Pinned Tweet
नाशिक पासून फक्त ९०km- असलेल्या गळवड सुरगाणा येथील परिस्थिती
#शहर #गावं #फरक
@ameytirodkar @Marathi_Rash @devangjaani @dhananjay1lokma @NashikNews @abpmajhatv @bbcnewsmarathi @ChhaganCBhujbal @ANI @BhaveshBMT
Mayur Rawale retweeted
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया 🙏🏻
काकड आरती आणि महापूजा शनिवार दि.२१ नोव्हेंबर २०२६ #कार्तिकी_एकादशी #वारी #भागवत_एकादशी
Mayur Rawale retweeted
नाशिकमध्ये औद्योगिक सांडपाण्यात क्रोमियमचं प्रमाण 11 पट अधिक
#Nashik #SatpurMIDC #ChromiumPollution #WaterPollution
NGINX2Root is a set of five nginx vulnerabilities disclosed on November 18. The lead flaw, CVE-2026-123007, is a memory corruption bug, rated as 9.2 under CVSS v4.0. Through this vulnerability, an attacker with no credentials can crash nginx worker processes.
Our latest blog from the Threat Research Unit (TRU) shares what you need to know about this set of vulnerabilities, what's at risk, and who is affected.
Read our analysis and recommendation here: lnkd.in/eNizgjC3
Mayur Rawale retweeted
दुष्काळात मायक्रो-फायनान्स करणाऱ्या कंपन्या आणि खाजगी सावकारांवर राज्याच्या गृहमंत्रालयानं विशेष नजर ठेवली पाहिजे. भीषण परिस्थितीतही अव्वाच्या सव्वा व्याज आकारणं ही मंडळी चालूच ठेवतात. अक्षरश: लुटतात. ह्यातल्या पिळवणुकीविरूध्द आणि बेकायदेशीर व्याज आकारणी विरोधात महाराष्ट्र शासनानं सजग रहावं.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रानं पूर्वी - फार पूर्वी महात्मा फुल्यांच्या काळात - दंगे झालेले पाहिले आहेत. “दख्खनचे दंगे” (१८७५) ह्या नावाने ते प्रसिध्दही आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये ह्याची दक्षता घेतली पाहिजे.
#दुष्काळ #महाराष्ट्र
We live in a country where the people do not even have the common sense that if we give way to an ambulance, someone's life will be saved.
You are also responsible for this.
Stop doing politics now.
@narendramodi @nitin_gadkari @Dev_Fadnavis
'लेकराचा श्वास कोंडतोय, रस्ता द्या हो...', रुग्णवाहिका दीड तास ट्रॅफिकमध्ये, चिमुकल्याने आईच्या कुशीत सोडला जीव, वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश
news18marathi.com/maharashtr…
1
13
Is building roads a big deal? Does it require any research? Our government cannot provide good pothole-free roads. India is currently in the 21st century, but traffic is still controlled in the same way
1
2
Mayur Rawale retweeted
क्षणिक रागाच्या किंवा दुःखाच्या ओघात, असं काही मूर्खपणाचं पाऊल उचलू नका, ज्याचे परिणाम भोगताना तुम्हाला किंवा इतरांना आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल...!!!
आयुष्य म्हणजे केवळ सुख-दुःखाचा प्रवास नाही, तर भावनांशी केलेला एक अखंड संघर्ष आहे.
कधी मन आनंदी असतं, कधी उदास असतं. कधी स्वतःवर विश्वास असतो, तर कधी स्वतःच्याच अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होतात.
कधी सगळं काही आपल्या मनासारखं घडतं, तर कधी परिस्थिती आपल्या संयमाची परीक्षा घेत असते.
पण एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे...
"आपली परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल, पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद द्यायचा, हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं."
आणि हेच स्वातंत्र्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद!
माणूस भावनाशील आहे. भावना असणं ही कमजोरी नाही. उलट भावना माणसाला माणूस बनवतात.
आपल्याला राग येतो, दुःख होतं, अपमान जाणवतो, अपेक्षाभंग होतो, एकटेपणा जाणवतो. या सगळ्या मानवी भावना आहेत.
पण समस्या भावनांमध्ये नसते.
समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण आपल्या भावनांनाच आपल्या निर्णयांचा मालक बनवतो.
