Objective retweeted
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदलतात
यामध्ये पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ..
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
पण Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..
#objective2027
@CMOMaharashtra
@Dev_फडणवीस
Mpsc Objective retweeted
MPSC विद्यार्थ्यांचा संयम पाहू नका. संवैधानिक मार्गाने मागणी करूनही निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. सरकारनं लवकरात लवकर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळं करावं आणि त्यांची दिवाळी गोड करावी. एमपीएससी विद्यार्थ्यांची हीच कळकळीची विनंती आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करण्यात यावा.
#MPSC #MPSCStudents #StudentDemand
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @NikhilPatil_MH
@BJPGaneshBidkar
@Objective2027
Mpsc Objective retweeted
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींची एकच मागणी आहे – MPSC राज्यसेवा परीक्षा पूर्वीप्रमाणेच Objective पॅटर्नवर घ्यावी. विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि भविष्याचा विचार करून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.#ObjectivePattern
@NikhilPatil_MH @CMOMaharashtra @Dev_Fadnavis



















