श्वेता retweeted
Thor and Steve Rogers watching some random nibbas calling themselves Avengers at Avengers Tower
श्वेता retweeted
The Reporters’ Collective ने 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत केलेल्या खुलाशांवर पुरेशी चर्चा होताना दिसत नाही.
निवडणुकीनंतर विरोधकांनी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या मोठ्या वाढीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने लांबच लांब रांगा आणि उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतदानाचे कारण देत स्पष्टीकरण दिले होते.
मात्र, आता The Reporters’ Collective च्या तपासातून समोर आले आहे की, महाराष्ट्रातील 114 विधानसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत झालेल्या मतदानाची कोणतीही नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. मतदानाच्या सुधारित आकडेवारीत वाढलेल्या अतिरिक्त 25 लाख मतांचा हिशेबही आयोगाच्या स्वतःच्या नोंदींमधून लागत नाही.
आम्ही उपस्थित केलेल्या गैरप्रकारांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यायलाच हवे.
श्वेता retweeted
The more science expands human possibilities, the more important it is for philosophy to help people realize their responsibility for using them.
श्वेता retweeted
महाराष्ट्र ज्या 107 हुतात्म्यांच्या बलिदानावर उभा राहिला त्या हुतात्म्यांना हुतात्मा स्मृती दिनी एक हक्काचा सलाम.त्यांनी महाराष्ट्र आपल्या हाती दिलाय आपल्याला तो जपायचा आहे, वाढवायचा आहे, महाराष्ट्र धर्म हा आपला पहिला धर्म आहे हे लक्षात ठेऊनच जगायचं आहे.
#हुतात्मा_दिन
श्वेता retweeted
How can you people still ignore decades of occupation, oppression and dispossession and pretend that it all started on October 7?
History didn’t begin on October 7!
श्वेता retweeted
With CJP losing steam and Congress as usual forgetting what it planned, the ECI and the govt find themselves in cozy comfort zone even as digital media piles up issues and concerns about SIR.
श्वेता retweeted
The Rohingya genocide has taught us that the global order allows a genocide first, then acknowledge it once it’s too late. The same is happening now in Gaza and Lebanon.
श्वेता retweeted
SOS message
Hi
Please reach Nana Nani Park
We need a group of people to reach there...
Nana nani park
Versova













































