Roshan Mahalle. (@Sarkar_09) profile picture

Jr. Exim Analyst

मराठा साम्राज्य
Joined May 2018
Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)Photo by Roshan Mahalle. (@Sarkar_09)
महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करके गुजरात बॉर्डर... ऐका, गद्दारीच्या दिवसाची कहाणी त्यांच्याच तोंडून! Credit: News Pinch
10
179
6
712
30,296
मा. राजसाहेबांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #MNSAdhikrut
1
10
71
8,780
मा. राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #MNSAdhikrut
1
11
49
3,502
Roshan Mahalle. retweeted
सन्माननीय महापौर @TawdeRitu जी, आपल्या या विधानातून नेमका काय संदेश द्यायचा आहे? तुमच्या म्हणण्यानुसार, त्या जोडप्यांचीच चूक होती म्हणून त्या मुस्लिम तरुणांनी त्यांना मारहाण केली, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? की त्या जोडप्यांकडून काही चुकीची कृती घडली होती आणि म्हणून त्या तरुणांनी केलेली मारहाण योग्य होती, असं तुम्हाला वाटतं? महापौर महोदया, तुमची नेमकी भूमिका काय आहे? मारहाण करणाऱ्या तरुणांच्या कृतीचं समर्थन करता आहात का? की तुम्ही त्याचा निषेध करता? जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करा! #राजसाहेबांचाभानुशाली @RajThackeray @amitrthackeray @Dev_Fadnavis @VHPDigital @RSSorg @BajrangDalOrg @htTweets @Hindu @HinduITCell @narendramodi @AmitShah
16
53
1
156
2,890
भाजपचा नवा महापुरुष टिपू...
1
5
36
730
मुस्लिम युवकांनी एका जोडप्याला मारहाण केली. सर्वात आधी मनसे या प्रकरणात उतरली झोपलेली "भाजपा" हिंदू-मुस्लिम अँगल पाहून जागी झाली पण जेव्हा परप्रांतीय लोक #मराठी माणसांच्या अंगावर येत मारहाण करतात. तेव्हा मात्र "भाजपवाले" लपून बसतात यांना मराठी माणसांशी घेणं देणं नाही
5
75
1
295
10,330
महाराष्ट्रात परप्रांतीयांची संख्या किती वाढली आहे? त्यांनी किती मराठी माणसांचे रोजगार बळकावले आहेत? किती मराठी माणसांच्या जमिनी हडपल्या आहेत? त्यांच्यामुळे मराठी भाषेची किती गळचेपी झाली आहे? मराठी माणसांना परप्रांतीयांचा किती धोका आहे? याचा सुद्धा डेटा मिळाला पाहिजे!
5
65
1
293
3,229
ऑफिस च्या बाजूला असलेल्या स्वीटच्या दुकानावर दरवर्षी मनपाचे अतिक्रमण विभाग कारवाई करते. त्यानंतर rate update झाल्यानंतर पुन्हा जैसे थे !! आता पुण्यात शहरभर सुरू असलेली साफसफाई सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. थोड्या दिवसांनी पुन्हा नव्या दराने अतिक्रमण होणार.. #Pune 🙂
3
10
1
70
2,308
Roshan Mahalle. retweeted
Who actually rules? Central Government → BJP Maharashtra Government → BJP BMC → BJP Who is responsible for Law & Order? Union Home Minister → Amit Shah Maharashtra CM & Home Minister → Devendra Fadnavis Yet the people BJP bhakts demand answers from? → Raj Thackeray
🤖 Made with AI
29
109
3
646
10,333
Roshan Mahalle. retweeted
Replying to @CPMumbaiPolice
@CPMumbaiPolice @DevenBhartiIPS या गुंडांचा बंदोबस्त करा!
मुंबई कुर्ला फिनिक्स मॉल जवळ पालिकेच्या उद्यानात हा एक मुलगा, मुलगी बसले होते. या वेळी मुलांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली. यावेळी वय बघता मुलांमधली हिंसक प्रवृत्ती चिंतेत टाकणारी आहे.
145
319
15
1,963
46,033
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या महाराष्ट्रात छत्रपत्री शिवरायांचा पुतळा हे सरकार झाकून ठेवत आहे. अशाच बोटचेप्या भूमिकेमुळे कुर्ला सारख्या भागातल्या छपरी मुल्ले माजले आहेत. ढोंगी हिंदुत्ववादी सरकार हिंदूंसाठी नेमकं करतय तरी काय? nitter.gq/shree_2_2/status/21241…
9
41
5
105
2,922
आपकी भूख इतनी है कि कितना भी खिलाओ, पेट भरता नहीं है!
83
894
23
2,212
34,513
मुंबई पालिकेत सत्ता भाजपची महाराष्ट्र राज्यात सत्ता भाजपची केंद्रात सत्ता भाजपची गृहमंत्री भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे महापौर भाजपचे पंतप्रधान भाजपचे आणि गुन्हा झाला की मनसेने जायचे ? मग कमळाभाभी सत्तेत काय फक्त छठपूजा करायला बसली आहे का ? 🤡
4
13
59
500
१०८ हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा धिक्कार असो! #हुतात्मादिन #हुतात्मा_स्मृतीदिन
3
91
1
472
4,687
ज्या मुंबईसाठी रक्त सांडलं, ज्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, तो इतिहास विसरून कसं चालेल? व्हिडीओ: अनिकेत
3
139
3
588
6,801
Roshan Mahalle. retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! ज्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राच्या अस्मितेचा इतिहास घडला, ज्यांच्या संघर्षातून मराठी माणसाच्या हक्काचा लढा उभा राहिला, त्या वीरांच्या त्यागाचे स्मरण प्रत्येक मराठी मनात सदैव जिवंत राहो.
6
68
388
6,952
#हुतात्मादिन | २१ नोव्हेंबर
1
58
3
231
4,497
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मानाचा मुजरा! १. सीताराम बनाजी पवार २. जोसेफ डेव्हिड पेजारकर ३. चिमणलाल डी. शेठ ४. भास्कर नारायण कामतेकर ५. रामचंद्र सेवाराम ६. शंकर खोटे ७. धर्माजी गंगाराम नागवेकर #हुतात्मादिन
5
61
2
192
3,094
मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषद आटोपल्यानंतर मराठी अभ्यास केंद्राच्या 'महाराष्ट्रधर्म प्रचार समितीने' हुतात्मा चौकात '२१ नोव्हेंबर' संदर्भात जनजागृती केली! बरं, '२१ नोव्हेंबरला काय आहे', हे तुम्हाला खरंच माहीत आहे ना? चला तर मग, आता घराबाहेर पडून हुतात्म्यांना अभिवादन करूया... #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१Novembe
1
98
1
402
7,481
Roshan Mahalle. retweeted
Our hearts have been ripped apart. Open wide. No. Don’t let it close. Keep it open. Don’t let the hate and apathy numb our senses. Feel the full extent of the pain. While the world clamoured and shimmered chasing and chanting the words “sustainability”. They went and cut down the carriers of life and light. All that breathes, all that lives, cut and dismembered into fragments of broken conscience. Here and there. BUT We shall overcome. Even this. #Mumbai #VersovaNanaNaniPark #Trees
142
763
52
2,511
93,463