रागाच्या क्षणी आपल्याला फक्त आपला अपमान आठवतो. दुःखाच्या क्षणी आपल्याला फक्त आपली वेदना जाणवते. निराशेच्या क्षणी आपल्याला भविष्य अंधकारमय वाटू लागतं.
पण सत्य हे आहे की, आपण त्या क्षणी जे अनुभवत असतो, तेच संपूर्ण आयुष्य नसतं.
"आजचं दुःख म्हणजे उद्याचं भविष्य नाही. आजची निराशा म्हणजे आयुष्याचा अंतिम निकाल नाही. आणि आजची अस्वस्थता म्हणजे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचं सत्य नाही."
म्हणूनच मन अस्वस्थ असताना आयुष्याचे मोठे निर्णय घेण्याची घाई करू नका.
कारण निर्णय घेण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नसते, तर मनाची स्थिरतासुद्धा आवश्यक असते.
राग आला की माणसाची विचार करण्याची क्षमता प्रभावित होते.
त्या क्षणी आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय, यापेक्षा आपल्याला काय बोलायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे आणि कोणाला काय दाखवून द्यायचं आहे, याचाच विचार जास्त होतो.
आपल्या अहंकाराला झालेली जखम, आपण स्वाभिमानाची लढाई समजू लागतो.
स्वाभिमान आणि अहंकार यांच्यात खूप मोठा फरक आहे.
स्वाभिमान आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतो, तर अहंकार आपल्याला दुसऱ्यापेक्षा स्वतःला मोठं सिद्ध करण्याच्या नादात अडकवतो.
स्वाभिमान शांत असतो, पण अहंकाराला सतत उत्तर द्यायचं असतं.
स्वाभिमान स्वतःची प्रतिष्ठा जपतो, तर अहंकार दुसऱ्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो.
म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. प्रत्येक अपमानाचा बदला घेणं आवश्यक नसतं.
काही वेळा शांत राहणं ही कमजोरी नसते, तर ती स्वतःवर असलेल्या नियंत्रणाची सर्वोच्च पातळी असते.
लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुमच्या रागाला प्रतिक्रिया देणं म्हणजे तुमच्या भावनांच्या हातात तुमचं आयुष्य सोपवणं होय.
माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा संघर्ष अनेकदा बाहेरच्या जगाशी नसतो, तर स्वतःच्या मनाशी असतो.
आपण स्वतःशी कसं बोलतो, स्वतःकडे कसं पाहतो आणि स्वतःच्या चुका कशा स्वीकारतो, यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते.
काही वेळा आपण स्वतःलाच दोष देत राहतो.
आपण पुरेसे चांगले नाही, आपल्याकडून काहीच होणार नाही, आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपलं आयुष्य निरर्थक आहे...
असे विचार मनात निर्माण होतात.
पण स्वतःला एक प्रश्न विचारा...
आपण इतरांकडून ज्या समजूतदारपणाची अपेक्षा करतो, तेवढं आपण स्वतःला समजून घेतो का?
इतरांच्या चुका माफ करण्याची तयारी दाखवतो, पण स्वतःच्या चुकांसाठी स्वतःलाच शिक्षा देत राहतो.
इतरांना पुन्हा उभं राहण्याचा सल्ला देतो, पण स्वतःसाठी आशेचा एक शब्दसुद्धा वापरत नाही.
असं का?
आपण स्वतःचे सर्वांत मोठे टीकाकार बनतो, पण स्वतःचे सर्वांत मोठे आधार बनायला विसरतो.
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला निर्दोष समजणं नाही.
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या चुका स्वीकारूनही स्वतःचा तिरस्कार न करणं.
स्वतःला सुधारण्याची संधी देणं.
स्वतःच्या भावनांचा आदर करणं.
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ओळखणं.
जगाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावू नका.
आयुष्याचा एक सुंदर नियम आहे.
काहीही कायमस्वरूपी नसतं.
ना आनंद कायम राहतो, ना दुःख.
ना यश कायम राहतं, ना अपयश.
ना परिस्थिती एकसारखी राहते, ना माणसांच्या भावना.
काळ सतत बदलत असतो आणि त्या काळाबरोबर आयुष्यसुद्धा बदलत असतं.
मग आपण एका क्षणाच्या दुःखाला आपल्या संपूर्ण आयुष्यावर राज्य का करू द्यायचं?
