
Official’s Fans Trends Page Of Leader’s || @Supriya_Sule Tai Ji 🚩Follow Our Backup @TeamSupriyaSule || Fan Account || @NCP_Party1 ||
Mumbai, India
Joined June 2023
- Tweets72
- Following313
- Followers344
- Likes306
Supriya Sule Trend’s retweeted
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन रिझल्टची घोषणा
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२१ सालापासून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' सुरू करण्यात आली.
Supriya Sule Trend’s retweeted
📍 गोविंद बाग, बारामती
मा. केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब & आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️ @YSPawarSpeaks @BeingPawarSpeak
Supriya Sule Trend’s retweeted
#WATCH | Pune, Maharashtra: On Bengaluru court allows FIR against Union Minister Nirmala Sitharaman, NCP-SCP MP Supriya Sule says, "...When the Parliament (session2024 ) ….. @RealSupriyaSule
Supriya Sule Trend’s retweeted
बारामती मतदार संघात आ.@supriya_sule
ताई आघाडीवर....
#विजयी_भव ✌️💪❤️🔥💥 @Supriya_Trends @SupriyaSuleArmy #BaramatiLokSabha2024
Supriya Sule Trend’s retweeted
बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड तिसऱ्या फेरीअखेर सुप्रिया सुळे २४००० मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024
Supriya Sule Trend’s retweeted
खासदार सुप्रियाताई सुळे यांची बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी
प्रचंड बहुमताने दणदणीत विजय!✌️झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा! मनःपूर्वक अभिनंदन!💐💐💐 #baramati @supriya_sule ❤️💥✌️
Supriya Sule Trend’s retweeted
📍पक्ष कार्यालय, मुंबई ⏭️ 04-06-2024
➡️ मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह ❤️✌️ @NCP_Party1
📍पक्ष कार्यालय, मुंबई ⏭️ 04-06-2024
➡️ मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह nitter.gq/i/broadcasts/1ypKdkEWm…
Supriya Sule Trend’s retweeted
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल सुप्रियाताई सुळे यांचे खूप खूप अभिनंदन 💐
आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@supriya_sule @NCP_Party1
@YSPawarSpeaks ❤️✌️
Supriya Sule Trend’s retweeted
बारामती लोकसभा मतदारसंघामधून खासदार सुप्रियाताई सुळे यांना सर्वात मोठे लीड..काय म्हणाले…युगेंद्रदादा पवार
#YugendraPawar #SharadPawar #SupriyaSule #BaramatiLokSabhaElection @YSPawarSpeaks @YSPawarTrends @SupriyaSule_NCP @SharadPawar_NCP @YSP_Foundation @YSPOfficialTeam
Supriya Sule Trend’s retweeted
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 50,000 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election @SupriyaSule_FC @supriya_sule @YSPawarSpeaks @Team_RevatiSule #Baramati @SPawarOfficeBMT
Supriya Sule Trend’s retweeted
बारामती लोकसभा मतदारसंघामधून खासदार सुप्रियाताई सुळे एक लाख 9 हजार मतांनी विजयी #BaramatiLokSabha2024Election @supriya_sule @YSPawarSpeaks @PawarSpeaks @Team_RevatiSule #Baramati @NCP_Party1 @NCPspeaks
Supriya Sule Trend’s retweeted
सुप्रिया सुळे 1 लाख 53 हजार 530 मतांनी बारामतीतून विजयी
(अजून पोस्टल मतमोजणी बाकी आहेत)
@supriya_sule @SunetraA_Pawar #BaramatiLokSabhaElections
Supriya Sule Trend’s retweeted
Baramati Breaking News:- बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठे लीड 99,999 मतांनी आघाडीवर #BaramatiLokSabha2024Election @MPSupriya_Sule @supriya_sule
Supriya Sule Trend’s retweeted
आज "जागतिक सायकल दिन". सर्व सायकलप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#जागतिक_सायकल_दिन ❤️
#WorldBicycleDay2024 @SharmilaPawarFC @Sharmila_Trends
Supriya Sule Trend’s retweeted
कृतज्ञ...🙏🏻
माझ्या मतदारसंघातील बंधू आणि भगिनींनो,
आपण पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवून मला सलग चौथ्या वेळेस आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी अतिशय मोलाचा आहे. यावेळेसची निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमान कायम राखण्याची लढाई होती. या अतिशय महत्वाच्या लढ्यात आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज बुलंद करताना मला पुन्हा एकदा विजयी केले. अर्थात हा केवळ माझा एकटीचा विजय नाही. तर हा आपल्या मतदारसंघातील प्रत्येक स्वाभिमानी मतदाराचा विजय आहे. म्हणून हा सलग चौथा विजय आपणा सर्वांना अर्पण करीत असताना मला स्वतःला अतिशय आनंद होत आहे. आपण माझ्यावर वेळोवेळी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी यापुर्वी देखील मी अविरतपणे काम केले आहे. हा वसा यापुढील काळात देखील कायम राहिल, हे वचन यानिमित्ताने देते. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.या निवडणूकीत प्रचारासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, विविध सामाजिक व राजकीय संघटना यांसह सर्व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतमंडळी यांचे सर्वांचे मनापासून आभार. यापुढील काळातही आपले सहकार्य असेच मिळत राहील ही अपेक्षा. धन्यवाद.
Heartfelft Gratitude 🙏
Thank you for trusting me once again and giving me the opportunity to represent our Baramati Lok Sabha constituency for the fourth time in a row. This election was a battle to maintain Maharashtra’s self-esteem, and together, we raised our voices for our state’s self-respect and emerged victorious. This win is not just mine; it belongs to every voter in Baramati Lok Sabha.
I have worked tirelessly to earn your trust and will continue to do so in the future. As a candidate of the Maha Vikas Aghadi under the ‘Trumpet Player’ symbol in Baramati Lok Sabha Constituency, I extend my heartfelt thanks to the NCP-SP, Congress, Shiv Sena - Uddhav Balasaheb Thackeray, Aam Aadmi Party, Vanchit Bahujan Aghadi, and all cooperative parties, social, and political organizations.
Your unwavering support is deeply appreciated. Thank you. 🙏🏻
@NCPspeaks @INCIndia @ShivSenaUBT_ @AamAadmiParty @VBAforIndia
Supriya Sule Trend’s retweeted
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल सुप्रियाताई सुळे यांचे खूप खूप अभिनंदन 💐
आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@supriya_sule @NCP_Party1 ❤️✌️
Supriya Sule Trend’s retweeted
नववर्षाभिनंदन! 2024 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. #HappyNewYear2024
Supriya Sule Trend’s retweeted
राज्यातील सर्व पोलिस बांधव आणि भगिनींना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! @MumbaiPolice






















