Premyuvraj (@kaarakam) profile picture
Joined June 2020
Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)
महाराजा बळी यांच्या बद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. बळीराजा हाच शेतकर्यांचा राजा आहे. पुराणकथाकारांनी सुध्दा त्याला तसंच संबोधले आहे. बळी राजा सोडून बलराम कडे बोट दाखवणार्यांनो हे सुद्धा वाचावं👇👇 संपूर्ण माहिती अभ्यासू आहे ❤️❤️ भ्रमातून मुक्त व्हा!
#बळीराजा (महाबळी किंवा राजा बळी) जो हिरण्यकश्यपूचा वंशज होता, तो कृषिप्रधान (agrarian / कृषिकेंद्रित) संस्कृतीतून आलेला असल्याचे अनेक पुराणांतील आणि सांस्कृतिक संदर्भांतून दिसून येते. संदर्भासहित स्पष्टीकरण 👇 🔹 वंशपरंपरा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी
1
113
वंद्य आम्हा हे शाहू छत्रपती | श्रेष्ठ जगी ते करवीर नृपती || क्रांतीची तुतारी प्रथम महात्मा जोतिबा फुलेंनी मुळामुठेच्या काठावर फुंकली. तिचे निनाद विरू लागण्यापूर्वीच पंचगंगा नदीच्या तीरावरून या क्रांतीचे रणशिंग फुंकले ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी..! #Lokraje_shahu_maharaj
41
266
4,653
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा सुंदर अभंग सुलेखन केला आहे. जीवांचे जीवन सुखाचें जे सार हा विठ्ठल कर कंबरेवर ठेऊन पंढरपूरात उभा आहे. वेदांना सुद्धा हे समजलं नाही जे आम्हाला गाणं गाता गाता समजले. धन्य ते संत नामदेव🙏 #संतनामदेव #अभंग #अक्षरकलावारी #म #मराठी‌ @kingsmanT11
5
12
571
Today I made a fresh batch of 'masi' (मसि/ مسی) or India ink. This traditional ink is made from lamp black. Here are the steps to make it: Firstly, light an oil (mustard/sesame) lamp with a thick wick & place a small terracotta saucer over the flame to collect the soot. Contd..
4
29
7
203
24,968
न चि केळकरानी केसरीत राजर्षी शाहू विरोधात “स्वराज्यद्रोही छत्रपती” असा नाव देऊन लेख लिहला होता. तर पुण्याला भवानी पेठेत शाहू महाराज सभेला आले असताना, त्यांच्यावर धोंडमार करण्यात आली. लोकांनी कुचाळखोरांना जागच्या जागी पकडून बराच ठोक दिला! संदर्भ - प्रबोधनकार ठाकरे आत्मचरित्र
2
23
1
129
2,727
Gujari Ragini plays rudra , Ragamala series , 1765 , Kullu © Sothebys @swativashishtha @PunjabiRooh @ssharadmohhan @IndiaArtHistory @Kautilya02
9
23
550
शिवाजी महाराज मानवी क्षमतेचा उत्तुंग आविष्कार असलेले दुर्मिळ व्यक्तिमत्व आणि मानवी आदर्श होते मात्र ते कुठल्याही परिस्थितीत देव नव्हते. त्यांना देवत्व देणे म्हणजे त्यांच्या बुद्धी, शौर्य, युद्धकौशल्य आणि पराक्रमाचा अपमान होय. (1/4)
4
49
312
9,344
इथे विमान पडलंय आणि हे म्हणतायत, when they go low, we go high.. बर्बन गुस्वामीला विरोध न करणाऱ्यांकजून हीच अपेक्षा आहे Given the situation, do work on choosing rather non controversial figures of speech before you take moral high ground and accuse others are being insensitive.
When They go low, we go high💪💪 Well done @RSSorg theprint.in/india/tea-food-a… Dont expect you people sitting abroad in their cozy rooms to understand this, also I don't ask you to appreciate them (they don't care abt it any way) , but sensitivity can be expected right? Or too much of an ask?
