Mayuresh Prabhune (@mayureshgp) header
Mayuresh Prabhune (@mayureshgp) profile picture

Science Journalist - विज्ञान पत्रकार | Monsoon, Weather | Astronomy | Space Technology | Citizen Science | मराठी | @satarkindia @projectmeghdoot @scienceccs

Pune, India
Joined April 2013
Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)Photo by Mayuresh Prabhune (@mayureshgp)
हरियाणातील राखीगडीपाठोपाठ तामिळनाडूमधील कीळडी हे पुरास्थळ गेल्या काही वर्षांत चर्चेत आले. कीळडीमध्ये सापडलेल्या तमीळ ब्राह्मी चिन्हांच्या आधारे तेथील संस्कृतीचे उत्तरेच्या आधी नागरीकरण झाल्याचा दावा करण्यात आला. #Sakal #Saptarang ची आजची मुखपृष्ठकथा.
1
5
163
दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनच्या वाऱ्यांसोबत दरवर्षी विविध प्रकारच्या फुलपाखरांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे स्थलांतर होत असते. यावर्षीचे फुलपाखरांचे हंगामी स्थलांतर 'संशोधन'च्या टीमने प्रत्यक्ष अनुभवले. भारतातील हे नैसर्गिक आश्चर्य प्रत्यक्ष व्हिडीओमध्ये पाहा. youtu.be/C4qKHRCZZ9Y
2
2
8
247
बंगालच्या उपसागरात तयार झालेले सलग दुसरे चक्रीवादळ ३ नोव्हेंबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले. मुरासू चक्रीवादळ आणि राज्यातील पावसाची सविस्तर माहिती. #CycloneMurasu #Maharashtra #Rain youtu.be/A7X002sm034
1
294
अर्णब चक्रीवादळाने बुधवारी (२८ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडल्यापासून पुढच्या घटनाक्रमाचे सविस्तर विश्लेषण. चक्रीवादळ येऊनही महाराष्ट्रात चांगला पाऊस का झाला नाही, जाणून घ्या या व्हिडीओमधून. #CycloneArnab youtu.be/2xsgMRVVHi4
8
533
बंगालच्या उपसागरातील अतितीव्र अर्णब चक्रीवादळ २८ ऑक्टोबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळ आणि सध्याच्या हवामानाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ. #CycloneArnab #WeatherUpdate #Sanshodhan #SatarkAlert youtu.be/Ervqhlx5jy8
771
पश्चिम घाटालगतच्या तामिळनाडूच्या कडयानल्लूर भागात ७ महिने पावसाळा असल्याने डासांचे प्रमाणही जास्त असते. डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या असल्याने या गावात लवकरच देशातील पहिले डेंगी प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot #Sakal
1
146
• बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, २८ ऑक्टोबरला अतितीव्र स्वरूपात ते आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज. • २८, २९ ऑक्टोबरला विदर्भात सर्वदूर, तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. #CycloneArnab #SatarkAlert #SanshodhanUpdate
1
181
थुथुकुडी जिल्हा ईशान्य मॉन्सूनच्या प्रदेशातील असला, तरी येथील शेती तमिराभरणी नदीच्या सिंचनावर चालते. नैऋत्य मॉन्सून काळात अपुरा पाऊस झाल्याने नदी कोरडी पडून केळीचे पीक धोक्यात आले आहे. एल निनो काळातील पूराचे आव्हानही शेतकऱ्यांसमोर आहे. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #Sakal
1
134
ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या मदतीने पूर्व घाटापासून पश्चिम घाटाच्या दिशेला लाखो फुलपाखरांचे स्थलांतर सध्या सुरू आहे. मे महिन्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत ही फुलपाखरे पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित होतील. #दक्षिणेचापावसाळा #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot #Sakal
2
11
329
२८ ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात यावर्षीचे पहिले #CycloneArnab तयार होण्याचा अंदाज आहे. अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीजवळ सरकणार असल्याने राज्याच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. #NorthEastMonsoon #Sakal
3
270
•ईशान्य मॉन्सूनच्या आगमनालाच #MJO ची साथ • मिळाल्याने तामिळनाडूच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. •हिंदी महासागरात एकाचवेळी तीन कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असण्याची दुर्मिळ स्थिती सध्या दक्षिणेत मोठ्या पावसासाठी कारणीभूत ठरत आहे. #Sakal #दक्षिणेचापावसाळा
1
11
392
It seems southern districts are getting much of seasonal quota this week. Experienced Very Heavy Rainfall multiple times during #Tenkasi to #Madurai drive. #NorthEastMonsoon #ProjectMeghdoot
1
4
359
'प्रोजेक्ट मेघदूत'अंतर्गत यावर्षी एल निनोचा भारतातील विविध प्रदेश, तेथील लोकजीवन, जैवविविधता यांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा १९ ऑक्टोबरपासून दक्षिण भारतातील ईशान्य मॉन्सूनच्या अभ्यासाने सुरू होत आहे. #ProjectMeghdoot #CCSReseach #CitizenScience
4
215
२०२६ चा नैऋत्य #मॉन्सून हंगाम सर्वसाधारण तारखेला, म्हणजे १५ ऑक्टोबरला संपून दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनला सुरुवात झाली. यावर्षी देशात सर्वसाधारण दिवसांपेक्षा ४ दिवस कमी, म्हणजे १३३ दिवस मॉन्सूनचा मुक्काम होता. राज्यात परतीच्या पाऊस फक्त २ टक्के झाला. #Sakal
1
2
194
वरिष्ठ पत्रकार गोविंद शेळके यांच्या पॉडकास्टमध्ये यंदाचा मॉन्सून, सुपर एल निनो, महाराष्ट्रातील खासगी हवामान अंदाज आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पॉडकास्ट नक्की ऐका. #कटTOकट #Podcast #Monsoon #ElNino youtu.be/vfqEV8SMB4U?si=Z32N…
1
4
354
• #ElNino नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोचण्याची शक्यता सर्वाधिक. • फेब्रुवारी २०२७ पर्यंत तीव्र ते अतितीव्र स्वरूपाच्या एल निनोची स्थिती राहू शकते. • जून २०२७ मध्ये, म्हणजे #Monsoon च्या आगमनाच्या वेळी प्रशांत महासागरात न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता ७० %. #Sakal
3
17
1,120
#Monsoon #Update | ३ ऑक्टोबर २०२६ मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर. यावर्षी सर्वसाधारण वेळेआधी मॉन्सून हंगाम संपला. #SanshodhanUpdate #SatarkAlert
4
213
देशात यंदाच्या मॉन्सून हंगामात सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यातील भिरा येथे ९८३३ मिमी इतका नोंदला गेला. सलग तिसऱ्या वर्षी चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस ताम्हिणीमध्ये पडला. #Monsoon #Rainfall #Sakal
4
10
359
• १ जून ते ३० सप्टेंबर या #Monsoon हंगामात देशात सरासरीच्या ८७ %; तर राज्यात ८१ टक्के पावसाची नोंद • देशातील ३१६ जिल्ह्यांमध्ये अपुरा/अत्यल्प पाऊस झाला • #ElNino मुळे एमजेओ दीर्घकाळ भारतापासून दूर राहून पावसात मोठे खंड पडले • मॉन्सूनोत्तर हंगाम सर्वसाधारण राहणार. #Sakal
2
2
4
330