Sushant Bharate (@sbharates21) profile picture
Joined August 2021
Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)Photo by Sushant Bharate (@sbharates21)
Sushant Bharate retweeted
Replying to @Godfath52464383
त्यांचा राजकीय प्रवास तसाच आहे सत्तेशिवाय ते व त्यांचे सरंजामी शिलेदार राहू शकत नाहीत. दुर्दैवाने मोदी-शहाला डोळे दाखविणारा व रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा एकही नेता महाराष्ट्रात नाही. ममतादीदी व एम.के.स्टॅलिन यांच्यात तो दम आहे.आपले सगळेच गलितगात्र झालेत.
1
1
56
7,667
Sushant Bharate retweeted
Replying to @BJP4Maharashtra
बरं ते शेतीसाठी लागणारे खतं,बियाणे,कीटकनाशके औषधे यांचे 2014 पूर्वीचे भाव आणि आत्ताचे भाव,तसेच शेतमालाचे आत्ताचे आणि आधीचे भाव, कृषी यंत्रे,पेट्रोल डिझेलचे तेंव्हाचे भाव आत्ताचे भाव याचा पण चार्ट टाकता का?म्हणजे कळेल किती कल्याण केलं आहे जनतेचं. #fake_narrative #शेतकरीविरोधी 😡
1
11
168
2,962
Flew @airindia from TRV to BOM. Grate experience, grate service by Air India.Thanks. #AIFans #FlyAI
1
1
35
हा निकाल एक मोठा स्कॅम वाटतो. मविआ विरूद्ध अशी कोणतीही लाट नव्हती. मोदींच्या सभा ओसाड होत्या. सत्ताधारी स्वतः 170 चा अंदाज लोकांना सांगत होते. लोकसभेत यांना मिळालेली मतं बघा. चार महिन्यात जनादेश एवढा बदलतो? एक नागरिक म्हणून मला या निकालावर शंका आहे. हे शक्य नाही.
785
747
85
4,839
169,181
Replying to @ashish_jadhao
ही बैलगाडी आणि गाडीवान कुठं बेपत्ता झाले त्याचं उत्तर द्यावं महाराष्ट्र भाजपाने आधी मग दुस-यांना प्रश्न विचारण्याची कलागत करावी😡
4
25
1,331
Replying to @CIDCO_Ltd
@CIDCO_Ltd @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde मी कामोठे सेक्टर २२ येथे हावरे निर्मिती ८ ते १२ या सोसायटी मध्ये राहतो. आमच्या येथे गेले १५ दिवस पाणी येत नाही. रोज ८ ८ टँकर विकत घ्यावे लागतात आणि ते पाणी पण गढूळ पिवळसर येते.
1
19
आता आमच्या आजूबाजूच्या सोसायटी मध्ये २४ तास पाणी येते पण आमच्या सोसायटी मध्ये १ थेंब पण पाणी येत नाही. सिडको चे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना वारंवार तक्रार देत आहोत पण ते एकच बोलत आहेत की प्रॉब्लेम चालू आहे.
1
10
जर प्रॉब्लेम आहे तर तो सगळ्यांना असायला हवा. फक्त आमच्या सोसायटी मध्ये का आहे प्रॉब्लेम. साहेब विनंती आहे की लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढा.
6
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @MSEDCL @WeArePanvel @abpmajhatv @CIDCO_Ltd @PanvelCorp साहेब गेल्या काही दिवसांपासून कामोठे मध्ये अतिशय खराब गढूळ आणि तेलकट असे पाणी येत आहे. त्याबद्दल वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही दखल घेत नाही.
1
1
49
@MSEDCL आज वारंवार अचानक वीज जाते आणि येते. आपल्याला सुद्धा वारंवार तक्रार दिलेली आहे. काही प्रॉब्लेम असेल तर लाईट बंद ठेवा. पण असा ये जा करू नका. आमचे खूप नुकसान होत आहे. आमच्या नुकसानाची आपल्याला काहीही पडलेली नाही हे आम्हाला माहीत आहे तरी विनंती करत आहे कृपया याकडे लक्ष द्या
2
40
@mnsadhikrut @RajThackeray साहेब विनंती आहे कृपया आपण काहीतरी करा. कामोठे येथे पाणी आणि वीज हे प्रश्न फारच गडद होत चालले आहेत.
19
Replying to @MSEDCL
@MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @WeArePanvel @imKamothekar @Swapnil99141365 सेक्टर २२, पनवेल मध्ये महावितरणने काय खेळ चालवला आहे. मागील २ तासमध्ये १० वेळा लाईट गेली आणि आली. आली तरी सिंगल फेस, अर्धी आली अर्धी नाही आली.
2
1
34
ह्यामुळे जर का घरातील एखादी इलेक्ट्रिक वस्तू खराब झाली तर महावितरण भरून देणार आहे का. एकतर भरमसाट वीज वाढ आधीच केली आहे त्यात हा असा मनस्ताप देताय. रोज रात्री लाईट जाते आणि ती पण एकदा नाही तर अनेकदा आणि हे रोजच आहे.
