दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनच्या वाऱ्यांसोबत दरवर्षी विविध प्रकारच्या फुलपाखरांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे स्थलांतर होत असते. यावर्षीचे फुलपाखरांचे हंगामी स्थलांतर 'संशोधन'च्या टीमने प्रत्यक्ष अनुभवले. भारतातील हे नैसर्गिक आश्चर्य प्रत्यक्ष व्हिडीओमध्ये पाहा.
youtu.be/C4qKHRCZZ9Y
पश्चिम घाटालगतच्या तामिळनाडूच्या कडयानल्लूर भागात ७ महिने पावसाळा असल्याने डासांचे प्रमाणही जास्त असते. डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या असल्याने या गावात लवकरच देशातील पहिले डेंगी प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot #Sakal
थुथुकुडी जिल्हा ईशान्य मॉन्सूनच्या प्रदेशातील असला, तरी येथील शेती तमिराभरणी नदीच्या सिंचनावर चालते. नैऋत्य मॉन्सून काळात अपुरा पाऊस झाल्याने नदी कोरडी पडून केळीचे पीक धोक्यात आले आहे. एल निनो काळातील पूराचे आव्हानही शेतकऱ्यांसमोर आहे. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #Sakal
ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या मदतीने पूर्व घाटापासून पश्चिम घाटाच्या दिशेला लाखो फुलपाखरांचे स्थलांतर सध्या सुरू आहे. मे महिन्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत ही फुलपाखरे पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित होतील. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot #Sakal
•ईशान्य मॉन्सूनच्या आगमनालाच #MJO ची साथ • मिळाल्याने तामिळनाडूच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
•हिंदी महासागरात एकाचवेळी तीन कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असण्याची दुर्मिळ स्थिती सध्या दक्षिणेत मोठ्या पावसासाठी कारणीभूत ठरत आहे.
#Sakal #दक्षिणेचापावसाळा
It seems southern districts are getting much of seasonal quota this week. Experienced Very Heavy Rainfall multiple times during #Tenkasi to #Madurai drive. #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot
Heavy rains 🌧️ at #Tirunelveli #Tamilnadu. Active #NorthEastMonsoon. Thanks to #MJO.
#ProjectMeghdoot2026
'प्रोजेक्ट मेघदूत'अंतर्गत यावर्षी एल निनोचा भारतातील विविध प्रदेश, तेथील लोकजीवन, जैवविविधता यांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा १९ ऑक्टोबरपासून दक्षिण भारतातील ईशान्य मॉन्सूनच्या अभ्यासाने सुरू होत आहे. #ProjectMeghdoot #CCSReseach #CitizenScience
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग १०
अत्यल्प पावसामुळे राजस्थानी नागरिकांचे सातत्याने देशभर स्थलांतर झाले. मात्र, भूजलाच्या रूपाने पाण्याचा नवा स्रोत सापडल्यावर पोखरण ते जैसलमेर क्षेत्रात अनेक कुटुंबे आपल्या गावी परतत आहेत. #ProjectMeghdoot
* मालिका समाप्त
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ९
मारवाडमधील वाळवंटी क्षेत्रात घट, लागवडीचे क्षेत्र वाढले. वारा मुख्य कारण. वाढते हरितक्षेत्र, सिंचनाच्या सुविधांचाही परिणाम. #ProjectMeghdoot
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ८
पश्चिम राजस्थानचे मोठे क्षेत्र असे आहे, जिथे दशकातून एकदाच मोठा पाऊस होतो. नद्या, तलाव क्वचितच भरतात. अशा भागातून देशाच्या विविध प्रदेशांत लोकांचे स्थलांतर होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. #ProjectMeghdoot #Rajasthan
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ७
भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत पुण्यातील आयआयटीएमच्या पुढाकाराने मध्य प्रदेशमध्ये 'ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड' #ART विकसित करण्यात येत आहे. #ProjectMeghdoot
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ६
नर्मदेच्या खोऱ्यातील शेतकरी सोयाबीन सोडून भूजलावरील भातशेतीकडे वळले आहेत. #ProjectMeghdoot
Recently Team #ProjectMeghdoot interviewed former and current directors of Meteorological Centre of @Indiametdept at #Bhopal. It was very informative discussion with Dr Dubey, Dr Balsubramanian & Dr Ved Prakash about Monsoon in #MadhyaPradesh
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ५
२२- २३ ऑगस्टला मध्य प्रदेशमध्ये झालेला पाऊस असामान्य होता. 'डीप डिप्रेशन' गेल्या काही दशकांत प्रथमच भोपाळजवळ पोचले. #Monsoon #ProjectMeghdoot
#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग २
महाचक्रीवादळाने बदलले भौगोलिक आणि प्रशासकीय चित्र. #ProjectMeghdoot #Monsoon #Odisha #Cyclone
प्रोजेक्ट मेघदूतचे हे दहावे वर्ष आहे. यंदा आम्ही कोअर मॉन्सून झोन (मॉन्सून क्षेत्र) म्हणजेच ओडिशा ते राजस्थान या प्रदेशातील मॉन्सूनचे परिणाम अभ्यासत आहोत. या प्रवासातून समोर येणारी माहिती #मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून मधून पुढील काही दिवस प्रसिद्ध होईल. #ProjectMeghdoot
#Clouds associated with #Depression over #Paradeep #Odisha #India. Capture from the journey of #ProjectMeghdoot. #Monsoon #Monsoon2022 #mobilecamera #POCOX2 #mayureshgp
Team #ProjectMeghdoot met Head, Regional Meteorological Centre, Bhubaneswar Dr H. R. Biswas. He explained climatology of Odisha and Disaster Alert System in the state. #ProjectMeghdoot2022 #Monsoon2022 #CitizenScience #CCSResearch @satarkindia @scienceccs
Project Meghdoot: Season 10
Journey through 'Core Monsoon Zone' (CMZ): #Odisha to #Rajasthan
#Monsoon2022 #ProjectMeghdoot #ProjectMeghdoot2022 #ChasingMonsoon #CCSResearch #CitizenScience #India #incredibleindia #indianmonsoon

















