अंधभक्त धर्मसंकटात
एक आहेत तरी सेफ नाहीत म्हणून सहानुभूती दाखवायची
की बटेंगे तो कटेंगे चिडवून चुप बैठो म्हणायचे
असो कर्मांची फळे असतात ती आपल्यालाच भोगावी लागतात
निदान एक दिवस तरी थांबायचे लगेच डिलिट मारले🤦🏻♂️ @vivekagnihotri
जसे ब्रिटिशांचे मांडलिक संस्थानिक होते आणि ब्रिटिश चोंबडेपणा करायचे वारस कोण व दत्तक कोण अगदी तस्साच फील येतोय
ज्यांनी मराठी माध्यमात इतिहास वाचला त्यांना कळेल