आवाज (@Safe_Handle) header
आवाज (@Safe_Handle) profile picture

मन की आवाज

India
Joined October 2013
Photo by आवाज (@Safe_Handle)Photo by आवाज (@Safe_Handle)Photo by आवाज (@Safe_Handle)Photo by आवाज (@Safe_Handle)Photo by आवाज (@Safe_Handle)Photo by आवाज (@Safe_Handle)
कोणी मराठी नेता आहे की नाही? एक सेफ व बटेंगे कटेंगे करून मते घेतात मग त्याच मतदारांवर गाड्या उडवतात @rautsanjay61 @AUThackeray @RajThackeray @OfficeofUT
BJP Corporator's Minor Son Rams Car Into Bike, Maharashtra Couple Dies ndtv.com/india-news/maharash…
2
19
258
Replying to @ndtv
Nation doesn’t want to know Ek hai fir bhi unsafe hai Batenge fir bhi Car wale Amir … road pe Bike ko katenge
10
Replying to @ndtv
Monopoly Hai to Mumkin Hain
10
Replying to @PTI_News
Dialogue kisne maara tha … terror aur baatcheet …
2
111
बदली झाडे 🌲 लावली की झाडे कापायचे पाप साफ झाले का? अरे पण बदली झाडे 🌴 जगवायची जबाबदारी कोण घेणार? बदली झाडे 🌳 सुकली आणि मेली तर काय उपयोग? अशा थापा मारून पर्यावरण संपवायच्या पापाचा घडा कोणाच्या डोक्यावर?
6
247
Replying to @ANI
In that flow you generated enormous pressure on BJP but you shouldn’t have said we’re called Coz instead of appreciating it Smita Prakash seized opportunity to digress your momentum against BJP, then you started explaining, then she asked you on Kerala etc etc @SupriyaShrinate
42
आवाज retweeted
In this exclusive interview from Karjat, sitting atop a felled tree older than himself, Aaditya Thackeray confronts the Maharashtra government over the cutting of thousands of trees for a pumped storage project. Challenging Chief Minister Devendra Fadnavis to an open debate, Thackeray argues that the state is ignoring viable global alternatives like battery storage while putting reserve forests, local ecosystems, and the water, forest, and land of Adivasi communities at risk. Declaring this a fight for Chhatrapati Shivaji Maharaj’s Sahyadri and Maharashtra's environmental future, he vows that the resistance will continue until these projects are cancelled
41
708
15
2,317
29,188
यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी १० तासांत १ लाख १३ हजार मतदानाची नोंद झाली, तर शेवटच्या फक्त एका तासात तब्बल ९० हजार मते पडल्याचा दावा केला जात आहे! आणि दुसरीकडे, तीन राज्यांतील तब्बल २०० विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ नंतर झालेल्या मतदानाचा हिशेबच निवडणूक आयोगाकडे स्पष्ट नाही! अवघ्या एका तासात एवढ्या मोठ्या संख्येने मतदान कसे झाले? मतदानाच्या आकडेवारीत एवढी तफावत का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? लोकशाहीचा सर्वात मोठा आधार असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबतच इतके प्रश्न निर्माण होत असतील, तर पारदर्शकतेची जबाबदारी कोणाची? निवडणूक आयोगाने या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यावे. जनतेला स्पष्टीकरण हवे आहे, मौन नाही!
4
242
2
894
11,094
आवाज retweeted
भाजप आमदाराना शिक्षा झाली की अपात्र ठरत नाही...कारण विधान सभा अध्यक्ष ते निर्णय घाईघाईत घेत नाही, कोर्टाची ऑर्डर ही पोहचत नाही,ती टपालाने इकडे तिकडे फिरत असते आणि अभ्यास करायला वेळ लागतो.. पण काँग्रेसचे सुनील केदार असले की २४ तासात अभ्यास होऊन अपात्रता निर्णय होतो...कोर्ट ऑर्डर पण वेळीच हातात येते! फरक समजून घ्या..
14
186
2
763
26,653
Replying to @nabilajamal_
Can you also check electoral bond returns?
5
निकृष्ट विकास की पैसे खाण्यासाठी विकास?
4
8
180
जादूऽऽ… काला जादू.. 🪄 10 तासात 1 लाख 13 हजार मतदान आणि 1 तासात 90 हजार - आहे नाही जादूऽऽ🪄 महाराष्ट्र ठाणे कोपरी- पाचपाखडी विधानसभा 👇
1
130
3
615
6,983
Indian billionaires who made money through profitable policy tweaking are now opening up ice cream and jewellery shops. They are also cutting down trees and forests, taking over public assets at peanut prices. No other country has the technology to do all this.
175
834
25
4,099
114,345
गणित शिकायचं नाही म्हणून शाळा सोडली शेती करायची नाही म्हणून रिक्षा चालवली की असे ए स्क्वेअर बी स्क्वेअर = एबी स्क्वेअर समीकरण गुंफतात🤮 आणि शेवटच्या तासात ८९,९०० मते फुंकतात💨
9
259
तुझा ए-दाणा तर माझा बे-दाणा आणि अंधभक्त जन हो … तुम्ही ५ पैशांचे चणे खा आणि … 💨💨💨 घरी जा
मोदींजवळ दोन उद्योगपती मित्र आहेत, त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीसांनीही महाराष्ट्रात एका अशा ‘शेठ’ची निर्मिती केली आहे, जो पक्ष फोडायची वेळ आली किंवा पंतप्रधान व्हायची वेळ आली, तर ५०,१०० काय हजारो खोके आणून देईल.
1
97
आवाज retweeted
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदय या इतक्या गंभीर प्रकरणात लक्ष्य घालण्यासाठी वेळ मिळतोय का नाही? की …. @PMOIndia
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील SRA योजनेतील बिल्डरशाही बाबत निर्माण केलेले प्रश्न महत्वाचे आहेत असे आपल्याला वाटत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, मुख्यमंत्रीच बिल्डर लॉबी च्या बेकायदेशीर कामांना गती देत असतील तर मुंबईतील मराठी माणसाला कायमचे हद्दपार व्हावे लागेल, पुन्हा SRA त घुसखोरी करून या बिल्डरानी कोट्यवधीचा महसूल बुडवला आहे, दुष्काळात शेतकरी मरत आहेत आणि बिल्डर राज्याची तिजोरी लुटत आहेत! हे सर्व निर्घृण आणि बेशरमपणाचे उद्योग आहेत! @PMOIndia @AmitShah @AUThackeray @dir_ed @narendramodi @CBIHeadquarters
39
217
5
881
54,902
मिंधे गटाकडून वंदनीय बाळासाहेबांचा अपमान, मुंबई महापालिका सभागृहात भाजपकडून पेढे वाटप !
3
104
3
346
7,032
आवाज retweeted
Our hearts have been ripped apart. Open wide. No. Don’t let it close. Keep it open. Don’t let the hate and apathy numb our senses. Feel the full extent of the pain. While the world clamoured and shimmered chasing and chanting the words “sustainability”. They went and cut down the carriers of life and light. All that breathes, all that lives, cut and dismembered into fragments of broken conscience. Here and there. BUT We shall overcome. Even this. #Mumbai #VersovaNanaNaniPark #Trees
142
763
52
2,511
93,506
रूबिका जी को चीनी कम खानी चाहिये इंसुलिन प्रति डिबेट २ बार स्पाईक हो रहा
She got confused between "insulin" and "insulation". She thinks that walls have insulin in them. No no, I am not kidding. You can listen in. RIP legacy media 💔
86
अब क्या क्या छुपायेंगे दोगले दृष्यमजी?
88