Dr Vipin IAS retweeted
Shirdi Airport facility expansion ahead of Kumbh Mela
Chaired the Board of Directors meeting of Maharashtra Airport Development Company (MADC) in Mumbai. Directed officials to complete the pending works of Shirdi Airport within the stipulated timeline, keeping in view the upcoming Kumbh Mela at Nashik and surrounding region. The aircraft parking capacity at Shirdi Airport will be enhanced to meet the increasing passenger demand during this period.
Shirdi is a spiritual destination and considering the projected rise in devotees visiting the region instructed officials to keep parking charges lower at Shirdi Airport compared to other airports. A five-star hotel facility near the airport is essential, and land should be earmarked to invite hotel chains to set up operations near the airport.
Proposal to extend the runway length at Yavatmal Airport is underway. Instructed officials at airports where private companies take over airport operations but later shut them down, strict penalties must be imposed.
Approximately 223 acres in MIHAN SEZ have been allotted to Solar Defence and Aerospace Ltd (SDAL), India’s largest industrial explosives manufacturer. SDAL will invest ₹12,780 crore to establish a major Defence and Aerospace project in Nagpur, creating about 6,825 direct jobs. Additionally, ₹660 crore will be invested in a transport aircraft and defence equipment manufacturing unit, generating around 875 direct and indirect jobs. This initiative will boost defence and aerospace investments and industrial growth in Nagpur and Vidarbha.
#AirDefence #Airport #Maharashtra
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of Maharashtra Airport Development Company (MADC) Board of Directors
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी (MADC) के निदेशक मंडल की बैठक
🕒3.05pm | 19-9-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.०५ वा. | १९-९-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Dr Vipin IAS retweeted
Ramgarh district administration, Jharkhand led by DC Sh Faiz Ahmed, #IAS @faizdhs is raising 1 lakh civilians trained as #AapdaMitra in CPR & first aid!
🚑 From schools to mines, this people-powered emergency medical aid drive could enhance survival in emergencies. Kudos!!!
#AapdaMitra
newindianexpress.com/nation/…
Dr Vipin IAS retweeted
Had a very good meeting with Shri Rahul Bhatia, Group MD of IndiGo - India’s largest airline, this morning, at my official residence in Mumbai.
Our discussions centered on more and better connectivity between various destinations in Maharashtra.
@IndiGo6E
#Maharashtra #Mumbai #Aviation
Dr Vipin IAS retweeted
Democracy in Action ✨
Polling parties in Nagpur are on their way to ensure every vote counts. Make your voice heard tomorrow in the #Maharashtra Assembly Elections!
#AssemblyElections #ECI #Elections2024 @CEO_Maharashtra
Dr Vipin IAS retweeted
नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
#NagpurRains #Maharashtra
Dr Vipin IAS retweeted
#नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी @drvipinitankar यांनी रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले.
#VoteKaregaNagpur @ECISVEEP @PTI_News @airnewsalerts @MahaDGIPR @ngpnmc
Dr Vipin IAS retweeted
#Nagpur लोकशाहीतील महाउत्सव अर्थात लोकसभा निवडणूक #मतदान साठी ही भव्य उत्साहवर्धक तयारी. ऊन पाऊस विसरून प्रशासन आपल्या मतदान सुविधेसाठी तत्पर आहे. मतदान अवश्य करा. @MahaDGIPR @CEO_Maharashtra @ECISVEEP @deo_nagpur @ngpnmc @drvipinitankar
Dr Vipin IAS retweeted
#नागपूर विधीमंडळ इमारतीच्या कायमस्वरूपी विद्युत रोषणाई प्रणालीचे विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्याहस्ते उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत लोकार्पण.@CMOMaharashtra @InfoVidarbha @MahaDGIPR @nitin_gadkari @ngpnmc
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#मेरीमाटीमेरादेश
Dr Vipin IAS retweeted
#MidCareerInteractionPgme2023
All India Services Officers and Military Officers from across the country have gathered at Khasa #Amritsar for a three day interactive session on the theme #ThreatsToInternalSecuritybyRadicalisationAndInformationWarfare from 26 to 28 July.
@adgpi
Dr Vipin IAS retweeted
फक्त १रुपयात पीकविमा.अंतिम तारीख 31 जुलै.जिल्हाधिकारी@drvipinitankar यांच्या #नागपूर जिल्ह्यात सेतू केंद्रांना भेटी.#NGO विद्यार्थी,सरपंच,सेतूमालकांनी गावातील सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे आवाहन केले.@Dev_Fadnavis @InfoVidarbha @MahaDGIPR @ZPNagpur @CollectorNagpur
Dr Vipin IAS retweeted
🕔 5:15pm | 11-06-2023 📍 Mouda, Nagpur | संध्या. ५:१५वा | ११-०६-२०२३ 📍 मौदा, नागपूर
🔸चाचेर, मौदा येथे नाला खोलीकरण कामाची पाहणी व भूमिपूजन🔸
नवेगाव (आष्टी ग्रामपंचायत) खंडाळा नाला खोलीकरण भूमीपूजन केले.
एनटीपीसी यांचा सामाजिक दायित्व निधी व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या सहभागाने हे काम सुरू आहे.
#Nagpur #JalYuktShivar @ArtofLiving @ntpclimited
Dr Vipin IAS retweeted
नागपूर महानगरपालिका देणार ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणाऱ्या नागरिकांना बक्षीस. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी ३ जून रोजी ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप लाँच करणार, ३५ कोटींची बक्षिसे होणार वितरित. – at Nagpur, India
Dr Vipin IAS retweeted
शहरात आयोजित होणाऱ्या सी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे मध्यवर्ती संग्रहालयात प्रदर्शन लावण्यात आले आहे.
@InfoVidarbha
Dr Vipin IAS retweeted
#नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवात जिल्हाधिकारी नागपूर @drvipinitankar यांनी आपल्या गोलंदाजीचे कसब दाखविले. #VCA वर रंगलेल्या सामन्यात विजय चंद्रपूरचा झाला.@Dev_Fadnavis @InfoVidarbha @MahaDGIPR @CollectorNagpur
Dr Vipin IAS retweeted
#नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनातील #VCA मैदानावर रंगलेल्या भंडारा विरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामन्याचा आनंद घेताना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर @MahaDGIPR @InfoVidarbha @ngpnmc @CollectorNagpur
Dr Vipin IAS retweeted
#नागपूर आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा समारोह संपन्न
@MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar
Dr Vipin IAS retweeted
It is our proud pleasure to announce that Nagpur-Tiger Capital of India will be hosting the inception meeting of Civil20 India on 21-22 March,2023
Register to be a part of the event: bit.ly/3Xafh2h
Dr Vipin IAS retweeted
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी @abhijitraut10 यांनी आज #आपले_सरकार_केंद्राला भेट देऊन #तृतीयपंथी शिल्पा पवार, फरिदा बकश,जया बकश, अर्चना बकश, गौरी फरीदा बकस, सीमा बकश, व कमल फाउंडेशनचे अमरदीप गोधने यांच्याशी संवाद साधला.
Dr Vipin IAS retweeted
इंडियन सायन्स काँग्रेसचे १०८ वे आयोजन #नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली ३ ते ७ जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे.विभागीय आयुक्तांनी आज आढावा घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.@Dev_Fadnavis @MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar


































