
Ex @BBCNewsMarathi | @QuoraMR | @LoksattaLive | JaagoRe! | @MIT_SOG | @thefoodcycle | #कॅफेकल्चर #पदार्थांचीकुळकथा #आद्यखाद्य #दुचाकीवरून #वनडेट्रीप
Mumbai
Joined June 2009
- Tweets15.4K
- Following1.2K
- Followers3.6K
- Likes15.2K
‘मानस’च्या जन्माचा दाखला काढण्यासाठी मनपा कार्यालयात गेलेलो.
आम्हाला ‘मानस’च्या नावासमोर आमच्या दोघांपैकी कुणाचेही आडनाव लावायचे नाहीए. अधिका-यांनी विचारले का? म्हटलं, त्याने माणूस म्हणून जन्म घेतलाय, आम्हाला त्याला कुठलीही जात किंवा धर्म जोडायचा नाहीए.
जात-धर्म नव्हे मानवता जपा!
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे retweeted
BJP led front lost prestigious Gokul Milk Federation election to Congress led front. Natural step, accept defeat & work to improve performance in next polls. No way, BJP led state appointed 5 members, with voting power. Now, soon Gokul will be ruled by BJP. Long live democracy!!
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे retweeted
गोदावरी आता मृत नदी? पाण्यात ऑक्सिजन शून्य; MPCB अहवालातून धक्कादायक वास्तव
#Godavari #Nashik #MPCB #KumbhMela #GodavariPollution @AshayYedge
कर्जतच्या त्या जंगलाताला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत... youtu.be/OvtRCCXkEhA?si=YVFX…
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे retweeted
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट्यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
हातात तिंरंगा घेऊन शांतपणे आंदोलन करणे गुन्हा आहे.
फ्रेंड्स, कल्चरल शॉक लागू देऊ नका, खुलेआम गोळीबार संस्कृतीचा भाग आहे.
#TigerShroff #CulturalShock
विरोधी पक्षातील नेते लवकरच पंतप्रधानांच्या खुर्चीत बसणार असल्याची ग्वाही स्वत: मोदी देत आहेत. पराभव डोळ्यात दिसतोय. हे चांगलं लक्षण आहे.
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे retweeted
'साडेतीन लाखांचं आश्वासन, मिळाले फक्त 24 हजार'; राज्य सरकारनं गेल्या वर्षी घोषित केलेल्या 31628 कोटींच्या पॅकेजचं पुढे काय झालं? – ग्राऊंड रिपोर्ट
@CMOMaharashtra @bharanemamaNCP @shrikantbangale
नेत्यांनी लाज विकून खाल्ली आहे आणि अशा लोकांना निवडून देणा-या मतदारांनी नैतिकता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष गरबा उत्सवावर पैसे उधळतात तर भाजप नेत्यांनी तरी का शांत बसायचं... उधळा नोटा...होऊ दे खर्च...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडावर पाच हजार फेका..गप्प बसतील! #भाजप
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे retweeted
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या बाबतीतही मनात एक शंका आहे.
हे चार आकडे पहा:
२०१९
लोकसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ८,८६,७६,९४६
विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार ८,९८,३८,२६७
२०२४
लोकसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ९,३०,६१,७६०
विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रातील एकूण मतदार - ९,७१,४१,२८९
- २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सहा महिन्यात ११,६१,३२१ मतदार वाढले.
- २०१९ च्या विधानसभेपासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे साडेचार वर्षांत ३२,२३,४९३ मतदार महाराष्ट्रात वाढले.
मात्र, २०२४ मध्ये एकदम वेगळं घडलं.
- लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत, फक्त सहाच महिन्यात ४०,७९,५२९ मतदार वाढले.
ह्यापूर्वी ही आकडेवारी बऱ्याच जणांनी समोर आणली आहे. पण आजच्या संदर्भात ती पुन्हा आठवली.
मला हे विचित्र वाटतं. तर्कसुसंगत वाटत नाही. मतदारांच्या संख्येत इतक्या कमी वेळेत इतकी वाढ? असे प्रश्न पडले की निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक असावा ह्यासाठी आपण नागरिक म्हणून जागरूक असलं पाहिजे ह्याची प्रकर्षानं जाणीव होते.
#निवडणूकआयोग
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे retweeted
Welcome to India, Elon.
Wait till you discover the other guy.
आवाहन स्वीकारतील याची पूर्ण खात्री आहे 😂
तर नवनाथ बन यांनी आपलं नाव बदलून घ्यावं..विवेकानंद पाटील याचं ओपन चॅलेंज..
#LokmatNews #MaharashtraNews #Vivekanandpatil #MarathiNews #navnathban
राम मंदिरातील दान पेटीतील पैसे कुणी खाल्ले याबद्दल लोकांना काही पडलेलं नाही. स्वतःच्या देवाला, धर्माला लुटणारे खुशाल लुटतायत. पण लोकशाहीवर घाला घालणा-या लोकांच्या विरोधात आंदोलन करणी-या व्यक्तीने पोटाच्या भुकेसाठी काय खावं, काय नाही, याची सर्वांना चिंता आहे. सगळंच गंडलंय राव! 😡
नेता कुणाचा, पक्ष कोणता आणि पहिल्या पानावर शुभेच्छा कोण देतंय…
व्वा रे व्वा…
पैसा खर्च करा, गुणगान गा, अन्यथा 😂
आमदार निधी लोकांच्या करातून येतो, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या नावाची जाहिरातबाजी येथे करता कामा नये. आणि करायचीच असेल तर त्यांच्या मतदारसंघातील तुंबलेली गटारे, खड्डे, कच-यांचे ढीग, तुटलेले फुटपाथ, मोडकळीस आलेल्या शाळा, रुग्णालयांवरही बोर्ड लावून जबाबदारी स्वीकारावी.

















