IJ (@irfj) header
IJ (@irfj) profile picture

The most precious gift you can give someone is the gift of your time and attention

Mumbai INDIA
Joined June 2009
Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)Photo by IJ (@irfj)
#पुणे बोपदेव घाटात दोन दिवसांपूर्वी डीजेच्या टेंपोने चिरडून मृत्यू झालेल्या सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावरील विशाल दांगडे या विद्यार्थ्याच्या वडीलांना रात्री भेटलो. विशालचे वडील सुनील दांगडे हुंदके देत आठवणी सांगत होते व त्या टेंपो चालकाला कठोर शिक्षा व्हावी असे संतापाने म्हणत होते. त्यावेळी इतर काही तरुण उपस्थित होते त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती सांगितली. संबंधित डीजेच्या टेंपोचा ब्रेक फेल झालेला नव्हता तर त्याने अगोदर कारला धडक दिली होती व कारचालक त्याचा पाठलाग करत होता. पळून जाण्यासाठी टेंपो चालकाने अत्यंत निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले ज्यात इतर विद्यार्थ्यांसह विशालचाही जागीच मृत्यू झाला होता. तेथूनही तो टेंपो घेऊन पळून जात असताना त्याला पाठलाग करुन पकडण्यात आले तेव्हा तो अत्यंत मग्रूरीने म्हणत होता की किती मेलेत सांगा त्याला पाच पाच लाख देतो. संबंधित डीजे टेंपो चालकाने ज्यांनी त्याला अडवले त्यांना मारण्यासाठी त्याच्या मित्रांनाही बोलावून घेतले होते. निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव घेऊनही त्याचे वर्तन अत्यंत संतापजनक होते. तसेच त्या टेंपो चालकाकडे लायसन्स व इतर कागदपत्रे नव्हते असेही सुनील दांगडे यांनी सांगितले. पोलीसांकडून त्यांना हे कळल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित डीजे टेंपो चालकावर अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पुणे शहर पोलीसांनी तपासात हलगर्जीपणा न करता वस्तुनिष्ठ तपास करुन मृत निष्पाप विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. @PuneCityPolice @PuneCityTraffic @CPPuneCity @DGPMaharashtra @MahaDGIPR @CMOMaharashtra @RtoPune – at Pune, India
36
146
4
659
36,010
The greatest thing India could do is build foot paths everywhere. Forget highways for next 10 years. Focus all those thousands of crores on footpaths. * Pedestrian accidents will dramatically reduce * people will start walking more. * congestion will reduce * road rage will reduce * diabetes will reduce * heart attacks will reduce * obesity will reduce * AQI will improve. Nothing should have a higher priority than this! @narendramodi @cyberabadmoves
78
153
11
515
8,088
Footpaths on DP Road 9, Powai, are missing, leaving no space for pedestrians to walk, yet the priority is the beautification of a garbage-filled road. ​There is no sign of development on the 90 Feet DP Road—for which the tender was issued and allotted three years ago—yet a photo-op for beautification and the construction of a retaining wall is being carried out. ​Huge hoardings have been put up announcing the groundbreaking (Bhoomipujan) ceremony for upcoming retaining wall construction and beautification projects in front of the Shipping Corporation (90 Feet DP Road) and on DP Road No. 9 (from Durgadevi Sharma towards Powai Police Station), Chandivali. @Mi_DilipLande @VarshaEGaikwad @mayor_mumbai @mybmc @AshwiniBhide #sadbuddhi2bmc – at Mumbai, India
6
20
49
2,420