Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.

Joined October 2020
आसबे सरांना भावपूर्ण आदरांजली!
महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे जाणकार विश्लेषक, आपल्या निर्भिड आणि सडेतोड पत्रकारितेसाठी नावाजलेले प्रताप आसबे हे युवक क्रांतिदल आणि गिरणी कामगार सभा ह्याचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. कामगार आणि असंघटित शेतमजूर ह्यांना न्याय देण्यासाठी अनेक संघर्षामध्ये प्रताप आसबे हे अग्रणी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी झालेल्या नामांतराच्या चळवळीत त्यांनी तुरूंगवासदेखील भोगला होता. त्यानंतर नवशक्ती आणि पुढे प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्स ह्या वर्तमानपत्रातून त्यांची पत्रकारिता गाजली. ‘महाराष्ट्र देशी’ हे त्यांचे सदर राज्यातील राजकीय घडामोडींचा एक आरसाच होते. अल्पशा आजाराने हिंदुजा रुग्णालयात आज संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आसबे सरांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी सकाळी साडेआठ ते साडेदहा ह्या कालावधीत वांद्रे पूर्व येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. आसबे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
13
443
मराठी एक्स (ट्विटर) प्लॅटफॅार्म नेहमीच मराठी भाषा, संस्कृती आणि त्यासंबधीत नवनव्या सर्जनशील प्रयोगांना, कल्पनांना मनापासून साथ देत आलाय. या सोहळ्याला आपण सर्वांनी वेळ काढून नक्की या. मी पण येतोय. भेटूया. #मराठी
1
32
164
3,216
ही नुसती निकालावरील प्रतिक्रिया वाटत नाही. राजकीय अर्थ निघू शकतात अशी ही प्रतिक्रिया आहे.
आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल.
3
61
3,073
दिल्लीतल्या आमच्या काही मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत दिवाळी अंक काढलाय. मराठीत दिवाळी अंकाला मोठी परंपरा आहे. देशाच्या राजधानीतून ही परंपरा पुढे नेण्याच्या या सृजनशील आणि प्रयोगशील पावलाला माझ्या सदिच्छा! #यमुनाकाठ
4
14
160
2,566
या घडामोडी राष्ट्रवादी (अजितदादा गट) पक्षातील मोठ्या आहेत. पुढच्या काळात घडणाऱ्या अनेक घडामोडींची नांदी इथं असणार आहेत.
ब्रेकिंग खासदार पार्थ पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रेजीम चेंज ? राज्यातील युवक, युवती, विद्यार्थी, राष्ट्रीय युवक आणि विद्यार्थी अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष स्वतःच्या विचारांचे निवडल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या देखील हालचाली - सूत्र
2
47
5,283
त्या मान्य करतायेत की, 'लवासा'वेळी विरोधक असतानाही त्यांनी आवाज उठवला नव्हता. (बाकी सिव्हिल सोसायटी, पर्यावरणवाद्यांनी तेव्हाही आवाज उठवला होताच.)
सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का? सह्याद्रीच्या पोटात मुळशीतील २५ हजार एकरवर ‘लवासा’ झालं. लोणावळा परिसरात १०, ६०० एकरवर ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली, तेव्हा आंदोलन झालं नाही. तेव्हा निसर्ग तुमचा सोयरा नव्हता का? कर्जत उरणसह भिमाशंकर परिसरात ६०० एकरवर जलविद्युत प्रकल्प होतोय. शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. कोळश्यावर तयार होणाऱ्या विद्युत निर्मितीवर हा निसर्गपूरक पर्याय आहे. निसर्गातच निसर्गपूरक प्रकल्प तयार होतोय, एकच धंदा, काहीही करून पायात पाय अडकवून पाडायचं! महाराष्ट्राला मागं खेचायचं… वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, महायुतीचा प्रकल्प असला की थयथया नाच रे… मोठे प्रकल्प = शांतता… छोटे प्रकल्प = आंदोलन??? विकास हवा की फक्त सिलेक्टिव्ह विरोध? सह्याद्री वाचवाच… विकासाला साथ द्या! @BJP4Maharashtra
2
5
85
1,234
यांच्यासाठी वेगळी पोस्ट लिहिली गेलीय बहुतेक. 😀 कारण या पोस्टमध्ये 'लवासा'ची व्हॉटअबाऊट्री नाही. कारण हेच सत्तेत होते ना.