1
7
कुठलीही पूर्वसूचना कधीच दिली जात नाही. काय ती दिवसभर बंद करा लाईट आणि नीट करा सगळं एकदाच. हा असा लपंडाव खेळत बसू नका. सामान्य नागरिकाला त्रास होतो आहे फक्त. बाकी अधिकारी आणि जनतेचे सेवक म्हणउन घेणारे मजेत आहेत.
6
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @CMOMaharashtra @CIDCO_Ltd @Dev_Fadnavis @PanvelCorp @abpmajhatv @imKamothekar मागील काही दिवसांपासून कामोठे सेक्टर 22 परिसरात आणि आजूबाजूच्या सेक्टर मध्ये अत्यंत गढूळ आणि घाण पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्यामध्ये काळया रंगाची माती येत आहे.
1
2
325
कृपया याकडे त्वरित लक्ष द्या. लोकांच्या आरोग्याशी खेळू नका. आधीच एकदिवस आड काहीना काही रीपेयर करायचे कारण सांगून पाणीपुरवठा करत नाही किंवा कमी दाबाने केला जातो आणि इतकं सगळं करून सुद्धा असला घाणेरड पाणी पुरवले जात आहे. कृपया याकडे लक्ष द्या 🙏
10
हे असं असताना, टार्गेट देवून ठेवलेले ट्रॅफिक पोलिस ट्रॅफिक क्लिअर करण्यापेक्षा वसुली वर जास्त जोर देतात. कळंबोली सर्कल वर तर, वाहनांना कंट्रोल करण्यापेक्षा सर्व पोलिस मोबाईल वर करून photography मध्ये आणि मंडवली व्यस्त असतात. @Navimumpolice @MTPHereToHelp
1
2
5
244
आज मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधील दुचाकी गाड्यांना आग लागली, पन्नासच्या आसपास गाड्या जळाल्या आहेत. सामान्य जनतेकडून पार्किंगची सोय नसताना देखील पार्किंगचे पैसे मोजते आणि त्यांची ही अशी अवस्था.... जनतेच्या नुकसानीला जबाबदार कोण??? @CIDCO_Ltd @Navimumpolice #कामोठे
3
7
15
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @abpmajhatv @ibnlokmattv1 @imKamothekar @PanvelCorp सन्माननीय मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब आणि पनवेल महानगरपालीका , मी कामोठे येथे सेक्टर २२ मध्ये राहणारा रहिवासी आहे. गेले ४ दिवस आमच्या आणि आजूबाजूच्या असंख्य गृह संकुलामध्ये पाणीपुरवठा होत नाही आहे.
2
3
साहेब आज तब्बल 18 दिवस होऊन गेले पाणी येत नाही. रोज टँकर तरी किती मागवायचे आणि ते पण फुकट येत नाहीत ओ. कोणीही तक्रारीची दखल घेत नाही. अधिकारी भेटत नाही आणि फोन पण बंद करून ठेवतात. लेखी तक्रार सुद्धा दिली आहे. लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सोडवा. येथे 249 कुटुंब राहतात.
1
@PanvelCorp @CMOMaharashtra साहेब आज तब्बल 18 दिवस होऊन गेले पाणी येत नाही. रोज टँकर तरी किती मागवायचे आणि ते पण फुकट येत नाहीत ओ. कोणीही तक्रारीची दखल घेत नाही. अधिकारी भेटत नाही आणि फोन पण बंद करून ठेवतात. लेखी तक्रार सुद्धा दिली आहे. लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सोडवा
Sushant Bharate retweeted
माननीय कधी प्रॉब्लेम नसतो ते सांगा दसरा गेला दिवाळी आली तरी पाणीपुरवठा सुरळीत नाही. टँकर लॉबीसाठी पाणीपुरवठा आहे पण जनते साठी पाणी नाही. खारघर से.-11, से-15 मधील रहिवाशांना सततच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी. गेल्या दोन वर्षांपासून रहिवासी त्रस्त आहेत
4
2
Replying to @nitin_gadkari
@nitin_gadkari @CMOMaharashtra @abpmajhatv @ibnlokmattv1 Number 1 माननीय गडकरी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री, सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो कारण आपण आता वाहनांमध्ये सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य केले आहे. खुप बरे वाटले की आपण जनतेची इतकी काळजी करता.
1
Number 7 सरकारला दिसत ते फक्त गाडी चालवणाऱ्या मुळे अपघात होतात. बाकी कोणत्याही गोष्टी मुळे अपघात होत नाहीत. साहेब हिम्मत असेल तर एक दिवस फक्त एखाद्या साध्या गाडीतून सामान्य माणसाप्रमाणे मुबई मधून रस्त्यावर प्रवास करा. मग समजेल सरकार म्हणून आपण किती पाण्यात आहात.
1
Number 8 एक सामान्य नागरिक म्हणून मी माझ्या भावना आपल्यासमोर मांडल्या. आपल्याकडून जास्त अपेक्षा नाहीत, बस जनतेच्या याही प्रश्नांकडे लक्ष द्या साहेब ही विनंती. बाकी नवीन नियम काटेकोर पणे पाळले जातील ह्यामध्ये शंका नाही कारण सगळे नियम फक्त सामान्य जनतेसाठी आहेत.