stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH) header
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH) profile picture

Surviving amritkaal.

Vishwagooro
Joined June 2023
Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)Photo by stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 (@_dopeMH)
दिया ✖️❌❎ दिवा ✔️☑️✅ पटाके ✖️❌❎ फटाके ✔️☑️✅ धनतेरस ✖️❌❎ धनत्रयोदशी ✔️☑️✅ भाईदुज ✖️❌❎ भाऊबीज ✔️☑️✅ दिवाली ✖️❌❎ दिवाळी/दीपावली/दिपवाळी/दीपावळी ✔️☑️✅ दिवाळीच्या संबंधित असलेले आपले अस्सल मराठी शब्द वापरा, विनाकारण हिंदी शब्द वापरण्याची घोडचूक करु नका. #शब्दकोश
4
44
1
336
5,378
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
माननीय तुकाराम मुंढे साहेब, तुमची देशभरात ओळख हिंदीमुळे नाही, तर अन्नसुरक्षेच्या कामामुळे झाली. पत्रकारांशी हिंदीत संवाद समजू शकतो पण स्वतःहून हिंदीत व्हिडीओ पोस्ट करण्याची गरज? तुम्ही महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. त्यामुळे संवादात मराठीला प्राधान्य द्याल, ही अपेक्षा!
Safe food is every citizen's right, not festive favour Diwali is a festival of joy, and joy begins with trust. Every citizen deserves safe, standard and quality food. We will build a culture of food safety with compliant Food Business Operators, Strict regulators and vigilant citizens. On public health, there can be no compromise. #Diwali #FoodSafety #FDA #TukaramMundhe
1
14
73
745
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
हॅशटॅग एकच हट्ट, आता शक्तिपीठ रद्द Say No to गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग
11
179
1
1,062
20,899
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
गोवा राज्यातील मोपा येथील विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. मात्र याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना न होता परप्रांतीय घेत आहेत. स्थानिकांच्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने परप्रांतीय हडप करत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे मांडल्या होत्या. यातीलच सासोली तालुका दोडामार्ग येथील परप्रांतीयांनी बनावट कागदपत्रे/दाखल्यांच्या आधारे स्थानिकांच्या जमिनी बळकावल्याचा मुद्दा मागील पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मी उपस्थित केला होता. त्यानुषंगाने मा. महसूल मंत्री यांनी विभागिय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली असून चौकशी अहवाल आगामी अधिवेशनात सादर होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर काल सासोली गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांच्या परप्रांतीच्या विरुद्धच्या व पर्यावरण रक्षणाच्या लढ्याला माझा नेहमीच पाठिंबा राहिला असून आगामी काळात देखील सहकार्य राहील. जमीन बळकावण्याचा तसेच पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. #कोकण_वाचवा #निसर्ग_वाचवा
22
135
7
874
22,547
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
Bimaru Rakesh Pandey was caught snaching wallets from locals in Bandra, Mumbai. He was identified to be from Saryuparin / Saryupareen Brahmin community native to Jaunpur, Macchlishahar.
45
123
21
770
146,184
या घडीला खरा आणि ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा आहे! एकदा का हे बाहेरचे लोक इथे येऊन महाराष्ट्राचे मतदार झाले, मग तुम्ही इव्हीएमवर मतदान घ्या किंवा बॅलेट पेपरवर, ते सगळेच्या सगळे भाजपलाच मतदान करणार यात काही शंका नाही. त्यामुळे मनसेने या परप्रांतीयांच्या लोंढ्याचा मुद्दा सर्वात आधी आणि अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा. जर महाराष्ट्राचा खरा स्वाविमान टिकवायचा असेल, तर मनसेने एका 'स्वायत्त महाराष्ट्रासाठी' आणि इथे ' व्हिसा-अधिवास नियम (Inner Line Permit) लागू करण्यासाठी आरपारची लढाई लढलीच पाहिजे!