आपण अनेकदा वर्तमानातील वेदनेला भविष्याचं सत्य समजण्याची चूक करतो.
आज मन दुःखी आहे, म्हणून उद्याही दुःखच असेल असं नाही.
Mayur Rawale retweeted
प्रत्येकजण आपला मित्र नसतो. काही जण फक्त वर्गमित्र असतात, काही सहकारी, तर काही फक्त ओळखीचे असतात. प्रत्येकाला 'मैत्री'चं लेबल देणं थांबवा.
खरी मैत्री विश्वास, प्रयत्न आणि विचारांवर टिकते; फोटो किंवा ग्रुप्सवर नाही. सर्वांशी चांगलं वागा, पण सीमा ठरवा! ✨
#LifeLessons
Mayur Rawale retweeted
महाराष्ट्र के कर्जत में 13,505 करोड़ रुपये के एक हाइड्रोपावर प्रोजेक्ट के लिए 32,400 पेड़ काटे जा रहे हैं.
दशहरे की सुबह बिना किसी पूर्व सूचना के वन विभाग ने कटाई शुरू की और 1,000 से ज्यादा पेड़ गिरा दिए.
पाली समेत 5 गांवों के कातकरी आदिवासी इस जंगल पर अपनी रोजी-रोटी के लिए निर्भर हैं, जिनका विरोध अब बड़ा आंदोलन बन चुका है.
पूरा मामला क्या है और सरकार का इस पर क्या तर्क है, जानने के लिए वीडियो देखें.
Mayur Rawale retweeted
We are deeply sorry for the disruption this incident has caused our customers and partners. We know the trust they place in our services and take that responsibility extremely seriously. We are seeing broad recovery and stability across our services.
This was a technical issue not related to cyber or AI / agents. The incident was introduced by an issue during an earlier network capacity upgrade that surfaced following a recent network change. We have addressed the underlying issue and continue to restore service to remaining customers and regions.
Given the scale of demand, we restored services gradually, validating stability at each stage. While this took longer, it helped ensure a stable restoration.
We will provide a full post-incident report once our review is complete.
Mayur Rawale retweeted
‼️ BREAKING - Critical Apache HTTP/2 flaw could allow unauthenticated remote code execution.
CVE-2026-119618 affects versions 2.4.55–2.4.70 with HTTP/2 enabled.
CVSS 9.8. Fixed in 2.4.71, but some #Linux distributions still await patches.
Read more → thehackernews.com/2026/11/cr…
We are experiencing an infrastructure outage in one of our data centers. The issue is affecting multiple services, including our websites.
The Ubuntu archive is not affected by this outage. Our team is currently investigating and will provide updates in our public status page: status.canonical.com/#/
We apologize for the disruption and appreciate your patience.
Mayur Rawale retweeted
प्रेमापोटी, भीतीपोटी, किंवा चापलूसी वृत्तीने आपण जे म्हणू ते सत्य किंवा तीच पूर्व दिशा मान्य करून सोबत असणारे मित्र किंवा सहकारी हे प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा असतात.
आपल्या आजूबाजूस चूका दाखवून देणारे, स्पष्ट बोलणारे, चॅलेंज करणारे मित्र,सहकारी आणि कुटुंबिय असणं खरं भाग्याचं!
Mayur Rawale retweeted
इतरांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा असतात, त्या सगळ्याच आपण पूर्ण करू शकत नाही. जीवनातील हे सत्य जितक्या लवकर आपल्याला उमगेल. तितक्या लवकर आणि तितके आयुष्य जगणे सोपे होऊन जाते.❤️
#जगणं
Mayur Rawale retweeted
विकृत लोकांसोबत मैत्री किंवा शत्रूत्व दोन्हीपैकी काहीच नसावं…..
सुरक्षित अंतर हाच सर्वोत्तम मार्ग!
Mayur Rawale retweeted
गुटखा विमल परत सगळीकडे मिळायला लागला
म्हणून एका पानपट्टी वाल्याला विचारलं
तेव्हा त्यानं सांगितले की एका तालुक्याचा तीनलाख रुपये हप्ता घेतो FDA चा जिल्हाप्रमुख अधिकारी
मुंडेसाहेब धाडी घालून फक्त गुटखाबंदी होण्याऐवजी फक्त हप्ता वाढणार असेल तर काही फायदा नाही
@Tukaram_IndIAS


