विकासाच्या प्रश्नांवर राजकारण नको, सत्याच्या आधारे भूमिका हवी! भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर विविध दावे, संदेश आणि व्हिडिओंच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. विकासाचे प्रश्न असोत, सार्वजनिक हिताचे विषय असोत किंवा पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा असो, प्रत्येक विषयाकडे राजकीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थितीच्या आधारे पाहणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकारसाठी पर्यावरण संवर्धन आणि राज्याचा शाश्वत विकास हे परस्परपूरक प्राधान्याचे विषय आहेत. निसर्गाचा समतोल जपत पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि विकासाच्या संधी निर्माण करणे, हीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती, पर्यावरणीय परिणाम आणि आवश्यक परवानग्यांची माहिती जाणून न घेता केवळ अपुऱ्या माहितीवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवणे योग्य नाही. पर्यावरणाचे संरक्षण झालेच पाहिजे आणि महाराष्ट्राचाही विकास झाला पाहिजे! या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नसून, योग्य नियोजन, नियमांचे पालन आणि जबाबदार अंमलबजावणी यांच्या माध्यमातून त्या साध्य करता येतात. पर्यावरणीय आक्षेप असतील, तर त्यांची योग्य तपासणी झाली पाहिजे; त्याचबरोबर राजकीय फायद्यासाठी जनतेमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाही बळी पडता कामा नये. म्हणूनच नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीच्या आधारे वस्तुस्थिती समजून घ्यावी. राज्याच्या हितासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या भाजप-महायुती सरकारच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया. पर्यावरणाचे संवर्धन, विकासाला गती आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास! #EnvironmentalConservation #SustainableDevelopment #ViksitMaharashtra #AshokChavan
4
101
1,607
'विकासाचे' ड्रोन व्हिजुअल्स पाहा!
टोरंट प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल, कर्जतच्या जंगलतोडीची ड्रोन दृश्यं #karjat #Deforestation #Bhimashankar #TreeCutting #TorrentPower
1
23
127
1,456
या कमेंटनं तुमचं आत्मसमाधान होईलही. कारण तुमच्या आत्मसमाधानाची व्याख्या म्हणजे असल्या कमेंट आहेत. पण यामुळे मूळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि त्याचं उत्तर नाही मिळालं, तर त्याचे परिणाम जे काही होतील, ते आपल्या (त्यात तुम्हीही) सगळ्यांवरच होणार आहेत.
Replying to @namdevwrites
मुळात bbc हे विकास आणि bjp ला नेहमीच विरोध करत असते यांना फक्त लांडे गोड वाटतात
1
59
913
'वनस्पतींना संवेदना असतात, परिणामी त्यांना वेदना होतात, सुख-दु:ख कळतं' असं सिद्ध करणारी व्यक्ती जगदीशचंद्र बोस यांच्या रूपाने भारतीय, आणि 'वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें' म्हणणारे तुकोबा तर महाराष्ट्रभूमीवरचेच. पण हा भूतकाळ झाला. आता आपण 'विकासाच्या' दिशेनं धावतोय! #Bhimashankar
2
58
255
2,843
असा विकास होत राहिला पाहिजे. एकदम मुळापासून. मुळं उखडून, तोडून!
