Surendra Pathare Foundation (@SurendraPathare) header
Surendra Pathare Foundation (@SurendraPathare) profile picture

Surendra Pathare Foundation works in the various sectors like Education, Health and Social Issues For The betterment of the society.

Kharadi, Pune
Joined December 2020
I extend my deepest gratitude to everyone who made this event a grand success – our organizing team, volunteers, and the amazing audience who cheered with all their hearts. SPF Sports Mania is not just a tournament; it’s a movement, and we’ll be back next year, bigger and better!
3
444
Witnessing the incredible talent, dedication, and sportsmanship of East Pune’s athletes has been nothing short of inspiring. A huge congratulations to all the winners – your hard work has truly paid off!
3
310
As we wrapped up SPF Sports Mania 2025 with the grand prize distribution ceremony yesterday, my heart is filled with immense pride and gratitude. Special shoutout to Ranvijay Singha, and Varun Sood,the celebrity guests for the incredible energy they had brought to the ceremony.
2
3
528
🏆✨ Join the ultimate sports event in East Pune! SPF Sports Mania 2023 is calling all sports enthusiasts to participate in 10 thrilling tournaments. Let's unite in the spirit of competition & camaraderie🤝 Register Now: rb.gy/irdvq3 #SPFsport #SPFSportMania2023
2
498
यशाचे व समृद्धीचे प्रतीक असलेली व एकतेचा संदेश देणारी ५१ फुटी गुढी उभारून यात्रेचा शुभारंभ झाला. ऐतिहासिक व पारंपरिक वेशभूषेत आलेले नागरिक तसेच चिमुकल्यांमुळे यात्रेची शोभा वाढली. ढोल ताशांच्या गजराने व वारकरी मंडळींच्या भजनाने वातावरणात चैतन्यमय झाले. 2/3
1
1
4
346
"आपली संस्कृती, आपला अभिमान!" आपल्याला लाभलेला संस्कृतीचा-परंपरेचा अमूल्य वारसा जपत तो पुढील पिढ्यांकडे सोपवण्याच्या दृष्टीने गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘संस्कृती यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. 1/3
1
1
5
485
“There is as much fun in struggle as it is in success." This golden advice was given by IPS Vaibhav Nimbalkar (Deputy Inspector General of Police, Assam) in the guidance session. @vaibhavips09 @Jeevanvidya – at Pune, India
1
3
10
487
'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' आयोजित तिसऱ्या रक्तदान महाशिबीराला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे विनम्र आभार! प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या रक्तदान महाशिबीरातून आपलाच जुना विक्रम मोडीत काढत तब्बल ३५९३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले.
1
3
10
487
जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त रक्तदान केलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे आभार! आपण केलेले रक्तदान हे फक्त रक्तदान नसून प्रत्यक्षात जीवनदान आहे, त्यामुळे आम्ही आपले कृतज्ञ आहोत!
1
3
आज 'राष्ट्रीय लसीकरण दिवस'. लसीकरण हा आजारांवरील एक सक्षम पर्याय आहे. कोरोना महामारीवर प्रतिबंधक उपाय म्हणून 'सुरेंद्र पठारे फाऊंंडेशन'च्या माध्यमातून आत्तापर्यंत 'लसीकरण आपल्या दारी' या मोहिमेअंतर्गत 53000 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे.
1
3
7
संध्याकाळी ७ पर्यंत रक्तदान शिबिर चालू असणार आहे. आज पूर्ण दिवसभरात जवळपास ४००० रक्तदाते या शिबिराला उपस्थिती नोंदवून रक्तदान करतील असा अंदाज आहे. @rajeshtope11 @OfficeofUT @AUThackeray @AjitPawarSpeaks
4
@SurendraPathare @aaplasurendra तर्फे खराडी, पुणे, येथील कै. राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियम येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ ३ तासात याठिकाणी १००० हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले असून रकदात्यांचा ओघ सातत्याने चालू आहे.
1
1
14
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! अनेक भाषांनी संपन्न, अनेक संस्कृतीने समृध्द अशा या महान भारत देशाचे पावित्र्य, शांती, एकता आणि अखंडता सदैव राहो! ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या सर्व बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
2
6
'समाजसेवा हेच आद्य कर्तव्य' या भावनेतून सुरू केलेल्या SPF चा आज पहिला वर्धापन दिन. गेल्या वर्षभरात फाऊंंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात आले. नव्या वर्षासोबत, नव्या पर्वासाठी तुमचे असेच सहकार्य आणि आशिर्वाद सोबत राहुद्या! #spf
1
1
12
Our women are raising our pride by working shoulder to shoulder with us all that they need from us is a society where they are safe and a community which is prompt to hear their issues. Thank you @ThePuneMirror for your #seetibajaoshorMachao initiative.
2
2
13
माझ्या सर्व बालमित्रांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्याकडे बघितल्यानंतर या देशाचे भविष्य तुमच्या चिमुकल्या हातांमध्ये सुरक्षित आहे हा विश्वास वाटतो. हे चिमुकले निरागस हात तितकेच समर्थ व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी वचनबद्ध आहे! - @aaplasurendra #HappyChildrensDay
4
'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' आयोजित 'विशेष आधार कार्ड शिबिराचा तिसरा टप्पा आज वडगाव शेरी येथे पार पडला. तिसऱ्या टप्प्यात साडे सहाशे हून अधिक नागरिकांना शिबिराचा लाभ घेतला. #spf #surendrapatharefoundation @aaplasurendra @IndiaPostOffice #aadhaarcamp #spfaadhaar
3
8
'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'तर्फे आजपासून खराडी आणि परिसरात वृक्षारोपण मोहिमेस शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ हवा आणि हिरवा भवताल हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्या दृष्टीनेच हा उपक्रम सुरू करण्यात आला. पुढील काही आठवड्यांमध्ये या माध्यमातून १०००+ रोपे लावण्याचे उद्दिष्ट समोर आहे.
3
14
World Mental Health Day provides an opportunity to talk about mental health in general, how to break the stigma around it, and the importance of speaking out when struggling with a mental health issue. #MentalHealthDay #MentalHealthMatters
1
4