चारकोप पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थिती 100/112 वर संपर्क करा. Official account of Charkop police station,Mumbai. For any emergency.

Joined July 2024
घरफोडीच्या गुन्ह्यातील ४९ नवीन मोबाईल फोन हस्तगत करून फिर्यादीस परत! चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वपोनि महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशातून ४९ मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदारास परत केले. @MumbaiPolice @CPMumbaiPolice
2
1
1
124
चारकोप गाव रुस्तम टॉवरच्या जवळील परिसरात हरवलेली महिला नामे शिंनेनरसम पलीकोडा वय 76 वर्ष या मिळून आल्या त्याबबात अधिक माहिती घेतली असता गोरेगाव पो. ठाणे येथे गु. र. क्र. 1136/2026 नोंद असल्याचे समजले, त्यानुसार त्यांच्या नातेवाईक यांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले
1
1
131
CharkopPS येथील इमिटेशन ज्वेलरी कारखान्यात पश्चिम बंगालमधील १३ बालकामगारांची पिळवणूक केली जात असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे समजताच चारकोप पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून १३ बालकामगारांची मुक्तता करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. @DcpZone11Mumbai @MumbaiPolice
4
5
188
चारकोप पोलीस ठाणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून थोरपुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. @DCPZone11Mumbai @MumbaiPolice
1
2
1
121
चारकोप पोलीस ठाणे हद्दीमधील Cr no 789/26 US 137(2) मधील मिसींग झालेली मुलगी वय - २० वर्ष , तांत्रिक तपास द्वारे शोध घेऊन आई वडीलांच्या ताब्यात दिली.
1
1
3
287
Planning to book a hotel, holiday package or travel ticket? Verify the website before you pay.
1
2
184
@CharkopPS यांच्या विशेष मोहिमेंतर्गत, एका कारखान्यावर कारवाई केली. त्यामध्ये १३ बालकामगारांना कामावर ठेवल्याचे आणि शारीरिक छळ केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. @DcpZone11Mumbai @MumbaiPolice @CPMumbaiPolice
2
10
1,304
Charkop Police crackdown on child labour: 13 minors rescued from factory. The ATC Squad raided the factory, rescuing children subjected to physical abuse and exploitation. Cases filed against the owner under the Juvenile Justice Act and Child Labour Act. @DcpZone11Mumbai
1
1
11
3,599
तांत्रिक कौशल्य आणि तत्पर सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण; चारकोप पो. ठाणेची उल्लेखनीय कामगिरी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने सन जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल ३१९ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.@DcpZone11Mumbai
1
3
344
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त च्या @CharkopPS हद्दीतील श्री एकवीरा विद्यालय येथे आयोजित ध्वजारोहण समारंभास चारकोप पोलीस ठाण्याचे मा. व.पो. नि. श्री. महेश बळवंतराव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
1
1
179
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत राष्ट्रनिष्ठा, शिस्त, सदाचार, कायद्याचे पालन तसेच व्यसनमुक्त व जबाबदार जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारे मार्गदर्शन केले. instagram.com/reel/DcECh9pMm… @AddlCPNorthMum @DcpZone11Mumbai @CPMumbaiPolice @MumbaiPolice
2
121
@charkopPS हद्दीतील अपंग उमंग स्पेशल स्कूल सेक्टर 2 या शाळेचे 10 विद्यार्थी पो.ठाण्याच्या भेटीसाठी आले असता. त्यांना संपूर्ण पो. ठाणे, दाखवून त्यांना पो.ठाणे चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. सदर विद्यार्थ्यांना घेण्यात येण्याच्या खबरदारी बाबत मार्गदर्शन केले.@DcpZone11Mumbai
1
1
88
उत्तर नियंत्रण कक्ष येथून भाब्रेकर नगर येथे 11 वर्षाचा मुलगा मिळून आल्याचा संदेश प्राप्त झाला होता. सदर मुलास पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अशोक यादव वय - 11वर्ष, राठी - बंधू चाळ दादर पश्चिम मुंबई असे असल्याने त्यास सुखरूप आईच्या ताब्यात देण्यात आले.
1
2
135
चारकोप पोलीस ठाणे येतील प्राप्त तक्रार वरून महिला नामे भानुप्रिया किरण धनगरे, यांची निवडणुकी संदर्भातले महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग रिक्षामध्ये विसरली होती. सदर रिक्षाचालकाचा तांत्रिक मदतीने शोध घेऊन त्याला पोलीस ठाणे येथे आणून सदर महिलेची बॅग परत करण्यात आली आहे.@MumbaiPolice
1
2
156
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून @CharkopPS येथे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. संबंधित इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात अलीआहे @MumbaiPolice @DcpZone11Mumbai
1
1
143
चारकोप पोलीस ठाणे येतील प्राप्त तक्रार वरून psi बोरसे व गुन्हे प्रकटीकारण पथकाने सदर ठिकाणाचे cctv तपासून रिक्षाचा नंबर वरून पोलीस ठाणे येथे बोलावून तक्रारदार यांचा लॅपटॉप त्यांना परत केला.
1
181