Sujit Neman (@SujitNeman14) header
Sujit Neman (@SujitNeman14) profile picture

the baby care foundation ( संस्थापक )

Kalyan Dombivali, India
Joined September 2017
Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)Photo by Sujit Neman (@SujitNeman14)
मुंबईत हे होणार आहे आता ?? स्थानिक लोक उगीच विरोध करत नाहीत या मानसिकतेमुळेच स्थानिकांना धोका आहे तो आम्ही वेळोवेळी सांगतो, पण यांना रान मोकळे करून दिले आहे.. हे लोक मराठी विरोधात युद्धाची तयारी करत आहेत..?? यांच्याकडे कोणाचे लक्ष आहे? @MumbaiPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @TawdeRitu @AshwiniBhide @NiteshNRane
31
153
3
533
13,797
शिवरायांचा सह्याद्री वाचवण्यासाठी मावळे बनून पुढे येणार कि फक्त फिल्म मधेच मावळे बनणार ? जरा शिवरायांच्या सह्याद्री सोबत काय घडत आहे त्यावर बोला ,🙏 @Riteishd @manjrekarmahesh
10
मुंबई पोलिसने मला आणि कुणाल ला खार सबवेमधून उचलले. का, तर आम्ही सॉलिडेरिटी वॉक करायला कार्टर रोड ला निघाली होती. उबेर केली आणि खार सबवे पर्यंत पोहोचलो तर, उबेर थांबवली, सगळीकडून पोलिस आले सिविल ड्रेस मधे आणि गाडीत बसले. आधी कुणाचा फोन खेचून घेतला आणि मग माझा….. प्रचंड वादावादीनंतर आत्ता फ़ोन परत दिला. हेच महाराष्ट्राचे पोलिस, कृष्णा आंधळेला आजपर्यंत शोधू शकले नाही. अशोक खरत सारख्या बलात्काऱ्याच्या बायकोला शोधू शकले नाही, आपल्या देशातील पोलिस पुलवामातल्या हल्लेखोरांना शोधू शकले नाहीत, पण सामान्य नागरिकांना छळ छळ छळत आहेत…. मारत आहेत, झोडत आहेत. वाह रे वाह
1
427
35
1,148
43,990
I sincerely thank @OfficeofUT sir and @RajThackeray sir for extending their support to CJP’s protest in Mumbai on October 2. All Indians must come together to save our democracy before it’s too late. २ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल @OfficeofUT साहेब आणि @RajThackeray साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. आपली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
1,152
4,029
157
20,354
684,700
भारतात सामने असूनही मराठी समालोचन नाही .. …असो राजकीय काही होत असेल तेव्हा यावर लक्ष जाईल वाटत सर्वांचे?? @PratapSarnaik @RajThackeray @CMOMaharashtra @dadajibhuse @samant_uday @ShivSenaUBT_
1
1
1
100
ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे. आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण? माणूस मच्छी, मटण किंवा चिकन खातो म्हणून त्याला घर नाकारणं ही फक्त घर देण्याची मनमानी नाही ही उघड सामाजिक भेदभावाची मानसिकता आहे. मुंबईत पिढ्यानपिढ्या मच्छी खाणाऱ्या मराठी माणसाला आता त्याच्या ताटावरून घर मिळणार की नाही हे ठरवलं जाणार का? हे वारंवार आणि मुद्दाम केलं जात असेल, तर याला ठामपणे विरोध झालाच पाहिजे. मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही. मराठी माणसाच्या संस्कृतीवर, जगण्याच्या पद्धतीवर आणि अन्नाच्या निवडीवर बंधनं घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. भेदभाव करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने योग्य तो धडा शिकवावाच लागेल. @mnsadhikrut @RajThackeray @amitrthackeray @AUThackeray @ShivSenaUBT_ @mnsreport9 @mnssocial_ @ManseSpeaks @rautsanjay61 @SandeepDadarMNS
101
191
25
655
123,069
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात ही मराठी समालोचन नाही???? @DisneyPlusHSP @hotstar_helps मराठी साठी आता सर्व थंड? @ShivSenaUBT_ @CMOMaharashtra @DrSEShinde @ajinkyasnaik @ketannaikmns @mnsreport9 @mnsadhikrut @akhil1485
2
8
15
511
हे राम….