7
5
41
1,536
तुम्हाला इतकी अक्कल नाही. तो महात्मा फुले वाडा आणि त्या अंगणातील वडाच्या झाडा बद्दल बोलत आहेत. बुधवार पेठेतल्या भीडे वाड्या बद्दल हा विषय नाही.
पुरोगाम्यांनो तो भीडे वाडा तुमच्या बापाचा नही की तिथला वड पण नाही.जास्त शहाण पणा करून काय मिळणार तुम्हाला? ती जागा कधी काळी ब्राह्मणाने देऊन उपकार केलेत हे विसरू नका...
2
2
5
399
ज्यांना भीडे वाडा आणि फुले वाडा यामधील फरक समजत नसेल हीच टुक्कार,दळभद्री,नासक्या आमराईतील पिलावळे रक्त गरम करून ट्विट करत आहेत. काय करावे? आज फुलेंना केलेलं कार्य जगभर ओळखलं जातं. म्हणून आतला guilt बाहेर येतो,भीडेंनी वाडा दिला यांचे उपकार मोजतात. youtu.be/q16tWVTNHOw?si=Ql9F…
1
2
1
3
740
आदरणीय भीडे हे आमच्यासाठी पूजणीयच आहेत. खरंच खूप चांगलं काम त्यांनी केलं. पण या नासक्या मेंदूच्या विकृत लोकांना हा परोपकार कसा समजणार बरं?
52
मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा । तेरा तुझकौं सौंपता, क्या लागै है मेरा ॥ --थोर मानवतावादी, संत कबीरदास. विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर भगवान तथागत आणि महात्मा फुले यांच्या विचारांची जशी घट्ट पकड होती तशीच संत कबीर यांच्या विचारांचा+🧵 #Sant_Kabir
1
6
18
411
ही घाई कशासाठी? भांडवली कंपन्यात जाऊन मरमर राबून त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी. हे द्वैत आहे- विकासाचे आणि शोषणाचे.
20
45
4
258
16,062
जादूगार सहज आपलं लक्ष दूसरीकडे कळवून सहज हातचलाखी करतो. जे डोळ्यासमोर येतं ते सगळ नजरेत साठवत नाही. अर्थ लावत नाही. छोटे बीटस चे ब्रेन प्रोसेस करत नाही. आपण फसतो. #सुप्रभात
4
5
41
912
'महात्मा फुलेंची बदनामी एक सत्यशोधन'अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आपल्या सर्वांच्या वाचनात, संग्रही ठेवावा असा आहे. फक्त रू २७०/- मध्ये. या ग्रंथात महात्मा फुलेंच्या बदनामी मागचे सत्य, आणि झालेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. @AmitYji127 @Liberal_India1 @paramsaugat_09 @sawsammer3
नाग नालंदा प्रकाशन मो.नं. - 9881035803, इस्लामपूर - सांगली
7
12
367
India is 4th largest economy & marching towards 3rd but irony we still struggling to get the basic facilities like place to sit in train. There is no value to human life here. Mumbai local trains are over crowded, commuters pushed to travel by standing at overfoot doors of train.
356
1,251
105
4,742
232,382
#Thread महात्मा फुलेंच्या मांडणीतले छत्रपती शिवाजीराजे- महात्मा फुलेंच्या काळात इतिहास संशोधन व संशोधन पद्धतीचा व्यापक विकास झाला नव्हता. आहे त्या आधारे फुल्यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं, कुळवाडी भूषण म्हणजे उपरे शेतकरी शेतमजुरांचे भूषण, त्यांचा उद्धारक!
2
18
180
10,319
हानि एवं लाभ रूपी द्वन्द्व सबके साथ चिपके हुए हैं, अतः संसार में न कोई मनुष्य अत्यंत सुखी है और न हीं कोई अत्यंत दुखी।। ~बुद्धचरितम् ११/४३ #रसमाधुर्यम् #जयतुसंस्कृतम् #संस्कृतम् #Sanskrit #rasamadhuri #samskrit
19
85
1,721
तुकोबा..❤️
5
88
1,152
32,866