
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- Maharashtra Project On #Climate Resilient #Agriculture (POCRA). To enhance climate resilience & profitability of #farmers.
Maharashtra, India
Joined December 2019
- Tweets687
- Following41
- Followers617
- Likes608
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
Addressing Dr. C D Mayee Krishi Puraskar program organised by Krushi Vikas Pratishthan, Nagpur nitter.gq/i/broadcasts/1yoKMZZLv…
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
#अकोला नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) कान्हेरी सरप येथे येथे दिनेश महादेव ठाकरे यांनी अडीच एकर क्षेत्रात संत्रा बाग साकारली असून खात्रीच्या उत्पन्नाचा मार्ग दिसला आहे. @mahadgipr @InfoVidarbha @InfoDivAmravati @CMOMaharashtra @AroraNima
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
We won't be able to achieve #Foodsecurity without women in science.
They are key to...
💪Fighting hunger & malnutrition
💪Reducing poverty
💪Transforming agrifoodsystems
💪& so much more!
#WomenInScience
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ झाला. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
Nutritious Millets Photo Contest on the occasion of Sankranti!*
The United Nations has declared 2023 as the International Year of Millets. As a major producer of millets, India has decided to take the initiative in this and implement Mission Millet #IYM2023 @PoCRA_ #YearOfMillets
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
फाइबर युक्त आहार होना मिलेट्स (पोषक अनाज) की वह खूबी है जो खाना पचाने में हमारे पाचन तंत्र को सहायता प्रदान करता है, तभी उपज से लेकर उपभोग तक मिलेट्स साबित होता है हितकारी।
#PMFBY #PMFBY4Farmers #PMFBYFacts #IYM2023
@nstomar @ShobhaBJP @KailashBaytu @AgriGoI @IYM2023 @UN
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
भारतीय कृषि अनुसंधान परिषद द्वारा विकसित और कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय द्वारा अनुमोदित बायोफोर्टिफाइड (जैवसंवर्धित) किस्में...
#IYM2023 @icarindia @AgriGoI
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
भारतीय कृषि अनुसंधान परिषद द्वारा किया जा रहा है बायोफोर्टिफाइड (जैवसंवर्धित) किस्मों का विकास...
यह पादपों के खाने योग्य भाग की पोषण गुणवत्ता बढ़ाने की एक प्रक्रिया है, जो पादप प्रजनन जैसी अनुवांशिक प्रक्रियाओं के माध्यम से की जाती है...
#IYM2023
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
बाजरीचं पीठ ग्लूटेनमुक्त असतं. त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाल्ल्याने पोट व पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. आम्ही जेवणात भाकरीलाच प्रथम प्राधान्य देतो. ज्वारी, बाजरी, नाचणी ही पौष्टिक तृणधान्ये अवश्य खा.
#IYM2023 #pocra #YearOfMillets #bhogi #millets @PoCRA_ #Sankranti
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या नव्या प्रयोगाचे त्यांनी कौतुकही केले.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील आदी मान्यवर उपस्थित होते.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
वर्ष 2016 में शुरू हुई #फसलबीमा योजना आज विश्व की सबसे बड़ी फसल बीमा योजना है। हर साल 5.5 करोड़ से अधिक किसान फसल बीमा के लिए नामांकन करते हैं। आप भी इसका लाभ उठाएं और रबी फसलों का बीमा करवाएं।
#CropInsuranceWeek #फसलबीमासप्ताह #PMFBYRabi #PMFBY4Farmers #Rabi2022 #PMFBY
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
.@PoCRA_ टप्पा -२ संदर्भात कृषिमंत्री @AbdulSattar_99 यांची जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख रंजन सामंतराय यांच्यासोबत बैठक.
हा टप्पा अधिक विस्तारित, अधिक गावांचा सहभाग असणारा आणि नवीन तंत्रज्ञानाचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशा स्वरुपाचा असावा - कृषिमंत्री
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
Flagship ongoing projects are Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project - Project on Climate Resilient Agriculture (PoCRA) to bring sustainability in 5000+ villages
&
State of Maharashtra’s Agri-business and Rural Transformation Program (SMART) Project.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केले.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री @mieknathshinde 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. श्रीमती शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मोजुमदार, झियांग वाँग आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
@WorldBankIndia
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
राज्यातील व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कंपन्यांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री @RVikhePatil यांच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्त समितीचे अध्यक्ष असतील.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp retweeted
कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराच्या पुढाकारातून कृषी अवजारे बँकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. सोहळ्याला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती.
agrowon.com/schemes-and-gove…
@AbdulSattar_99 #Agrowon #Agriculture #pocra #पोकरा #AgricultureScheme





































