मनोज दि. शिंदे (@joinme_online) profile picture

Cyber Security and Compliance

Gurgaon, India
Joined April 2009
Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)Photo by मनोज दि. शिंदे (@joinme_online)
Replying to @anandmahindra
@anandmahindra Indian celebrities barely represent 1% of our population and many may not even own a Mahindra vehicle. Yet, for a “never-seen-before” celebrity, executives from Jitendra Motors, Nashik reportedly write a special mail to the company seeking discounts. Dhanda band?
Word lesson of the day: CHUTZPAH /ˈxʊtspə,ˈhʊtspə/ noun extreme self-confidence or audacity (usually used approvingly). "love him or hate him, you have to admire Vipul’s chutzpah" Full marks for chutzpah, Vipul, but unfortunately I can’t say yes. Mera dhandha bund ho jayega! 😊
1
77
Replying to @anandmahindra
@anandmahindra Indian celebrities barely represent 1% of our population and many may not even own a Mahindra vehicle. Yet, for a “never-seen-before” celebrity, executives from Jitendra Motors, Nashik reportedly write a special mail to the company seeking discounts. Isn’t unfair?
33
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇱 You are not alone....
174 lives. One captain. One journey home. ✈️Thank you, Captain Smit Machchhar, for your remarkable courage and leadership. Wishing you a speedy recovery! 💙🧡
17
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇱 You are not alone....
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery. Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air disaster. He saved the lives of 174 people, including Israeli citizens and other nationals. I wish Captain Machchhar a speedy and full recovery. He is a true hero.
15
Replying to @royalenfield
@royalenfield no body got in touch till date.
Replying to @joinme_online
Our concerned team will get in touch with you shortly. Thank You. nitter.gq/messages/compose?recip…