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे ! राज ठाकरे ।
8
52
213
2,991
तुम्ही इथे १००० वर्षे राहिल्या तरी तुम्ही #मराठी ठरत नाही... तुम्ही इथे कितीही पिढ्या राहता तरी आम्हाला फरक पडत नाही.. ही आमची भूमी आहे.. आणि आमच्यासाठी तुम्ही अजूनही उपरे(बाहेरील) आहात ज्यांचा महाराष्ट्रात काहीही वाटा नाही...शर्मा, दुबे, चौबे, मिश्रा यांनी छापरा किवा पाटणाला जाव...पुणे तुमचे घर नाही
Replying to @_dopeMH
अशी घाणेरडी मानसिकता असते ना तुमच्या सारखा लोकांची. काय उपटला रे तू? आणि मी महाराष्ट्रीयन आहे, पुणे माझा दुसरा घर आहे, बावळट!
16
32
1
170
3,373
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
या परप्रांतीयाचा हा माज कोणामुळे वाढलाय? गाडी अंगावर घालून थेट पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न ?? @CMOMaharashtra @MumbaiPolice यांनी काय करवाई केली?
Migrant Juhi Mehta was apparently so committed to "building Mumbai" that she decided to run over the traffic police with her car. Day by day migrants are making exceptional contribution to Mumbai. nitter.gq/NCMIndiaa/status/21165…
6
69
252
2,618
Can anyone tell me, what's the logic behind writing the same words twice, what kind of satisfaction does Pune metro gets by doing this bullshit, its just the waste of tax payers money, nothing else, didn't know that,authorities of Pune metro are that much dumb.🤡 @metrorailpune
10
24
132
6,419
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
Meet Empowered Woman Juhi Mehta who is the Chief Operation Officer (COO), President and Head of Brand Sales at Qyuki Digital Media which is co founded by film maker Shekhar Kapur and Music Composer AR Rahman. Last night she tried to hit a traffic policeman after hitting a bike, a car and a scooty in Juhu area of Mumbai. Women specially those with power and money do not fear the law because they know that Gender Victim Card is there to protect them.
176
1,258
50
3,380
171,986
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
Fadnavis allowed this crap in Maharashtra and made a bageshwar dham on the outskirts of Mumbai. Many people mostly North Indian women visit it for seva Fadnavis is solely responsible for the downfall of Maharashtra in all aspects
लोगों को बांटने से मन नहीं भरा कि आराध्यों को भी बाँटने लगे? श्री राम मर्यादा पुरुषोत्तम हैं श्री कृष्ण पूर्ण योगी हैं दोनों ही विष्णु का अवतार हैं: श्री राम त्रेता, श्री कृष्ण द्वापर युग के अवतारी हैं दोनों ही सत्य और न्याय के पर्याय हैं ठाकुर जी को टेढ़ा मेढ़ा कहना पाप है
15
112
2
670
9,644
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी एकूण ७,५०० कोटी रुपये खर्च झाले. त्यापैकी २,१०० कोटी केंद्र सरकारने तर ५,४०० कोटी उत्तर प्रदेश सरकारने खर्च केले. मात्र महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना नाशिकच्या २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी तब्बल ३४,७३२ कोटी रुपयांचे बजेट आखण्यात आले आहे. म्हणजेच जवळपास पाचपट खर्च. राज्याची परिस्थिती आणि जनतेच्या गरजा बाजूला ठेवून सरकारने मनमानी कारभार केला तर जनता हे सगळं लक्षात ठेवते. सत्तेत असलेल्यांनी हे विसरू नये.
7
62
3
185
3,864
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने काल कर्नाटक राज्योत्सव कॅम्पसवर साजरा केला आणि त्याची कन्नड+ इंग्रजीत पोस्ट टाकली. कोणालाही ते संकुचित, प्रतिगामी,देशविरोधी वाटल्याचं दिसत नाही. हेच महाराष्ट्रात घडेल का? आयआयटी मुंबईत महाराष्ट्र दिन संस्थेच्या वतीने जोमात होतो का? त्याची मराठीत पोस्ट पडते का? मराठी लोकांचा अस्थानी चांगुलपणा आणि आपली भाषिक ओळख जपण्याबद्दलची अनास्था यामुळे एकारलेला आणि छद्म भारतीय राष्ट्रवाद आपल्या बोकांडी बसला आहे. संघराज्याच्या चौकटीत गायपट्टा हा मालक आहे. दक्षिणेचे लोक भाषा आणि लिपीची ढाल करून अस्तित्व जपत आहेत आणि आपण मात्र उत्तर भारताची वसाहत झालो आहोत. भाषिक स्वत्वावर आधारलेलं मराठीकारणाचं ,महाराष्ट्रधर्माचं स्वायत्त सांस्कृतिक राजकारण हाच पर्याय आहे.
