Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates) header
Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates) profile picture

Main Twitter Page For MP Supriya Ji Sule Baramati Lok-Sabha || update & information || Fans Account || @NCP_Party1 || Future CM Maharashtra || @MPSupriya_Sule |

Mumbai, India
Joined June 2023
Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)Photo by Supriya Sule Parody Account (@SupriyaUpdates)
Supriya Sule Parody Account retweeted
संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूराच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. हा आनंदाचा सोहळा विठूरायाच्या भेटीसाठी निघाला आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत.
13
15
119
5,623
Supriya Sule Parody Account retweeted
What a win by the Indian 🇮🇳 Cricket Team! Heartiest congratulations to #TeamIndia for winning #T20WorldCup2024. अभिनंदन टिम इंडिया! ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून समस्त भारतीयांचे स्वप्न साकार केले. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. वेल प्लेड् टिम इंडिया!
17
39
1
398
8,781
खासदार सुप्रियाताई सुळे (बारामती) Team MP Supriya Tai. Sule Ji from Delhi ,India , Birthday Coming soon 🔥❤️🙏🏻 #HBDSupriyataisule @Supriya_Trends @SupriyaSuleArmy @dimpleyadav @supriya_sule @priyankac19
4
39
337
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा,लोकसभेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ❤️🎂💐🎉@YSPawarSpeaks @TeamSupriyaSule @supriya_sule @Supriya_Trends 🎁@SupriyaSuleArmy @MPSupriya_Sule
12
33
604
नवनिर्वाचित अठराव्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. खासदार सुप्रियाताई सुळे बारामती..🔥❤️🙏🏻 Took the Oath as Member of 18th Lok Sabha. @Supriya_Trends @SupriyaSuleArmy @MPSupriya_Sule
9
33
485
संसदरत्न खासदार,आदरणीय श्रीमती.सुप्रियाताई सुळे जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा ..! 🎉 #HBDSupriyajiSule ❤️💐🍰🎁🍫💐 @supriya_sule @Supriya_Trends @SupriyaSuleArmy @MPSupriya_Sule
1
8
38
375
Supriya Sule Parody Account retweeted
काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठे काम बारामतीत होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
10
32
1
306
9,010
Supriya Sule Parody Account retweeted
पाण्याच्या नियोजनावर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे.
7
30
1
212
6,719
Supriya Sule Parody Account retweeted
थोर कवी स्व. ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा आणि स्व. सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांनी साकारलेले गीत रामायण ऐकणे आदरणीय पवार साहेबांना आवडते. या क्षणांचा ते आजही पुरेपूर आनंद घेत असतात.
27
97
8
955
35,339
Supriya Sule Parody Account retweeted
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिली सही करेल तो काळ्या मातीशी इमान राखण्याऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची असेल...
33
89
6
778
20,586
Supriya Sule Parody Account retweeted
आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पवनार येथे भेट दिली. यावेळी विनोबाजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी आदरणीय गौतमजी बजाज, उषा दीदी उपस्थित होते. विनोबांच्या या आश्रमाची भेट ही नेहमीच उर्जादायी आणि नवी प्रेरणा देणारी असते. Visited Pavnar, the abode of Acharya Vinoba Bhave and paid obeisance to Vinobaji at his tomb. Revered Gautamji Bajaj, Usha Didi was present on the occasion. It's always a delight to visit the Vinobaji Ashram.
5
29
2
390
8,210
Supriya Sule Parody Account retweeted
अस्सल लोकनेता घडतो ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, कार्यकर्ते हे त्याचं विस्तारीत कुटुंबच जणू... गेली सहा दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय पवार साहेबांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. आपुलकी, विश्वास आणि परस्परांप्रती अतूट निष्ठा यामुळे हे नाते दिवसेंदिवस आणखी दृढ होत आहे. कानावर आवाज पडला तरी तो कोणाचा हे त्यांना ओळखता येतं कारण आमच्या नेत्याची नाळ या सर्वसामान्य मायबाप जनतेशी घट्ट जोडलेली आहे. आमचा नेता आमच्या पक्षाचा प्रथम कार्यकर्ता आहे.
19
105
6
825
28,130
Priceless Moments 💕 truly blessed... Gratitude 🎉🍰 Happy Birthday Vijay Bhaya 🎂❤️
Priceless Moments 💕 truly blessed... Gratitude 💕 Happy Birthday Vijay 🎂❤️
1
22
57
2,488
बारामती लोकसभा मतदार संघाच्या अभ्यासू संसद महारत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे….ताई_आपली_हक्काची ! #ParliamentWinterSession2023 @parlimentnews @NCP_Parliament @MPSupriya_Sule @supriya_sule @SupriyaSuleNCP @SupriyaSule_NCP @BaramatiLSNCP ⏰⏱⏰⏱
1
37
1
85
5,676
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ट|चिं|त|न| आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांचे चिरंजीव विजय सदानंद सुळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना.💐🎉🎂 #happybirthdaywishes #VijaySadanandSuleJi @supriya_sule @MPSupriya_Sule
3
10
1
59
774
Supriya Sule Parody Account retweeted
MP Hon.Supriya tai Ji sule Birthday Celebration 2023 @supriya_sule @MPSupriya_Sule @TeamSupriyaSule ❤️🎂🎉
1
6
48
2,051
Mariwala -Pawar-Sule Family ! Thanks you Nandana,At Mumbai,Maharashtra ❤️💕 @MPSupriya_Sule @Sharmila_Pawar1 @Team_RevatiSule @supriya_sule @Pawar_Speaks_ @SharadPawar_NCP
5
37
813
Supriya Sule Parody Account retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा,लोकसभेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ❤️🎂💐@MPSupriya_Sule @Pawar_Speaks_ @TeamSupriyaSule @SupriyaOffice
5
17
109
2,154
Supriya Sule Parody Account retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा,लोकसभेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ❤️🎂💐@MPSupriya_Sule @Pawar_Speaks_ @TeamSupriyaSule @SupriyaOffice @supriya_sule @SupriyaSule_4MH
8
18
90
4,662
Supriya Sule Parody Account retweeted
Blessed... Gratitude 🙏🏽
193
185
15
4,198
138,071