मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना मोठा दिलासा, हायकोर्टाचा मोठा निर्णय! | Parth Pawar | NCP
#ParthPawar #MundhwaLandScam #PuneLandScam #BombayHighCourt #HemantPatil #AmadeaEnterprises #MaharashtraPolitics #BreakingNews #PuneNews #MaharashtraNews #PoliticalNews #CourtVerdict #MarathiNews #TimeMaharashtra
16
पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर ॲक्शन मोड; आयुक्तांचा फोन करणाऱ्यांना थेट इशारा | Pune Municipal Corporation | Pune
#Pune #PuneNews #PuneMunicipalCorporation #PMC #EncroachmentDrive #EncroachmentAction #ShaniwarWada #DagdushethGanpati #NavalKishoreRam #PuneLatestNews #PuneCityNews #AntiEncroachmentDrive
39
हातपाय तोडण्याची धमकी? Suresh Dhas यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रकरण काय? | Beed News
भाजप आमदार सुरेश धस यांचा आवाज असल्याचा दावा केला जाणारा कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संभाषणात हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप होत असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या ऑडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
#sureshdhas #bjpnews #viralaudio #threateningaudio #manojjarangepatil #beednews #maharashtrapolitics #politicalnews #audioclip #breakingnews #maharashtranews #marathinews #timemaharashtra
15
मुंबई पोलिसांत ‘तिच्या’ सौंदर्याचा जलवा, CM साहेब हिला लवकर हलवा | Mumbai Police | CM Devendra Fadnavis
मुंबई पोलीस दलात सध्या एका खाकीतल्या अप्सरेनं अनेकांना घायाळ केलं आहे. साधी पोलीस महिला हवालदार असलेल्या या ‘मस्तानी’ने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या ‘बाजीराव’ला सांगून थेट वरिष्ठांचीच बदली करून घेतली आहे. त्यानंतर अंधेरी पोलीस ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला आहे. त्याची दृश्य पोलीस ठाण्याच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
#mumbaipolice
दिया मिर्झाच्या VIDEO वरून BMC मध्ये जोरदार खडाजंगी! भाजप-मनेसेत आरोप-प्रत्यारोप; | Dia Mirza | BMC
अभिनेत्री दिया मिर्झाच्या प्रदूषण जनजागृती व्हिडिओवरून मुंबई महापालिकेच्या सभागृहात पुन्हा वाद पेटला आहे. मनेसेने हा मुद्दा उपस्थित करताच भाजपने जोरदार आक्षेप घेतला आणि सभागृहात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतरही हा वाद चिघळला आहे.
#diamirza #diamirzanews #bmc #bmcnews #mumbaipolitics #mumbainews #bjp #mns #bombayhighcourt #mumbaipollution #ritutawde #amitsatam #kishoripednekar #maharashtrapolitics #politicalnews #marathinews #maharashtranews #breakingnews #latestnews #viralnews
15
सोनं-चांदी धडाम! खरेदीदारांची चांदीच चांदी | Gold Price Crash | Silver Price Today
#goldpricetoday #silverpricetoday #goldsilverprice #goldpricecrash #silverpricecrash #goldrateindia #silverrateindia #mcxgold #mcxsilver #goldnews #silvernews #goldsilvernews #marathinews #businessnews #sonyachandi
1
64
आमदारांचं बहुमत म्हणजे पक्ष कुणाचा? सिब्बलांचा शिंदेंना धक्का, शिंदे गट अडचणीत? | Shivsena | Kapil Sibal
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद झाला. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर, ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद करत अपात्रता प्रकरणात रिजॉइंडर मांडला.