1
21
Replying to @royalenfield
@royalenfield order no. 20000517657. Cheap plastic model. Theft by deception. Product not as per description, "A foldable bike stand adds a touch of functional authenticity" - No, the stand is made of plastic would break if tried to open. Reality check for RE lovers
1
31
Replying to @burgerkingindia
@burgerkingindia wrong order delivered via Zomato, we are vegetarians. The restaurant calling no. 9137337668 on Zomato is switched off.
4
113
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे, तक्रार दाबणे, माहिती गहाळ करणे, तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे, तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ… राज्य शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्या तालावर काम करते यात काही शंका नाही.
Replying to @maha_governor
@maha_governor @Dev_Fadnavis @IdzesKundan नाशिकमधील अनुदानित शाळेत मागील अनेक वर्षापासून रू.3 ते 4 हजार शालेय शुल्क वसुलीबाबत शिक्षण विभागास सूचित करूनही अद्यापपर्यंत कायदेशीर कार्यवाही झाली नाही. शालार्थ घोटाळा प्रकरणातील आरोपीकडून शालेय शुल्क घोटाळा करणाऱ्यांना राजकिय संरक्षण?
1
1
53
Replying to @CRED_club
@CRED_club no support on app for a fialed payment, mail sent no response, way to go, no matter why people call CRED application a fraud.
1
45
Replying to @RailwaySeva
@RailwaySeva @AshwiniVaishnaw Booked 48WS ticket well in advance to have some fresh air. However, the regular D3 rake has been changed to a filthy passenger, in this rake seat no. 48 is a middle seat. Why should I wait for the TC to come at Kalyan, almost 1hr late? Send TC ASAP.
1
28
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ… राज्य शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्या तालावर काम करते यात काही शंका नाही.
@maha_governor @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @nileshssalunkhe @NashikParents @msvpsm राज्याचे शिक्षण खाते म्हणजे अली बाबा आणि चाळीस चोर चे लेटेस्ट व्हर्जन, आधुनिक अली बाबाने चाळीस चोरांवर स्वतः कारवाई न करता केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्याची दवंडी पिटवली...
43
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ… नाशिक जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्याच तालावर काम करते यात काही शंका नाही.
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बोगस मान्यता-शालार्थ प्रकरणे, खाजगी शाळेत प्रवेश-शालेय शुल्क-अनुदानित शाळेतील शुल्क वसुली, बालक-पालक-शिक्षकांच्या तक्रारीबाबत उदासीनता, वाढती लाचखोरी. नाशिक शिक्षण विभागात न्याय अखेरचा श्वास घेताना!!!
1
1
1
44
Replying to @DGPMaharashtra
@DGPMaharashtra @nashikpolice No action, today once again found the same private vehicle displaying Police name on vehicle.
Replying to @DGPMaharashtra
@DGPMaharashtra @Dev_Fadnavis @nashikpolice दिनांक: २८/१२/२०२३ वेळ: २०:०९ स्थळ: इंदिरा नगर पोलिस स्टेशन समोर. पूर्ण पत्ता: इंदिरा नगर पोलिस स्टेशन, नाशिक महाराष्ट्र. विषय: खासगी वाहनावर पोलिस पाटी… कार्यवाही करावी….
37
Replying to @DGPMaharashtra
@DGPMaharashtra @Dev_Fadnavis @nashikpolice दिनांक: २८/१२/२०२३ वेळ: २०:०९ स्थळ: इंदिरा नगर पोलिस स्टेशन समोर. पूर्ण पत्ता: इंदिरा नगर पोलिस स्टेशन, नाशिक महाराष्ट्र. विषय: खासगी वाहनावर पोलिस पाटी… कार्यवाही करावी….
1
1
2
223
प्रकरण क्र. १८५/२०२२ सुनावणी तारीख १९ ऑक्टोबर २०२२, ३ दिवसांनी नववर्ष २०२४. संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याबाबत माहिती देऊ,तारीख १४ ऑक्टोबर २०२३, १० आठवडे झाले, MSCPCR ला त्यांचा निर्णय देण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने नाशिक येथील पोक्सो व बाल न्याय अधिनियम(जे.जे. ॲक्ट) कायद्याअंतर्गत नाशिक विभागातील प्रकरणांबाबत पुनरावलोकन बैठक आयोजित केली होती. बैठकीत उपस्थित राहून पोलीस विभाग आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियम संदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण केले. बाल हक्कांचे कायदे अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. @maha_scpcr #Pocso #JJ #Act #Childfriendlymaharashtra
75
प्रकरण क्र. १८५/२०२२ सुनावणी तारीख १९ ऑक्टोबर २०२२, ३ दिवसांनी नववर्ष २०२४. संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याबाबत माहिती देऊ,तारीख १४ ऑक्टोबर २०२३, १० आठवडे झाले, MSCPCR ला त्यांचा निर्णय देण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?
आज माझ्या दालनात किरण कदम व त्यांची मुलगी सलोनी कदम यांनी भेट घेतली. सोबत नितीन दळवी देखील उपस्थित होते. मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी यावेळेस त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. सलोनीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्व प्रयत्न मी करेन व यावर्षी तिचे दहावी देण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे आश्वासन दिले… @maha_scpcr
3
35
प्रकरण क्र. १८५/२०२२ सुनावणी तारीख १९ ऑक्टोबर २०२२, ३ दिवसांनी नववर्ष २०२४. संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पुढील आठवड्यात याबाबत माहिती देऊ,तारीख १४ ऑक्टोबर २०२३,१० आठवडे झाले, MSCPCR ला त्यांचा निर्णय देण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?@iAditiTatkare
अनाथ बालकांचे खडतर जीवन सन्मानजनक व्हावे आणि पुढील आयुष्य सुरु करण्यासाठी त्यांना आधार मिळावा यासाठी अनाथ मुला-मुलींना बालन्याय निधी अंतर्गत शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत निधी देण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचे व सन्माननीय आदिती वरदा सुनील तटकरे मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांचे आभार.. @iAditiTatkare @MHDWCD
1
1
3
86
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @KanoongoPriyank वर्षोनुवर्षे तक्रारी प्रलंबित ठेवून कसूरदार लोकांना पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचा जाहीर निषेध...
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीचा नारा देणाऱ्यांनी नाशिकमधून दाखल तक्रारी वर्षोनुवर्षे प्रलंबित ठेवून कसूरदारांना पाठीशी घातले आहे. @maha_scpcr यांनीच कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज!
32
I stand with Israel for Peace and Security…. #IndiaStandsWithIsrael 🇮🇱❤️🇮🇳
1
110
Replying to @maha_governor
@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu नाशिक जिल्हा शिक्षण विभागाकडून बेकायदेशीर नियुक्त्याचा खेळ मांडला, शिक्षण विभागाकडूनच बेकायदेशीर व्यक्तींना पाठबळ आणि कसूरदारांना शिक्षण विभागातूनच अभय... आता सामना अधिकच रंगणार…
20