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत… #Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
3
28
185
2,070
ठहराव 🌿 #SunderNursery #NewDelhi
40
512
'गोकुळ'शी तसा दुरान्वयेही संबंध नसलेल्यांनाही सतेज पाटलांच्या विजयाचा आनंद व्हावा, यातून महाराष्ट्राच्या जनामानसाचा कानोसा घेता येईल. 'लढणारा जिंकल्यावर' आनंद वाटणारा आणि 'आपलाच विजय' मानून साजरा करणारा समाज या महाराष्ट्रभूमीवर राहतो. महाराष्ट्र वेगळा आहे, तो असा! #Gokul @satejp
बंटी पाटील यांच्या विजयाची सर्वात भारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य लोकांना लढणारा माणूस जिंकताना पाहताना समाधान आणि आनंद मिळतो जणू हा स्वतःचाच विजय आहे असंही त्यांना वाटतं...! @satejp
13
51
2
589
8,500
खांद्यावरचा हात प्रचंड वजनदार जाणवला! ❤️ तळागाळातल्या माणसाच्या पोटापाण्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आर्थिक धोरणांमध्ये असावं आणि तसंच आपल्या एकूण अभ्यासाचं प्रत्यक्षातील रिफ्लेक्शन असावं, यासाठी धडपडणाऱ्या या 'अस्सल भारतीय' माणसाला दिल्लीत रिपोर्टिंगदरम्यान भेटलो. #JeanDrèze
5
2
101
1,696
where the soul finds stillness. #sundernursery
1
1
19
580
गावपण काळजात घेऊन सर्वत्र वावरणाऱ्या भीमा-सरस्वतीच्या काठावर उगवलेल्या माणसाची ही गोष्ट. फक्त माणसं नव्हे, घर-दार, नदी-डोंगर, झाडी-झुडपं, प्राणी-पक्षी अशा सगळ्या धाग्यांनी विणलेली ही खरीखुरी गोष्ट. अरूण जाखडे नावाच्या माणसाची. गाव आठवत राहतो पाना-पानावर. वाचनीय पुस्तक.
2
4
27
701
ही आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची भूमिका. मस्त चालूय.
In this suicide, I stand with Professor Doolla. If a student is caught cheating, it is normal to admonish him & ask him to leave the room. If the student was harassed due to his caste, he should have complained to the SC/ST department. When we were kids - we were admonished by teachers, parents for our wrongdoings but our generation was mentally strong. I would request colleges to have mental health therapists for the wellbeing of the students.
1
5
69
2,528
Namdev Katkar retweeted
Coomi and the Parsis, may yet see, the house of Tatas being run, not from Bombay house but from Ahmedabad. The dwindling tribe may then wonder whether it is karma for the Bombay Club and Ratan Tata's endorsement of Ab Ki Baar. They might suddenly remember the opposition leader is one fourth Parsi.
33
169
14
610
33,948
Namdev Katkar retweeted
विवेकनिष्ठ विचार कसा करायचा ? खरे विज्ञान आणि छद्म विज्ञान यातला फरक काय आहे? हे शिकवणारा हा फ्री कोर्स आहे. अल्बर्टा यूनिवर्सिटी , कॅनडा यांचा. जरूर कोर्स करा इतरांनाही कळवा.
The University of Alberta’s free online critical thinking and science literacy course to help people differentiate science from pseudoscience: ualberta.ca/en/admissions-pr…
5
9
46
4,428
महत्त्वाचे मुद्दे 👇
Replying to @AsimSarode
आश्चर्य दिशा सालियन यांच्या वडिलांच्या भूमिकेचे वाटते. ज्यांनी पूर्वी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की आदित्य ठाकरे यांचा दिशाच्या मृत्यूशी काडीमात्र संबंध नाही, ते आज वेगळी भूमिका घेताना दिसतात. ठीक आहे, असे गृहीत धरू की त्यावेळी ठाकरे सरकार असल्यामुळे दबाव होता. पण त्यानंतर भाजपचे सरकार येऊन ४–५ वर्षे झाली, मग इतकी वर्षे गप्प का राहिलात? आणि जर असेही मानले की सध्याच्या सरकारकडून दबाव असेल, तर नेमका कोणता दबाव? कारण ED, IT, CBI यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचा प्रश्नही सहज पटत नाही. खरोखर न्याय हवा असेल, तर तो न्यायालयातच मिळू शकतो. मग मातोश्रीवर जाऊन काय साध्य होणार? हे तर त्या राणा दाम्पत्यासारखे झाले, हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मातोश्रीवर जायचे होते. मग असा प्रश्न पडतो, न्याय मागण्यापेक्षा बदनामी करण्यातच अधिक रस दिसतोय का? देव करो, चोर सोडून संन्याशाला फाशी जाऊ नये. #DishaSalian
15
1,578