#shivsena #eknathshinde #uddhavthackeray #kapilsibal #supremecourt #maharashtrapolitics #shindevsthackeray #bowandarrow #shivsenahearing #politicalnews #maharashtranews #breakingnews #latestnews #indianpolitics #marathinews #shivsenacrisis #bharatgogawale #rahulshewale #supremecourtnews #maharashtrapolitics2026
1
16
आता स्टोरी डिलीट करण्याची गरज नाही! Instagram आणतंय भन्नाट फीचर
#instagram #instagramupdate #instagramnewfeature #instagramstory #technews #technology #socialmedia #instagrammarathi
14
अकवान चक्रीवादळ धडकले! ओडिशा-आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट | Akwan Cyclone | Cyclone Alert
#akwancyclone #cyclonealert #odisha #andhrapradesh #weatherupdate #cyclonenews
50
गोकुळ दूध महागलं! शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला चटका | Gokul Milk Price Hike
#gokulmilk #gokuldairy #milkpricehike #milkratehike #kolhapurnews #maharashtranews #dairyfarmers #milkpriceupdate #gokuldudhsangh #breakingnews #marathinews #maharashtra #gokulnews #dairyindustry #kolhapur #breakingnews
17
हायकोर्टाचा आदेश; २५ नोव्हेंबरपर्यंत 'जैसे थे' स्थिती! | Dawood Ibrahim | House Demolition |
#dawoodibrahim #dawoodhouse #mumbaihouse #bhendibazaar #mumbaihighcourt #dawoodproperty
25
बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या Shaina NC कोण आहेत? फॅशन विश्वापासून शिंदेसेनेपर्यंतचा प्रवास | Shivsena
फॅशन विश्वात 'क्वीन ऑफ ड्रेप्स' म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि राजकारणातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या शायना एनसी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून शिंदेसेनेने निषेध नोंदवला. मात्र, या निषेधादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप शायना एनसी यांच्यावर झाला आणि राजकीय वादाला नवं वळण मिळालं.
#shainanc #shainancnews #balasahebthackeray #shivsenanews #eknathshinde #maharashtrapolitics #shivsenavsuddhav #bjp #soniagandhi #savarkar #queenofdrapes #fashiondesigner #politicalnews #mumbainews #marathinews #breakingnews #viralnews #trendingnews #maharashtranews #latestnews
25
बॉलिवूडमध्ये खळबळ! सैफ अली खानला धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू | Saif Ali Khan News
#saifalikhan #bollywoodnews #saifalikhannews #zeeshanakhtar #babasiddique #mumbaipolice #bollywoodupdates #breakingnews #mumbainews #celebritynews #bollywoodcelebrities #gangsternews #crimenews #entertainmentnews #latestnews #viralnews #hindinews #marathinews #trendingnews #bollywoodupdates
361
राजकीय भाईंच्या दालनात पोहोचला ‘चिकन्या’भाई, मंत्रालयीन सुरक्षेचे तीन तेरा | Eknath Shinde | Shivsena
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचे लागलेले वेध लपून राहिलेले नाहीत. मात्र, त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या हातून घडणाऱ्या चुका वाढविण्यासाठी त्यांच्या भवतालचे कामाला लागले आहेत. यातूनच कुविख्यात गँगस्टर विजय केदारे उर्फ चिकन्या विजू याला रेड कार्पेटवरून थेट मंत्रालयातील शिंदेंच्या दालनात प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामुळे मंत्रालयीन सुरक्षेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
23
वडापाव खायला नेलं अन् कालव्यात ढकललं? पैठणमधील घटनेने महाराष्ट्र हादरला
#paithan #sambhajinagar #jayakwadi #maharashtracrime #breakingnews #maharashtranews
14
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचं व्हॉट्सॲप हॅक करणारा हॅकर अद्याप समोर नाही! Thane Police Commissioner | Cyber Crime | WhatsApp Hacking
#thanepolice #cybercrime #whatsApphacking #ashutoshdumbre #maharashtranews #thanenews #cybersecurity #sit #breakingnews
दाऊद इब्राहिमच्या जुन्या घराजवळ BMCचा बुलडोझर, नेमकं काय घडलं? | Dawood Ibrahim House | Mumbai #dawoodibrahim #pakmodiastreet #bmcdemolition #bmcaction #mumbainews #mumbaibreakingnews #dawoodhouse #mumbaiunderworld #dcompany #bulldozeraction #mumbaipolice #musafirkhana #maharashtranews #latestnews #breakingnews #mumbailive #demolitiondrive #underworldnews #marathinews #viralnews
27
महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; ओव्हरटाइम, पगार आणि सुट्टीबाबत नवे नियम
#maharashtra #wagerules2026 #labourlaw #employeesrights #overtime #maharashtranews
14
दिल्ली विमानतळावर घुसखोरीचा प्रयत्न! टर्मिनल ३ मध्ये घुसखोरी करणाऱ्याला CISF ने पकडलं | Delhi Police
#DelhiAirport #CISFamily #airportsecurity #BreakingNews #DelhiNews
18
६.८६ सेकंदांत ५० मीटर अंतर पार! नागपूरच्या सृष्टी शर्माची ऐतिहासिक कामगिरी
#srishtisharma #nagpur #guinnessworldrecords #LimboSkating #maharashtra #SportsNews
23