15
87
1
462
9,848
That is the slap in the face to the Belagav District Collector who claimed not even 300 #मराठी people would gather! ​As a #मराठीभाषिक #मुंबईकर , and a citizen of Maharashtra Desha, I am ashamed of myself. Not even 1% of this crowd gathers in Mumbai at Hutatma Chowk on #हुतात्मादिन 21 November... We must learn what true #मराठीअस्मिता looks like from these fierce, self-respecting people of the border belgav regions! Every Marathi person in Maharashtra can no longer afford to stay silent. We must stand steadfastly behind these frontline warriors ​#BelagaviBelongsToMaharashtra #बेळगाव_महाराष्ट्राचे
15
102
5
420
16,465
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
#Belgaum #BlackDay निमित्त मराठी भाषिकांचा बेळगावात एल्गार! ... मराठी तर आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहे! १९५६ पासून सुरू असलेल्या महाराष्ट्रात विलिनीकरणाच्या लढ्यातील मराठी बांधवांच्या संघर्षाला आणि काळ्या दिनाच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा! सीमालढा थांबणार नाही, झुकणार नाही!
80
105
18
527
30,186
बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटल 300 लोकंही जमणार नाहीत. आणि इथे हजारो मराठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत. #BelgavBelongsToMaharashtra #बेळगाव_महाराष्ट्राचे #बेळगावमहाराष्ट्राचे
36
149
13
699
28,288
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
Patriarchy existed to STOP OTHER MEN. You really think men invented patriarchy to hold YOU down? You are too weak, too fragile, too irrelevant for men to waste invention on you. Men invented patriarchy to protect their lands, food, money, resources, women and children FROM MEN. 500 years ago women didn't know what patriarchy was because it was SURVIVAL. No police. No 911. No guns. No cell phones. If a rival tribe wanted you, they killed your men, raped you, took your land, took your food, and married you off to their sons or kept you as maids, servants, and sex slaves. That was history. Patriarchy said: TOUCH HER AND YOU DIE. She belongs to this man, this family, this tribe. That was not oppression. That was a DEATH THREAT to other men to keep you safe. Pregnancy = 9 months useless. Breastfeeding mother can't run, can't fight, baby cries and brings wolves. Who hunted? MEN. Who fought bears? MEN. Who fought other men? MEN. Who built houses in snow? MEN. Who died in wars? 90% MEN. If men left women alone to be "independent" in 1500, you would have gone EXTINCT in one winter. No food. No fire. No protection. You are alive today because of patriarchy. Modern luxury - AC, Uber Eats, iPhone, birth control, police made yall RETARDED and ungrateful. You think world was always safe. You think animals don't hunt humans for food? Who stopped all these? Patriarchy. Men who built walls, laws, armies, civilization so you can sit on TikTok with fake eyelashes and say "patriachy oppress me." You are not oppressed. You are PROTECTED and too dumb to know it. Without patriarchy, you wouldn't be CEOs. You'd be extinct or a sex slave to the strongest man in your own village that’s been conquered by the enemy. Patriarchy is not why you are suffering. Patriarchy is why you are ALIVE to complain.
Patriarchy didn’t come from God it was written by men, edited by men, interpreted by men and enforced on women in God’s name.
833
7,770
661
31,980
1,073,668
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
I don't give a fuck about Karwa chauth only chauth I know is Chauth ya Maut 💀
9
23
3
210
9,073
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 retweeted
These are the physiques that keep the world running
Men, we don’t like this
984
16,902
296
325,102
4,721,052
Its Mumbai, not Bombay Its Thane, not Thana Its Nashik, not Nasik Its Pune, not Poona Its Solapur, not Sholapur Its Bengaluru, not Bangalore Its Mangaluru, not Mangalore Its Mysuru, not Mysore Its Chennai, not Madaras Its Kolkata, not Calcutta Its Visakhapatnam, not Vizag.
90
174
18
1,307
60,259