Center For Citizen Science (@scienceccs) profile picture

Understanding Nature for Better Future | Citizen Science | #Astronomy #EarthScience #LifeScience #Technology #SocialScience

Pune, India
Joined August 2019
Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)Photo by Center For Citizen Science (@scienceccs)
Center For Citizen Science retweeted
'प्रोजेक्ट मेघदूत'अंतर्गत यावर्षी एल निनोचा भारतातील विविध प्रदेश, तेथील लोकजीवन, जैवविविधता यांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा १९ ऑक्टोबरपासून दक्षिण भारतातील ईशान्य मॉन्सूनच्या अभ्यासाने सुरू होत आहे. #ProjectMeghdoot #CCSReseach #CitizenScience
2
1
85
Goa State Biodiversity Board आणि Center for Citizen Science यांच्या दरम्यान नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या MoU नुसार CCS च्या #Satark या उपक्रमांतर्गत गोवा राज्यासाठी तीव्र हवामान, दरडी यांच्याशी संबंधित पूर्वसूचना, प्रशिक्षण, प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येतील.
1
1
43
लोणार सरोवरात प्रथमच आढळला मासा. सरोवराची परिसंस्था धोक्यात असल्याची तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त. यंदा सरोवराच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ. सरोवराकाठची बहुतेक मंदिरे पाण्याखाली. #Lonar #LonarCrater #LonarLake #Tilapia #महाराष्ट्रटाइम्स
41
सतर्कची दशकपूर्ती! दरडींची पूर्वसूचना देणारी 'सतर्क' @satarkindia ही यंत्रणा नागरीक आणि शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांतून १५ ऑगस्ट २०१५ ला सुरू झाली. आज या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली. #SatarkAlert #Landslides #CitizenScience #India
50
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील 'रयतेचा दरबार' या कार्यक्रमात २८ एप्रिल २०२५ ला 'सेंटर फॉर सिटीझन सायन्स' @scienceccs या संस्थेच्या कामाविषयी माहिती देण्यात आली. #CitizenScience #CCSResearch #Satark #Pune #DDSahyadri youtu.be/bLQCDruUNtI?si=RuCk…
123
महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयांसाठी एक दिवसीय खगोलशास्त्र कार्यशाळा. व्याख्याने, प्रशिक्षण, टेलिस्कोपमधून ग्रह दर्शन, करिअर मार्गदर्शन, सहभागाचे प्रमाणपत्र. आयोजनासाठी पोस्टरवरील क्रमांकांवर संपर्क साधावा. #KhagolVishwa #SilverJubilee #Maharashtra #Astronomy
1
62
#KhagolVishwa आणि 'इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कुल'च्या वतीने आयोजित ग्रह दर्शनाच्या कार्यक्रमाला गुरुवारी (१२ डिसेंबर) आकाशप्रेमी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. #JupiterOpposition #Pune #SkyWatch #CitizenScience
1
49
सध्या आकाशात तेजस्वी दिसणारे गुरू, शुक्र, तसेच शनी, चंद्र आकाशप्रेमींना टेलिस्कोपमधून पाहण्याची संधी #KhagolVishwa च्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. १२ डिसेंबर, गुरुवारी संध्या. ७ ते ९ स्थळ: इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कुल, बावधन (चांदणी चौकाजवळ) प्रवेश सर्वांसाठी मोफत खुला.
2
51
#Landslide Early Warning System - need and current scenario in India. Story by @nivedita_Him of #PTI which also covers efforts by 'Satark' @satarkindia of Center for Citizen Science in this field. Thanks Nivedita Khandekar Madam for detailed coverage ! rb.gy/901bk2
2
2
111
Center For Citizen Science retweeted
Well articulated @Shravanverse We do certainly need better prediction and response. For citizens' initiatives, please check also @mayureshgp who runs a well organized weather collection network with citizen science. @Vibha_India @scienceccs nature.com/articles/d41586-0…
1
6
17
1,395
Center for Citizen Science (CCS) completed 12 years today ! Thanks everyone for your active participation and kind support during this 'Scientific Journey' 🙏 #CitizenScience #ScienceVolunteer
88
Team #CCS participated in #NationalScienceDay2024 exhibition arranged at #GMRT. This year we displayed #Astronomy research in #India. #CitizenScience #KhagolVishwa
1
1
86
Center For Citizen Science retweeted
🌟 @IUCAAstro Public Lecture 🌟 🤖 ZARTH - How to catch a supernova? 🎙️ Dr. Ashish Mahabal @aschig 📅 13th Dec, 2023 ⏰ 6:00 pm 📍 Chandrasekhar Auditorium, IUCAA (in-person) Find out how you can contribute to Astro discovery using real scientific data with the ZARTH android app
1
5
9
1,492
#पुणेविज्ञानसंवाद मध्ये रविवारी आयुकातील शास्त्रज्ञ प्रा. सुहृद मोरे यांचे 'विश्वातील कृष्ण पदार्थाचा नकाशा' या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर उपस्थितांनी प्रा. मोरे यांच्याशी थेट संवाद साधला.
2
2
121
#पुणेविज्ञानसंवाद येत्या रविवारी (२६ नोव्हेंबर), संध्या ५ ते ७, रानडे इन्स्टिट्यूट येथे. @anoopsmahajan आणि @astrosumo दोघेही तरूण शास्त्रज्ञ, ज्यांच्या संशोधनाची जगभरात दखल घेतली जाते. डॉ. अनूप आणि प्रा. सुहृद यांना ऐकायला, त्यांच्याशी संवाद साधायला नक्की या !
2
61
Course for Science Volunteers 2023-24 by Center for Citizen Science.
सीसीएसच्या २०२३- २४ च्या विज्ञान स्वयंसेवक अभ्यासक्रमाची आज उत्साही आणि आश्वासक सुरुवात झाली. या अभ्यासक्रमात विज्ञानाचे विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल, वकील, प्राध्यापक, तसेच विज्ञान, सामाजिक शास्त्रे, आणि भाषा विषयांचे पदवीधर यांचा सहभाग आहे. पुढील पाच महिने या स्वयंसेवकांना विविध विषयांतील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्यांना आकाश निरीक्षण, जैवविविधता, वारसा सर्वेक्षण आदी फिल्ड वर्कचे प्रशिक्षण देण्यात येईल. ते संशोधन संस्थांना भेट देतील आणि पुढे वर्षभर विविध संशोधन प्रकल्पात सहभागी होतील. #CitizenScience #ScienceVolunteer @scienceccs
2
80
Center For Citizen Science retweeted
जुलै २०२३ च्या #पुणेविज्ञानसंवाद मध्ये प्रा. योगेश वाडदेकर यांचे 'गुरुत्वीय लहरींच्या गोंगाटाचा शोध' आणि डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांचे 'महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटना' या विषयांवर व्याख्यान झाले. व्याख्यानांनंतरचा शास्त्रज्ञ आणि पुणेकर यांच्यातील संवादही तितकाच अभ्यासपूर्ण होता. कार्यक्रमाला श्री. अमित परांजपे यांची विशेष उपस्थिती लाभली. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'रानडे इन्स्टिट्यूट' येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत 'पुणे विज्ञान संवाद' आयोजित केला जातो. #Pune #ScienceTechnology – at Pune, India
2
6
23
2,806
#PuneVidnyanSanvad जुलै २०२३ चा 'पुणे विज्ञान संवाद' ◆ गुरुत्वीय लहरींच्या गोंगाटाचा ऐतिहासिक शोध आणि ◆ महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटनांवर असेल. वरिष्ठ शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधायला नक्की या.
2
155