3
92
3
563
7,127
Sujit Neman retweeted
THE POWER OF FLOWERS Love, peace & Flower Power will be put to test on 6th June... #CockroachJantaParty #CJP #SonamWangchuk
1,053
2,696
159
12,084
566,944
CJP launching campaign demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan. Please sign the petition: petition.cockroachjantaparty… #EduMinisterMustResign
3,465
10,889
578
40,283
1,371,780
Sujit Neman retweeted
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to. Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba. It is our job to question the powers we cooperate with.
17,286
26,985
4,332
95,786
11,727,162
BCCI आणि IPL यांनी एक मोहिम चालवली होती — प्रत्येक Dot Ball मागे 500 झाडं लावणार! ऐकायला किती छान वाटतं ना! पण जर IPL 2025 मध्ये 2500+ Dot Balls झाले असतील, तर हिशोब लावला तर साधारण 12,50,000 झाडं होतात.पण जर खरंच दरवर्षी इतकी झाडं लावली जात असतील, का ? @BCCI @IPL
1
18
Sujit Neman retweeted
भाजपची भाषेची कट्टरता पहा.😊 १९७० साली पंजाब मध्ये पंजाबी चालते, हिंदी नाही म्हणून भाजपने (जनसंघ) तिथले बादलांचे सरकार पाडले होते. हा खरा इतिहास आहे आणि त्याची आठवण फडणवीस ह्यांना बादलांच्यासमोर राज साहेबांनी करून दिली होती. राज ठाकरे हा माणूस कट्टर मराठी भाषाभिमानी आहे 🙌🙌🙌
5
117
1
586
17,032
शिवसेना पक्ष,शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणारे, सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या "मराठी" भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेच्या बाबत आपली भूमिका मांडताना का दिसत नाहीत ? आपल्या गटाची तिसऱ्या भाषेबाबत भूमिका काय ? कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या गटाची भूमिका काय आहे, हे आज तिसऱ्या वर्धापन दिनी स्पष्ट करून आपण मराठीचे व महाराष्ट्राचे ‘गद्दार’ नाहीत हे सिद्ध करातील का ? #मराठी #महाराष्ट्रातफक्तमराठी #महाराष्ट्रद्रोही
15
158
2
983
22,015
Sujit Neman retweeted
कृपया हे तरी करूया ? “मराठीसाठी” मराठी असणाऱ्यांनी , स्वतःला मराठी मानण्याऱ्यांनी, जात-पात, शहर, मनभेद, मतभेद आणि राजकीय पक्ष सोडून एकत्र यावं 🙏🏼 #महाराष्ट्रातफक्तमराठी #हिंदीसक्तीनको
88
397
15
1,908
44,206
गुजरातमध्ये सर्वप्रथम हिंदीची सक्ती करा. मग बाकीचे बघू....एकनाथ शिंदे, अजितदादा सत्तेच्या मोहापायी मातृभाषेचा बळी देऊ नका. स्वाभिमान जिवंत ठेवा. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Shivsenaofc @mieknathshinde
11
ट्रम्पने “आम्ही व्यापार बंद करू” अशी धमकी दिल्यामुळे मोदींना शस्त्रसंधी (Ceasefire) करावी लागली. तेव्हापासून गेल्या काही दिवसांत पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, पण भारताकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही… मा. राजसाहेब ठाकरे यांचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पाहा — राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं पितळ २०१७ मध्येच उघड करून दाखवलं होतं. जो माणूस व्यापाऱ्याचं धाडस सैनिकापेक्षा जास्त मानतो, तो तुमच्यासाठी कधीच युद्ध जिंकू शकत नाही. #rajsahebthackeray #mnsadhikrut
7
41
4
182
6,436
आण्णा तुमच्या कडून हि अपेक्षा नाही होती @mohol_murlidhar
5
Shocking revelations! @ZeptoNow obsession with “fast delivery” is risking public health-all for profits. Huge respect to @ketannaikmns for calling it out. Maharashtra deserves safety, not shortcuts. #KetanNaikExposesZepto
63
17
1
37
2,038
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.. ती केंद्र सरकारची इंग्रजी समवेतची औपचारिक संपर्कभाषा आहे @samant_uday
#WATCH | Mumbai, Maharashtra | On Tamil Nadu CM MK Stalin's statement, Maharashtra Minister Uday Samant says, "... For example, Hindi is our national language and Marathi is our mother tongue. Promoting our mother tongue is our responsibility. But for that, disrespecting the national language is not a good thing..."
17
124
5
728
12,236