Shivam Agrawal retweeted
Tata is being criminally destroyed, and no business leader dares say a word.
How long will you stay silent? Until they own you?
Indian business is not Modi and Shah's plaything. You lack courage. We don't. We will ensure justice for these crimes.
दिनांक २३ ऑक्टोबर ..
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पूल
एकदम पुणे महानगर पालिकेच्या बिल्डिंग जवळ .
पुण्यात अनेक ठिकाणी कचरा सर्रास जाळला जातो .. हा कचरा कोण जाळतो? महानगरपालिका की काही गुंड वगैरे ? कचरा जाळून होणारे वायुप्रदूषण मोजले सुद्धा जाते की नाही ?
तुमचे अधिकारी लाचखोर आहेत ..
हे लोक बिल्डर लोकांना मोकाट सूट देतात प्रदूषण नियमाचे पालन करून घेत नाही ..
तुम्ही स्वतः कचरा जाळतात किंवा कचरा जळणाऱ्यांवर कार्यवाही करत नाही ...
तुम्ही स्वतः PMPML च्या बसेस ची संख्या वाढवत नाही
फुटपाथ रस्ते फोडायला लोकांना ठेकेदारांना मोकाट सोडतात .
आणि स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी असले ट्विट करतात ....
@Pune_Go_Green @bwfpune @PuneCivic
वाहनांचा वापर जपून करूया, पुण्याच्या हवेची काळजी घेऊया!
पुण्यातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, कारपूलिंग आणि कमी अंतरासाठी सायकलचा पर्याय निवडून आपण प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावू शकतो.
स्वच्छ हवा, निरोगी जीवन आणि हरित पुण्यासाठी आजच पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय निवडूया!
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#AplaShwas #स्वच्छहवा #हरितपुणे #SwachhSarvekshan #MajhiVasundhara #MissionLiFE @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara @parisarpune
Shivam Agrawal retweeted
Pune air quality is worse than Delhi rn. No actions or attention anywhere. No sane society will tolerate this.
Shivam Agrawal retweeted
Many reports in Israeli media of the IDF refusing Netanyahu's orders to restart war with Iran
Hats off to those with the balls to stand up to this war criminal, you're doing your country and the entire world a massive favor
Shivam Agrawal retweeted
אתמול נתניהו הודיע שהסיוע הבטחוני מארה"ב נגמר וסנקציות הולכות לרסק לנו את הכלכלה.
היום בבוקר הוא פרסם סרטון שבו פצצת אטום נוחתת על תל אביב.
הערב מתפרסם שהוא רוצה להוביל להסלמה ועימות באיראן רק בשביל לדחות את הבחירות.
האיש ירד מהפסים. אנחנו חייבים לשלוח אותו הביתה.
Shivam Agrawal retweeted
The new face of #Uzbekistan Railways in 2026 - it's very modern & impressive 🚆🇺🇿 #NonstopEurotrip
Shivam Agrawal retweeted
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो २०२५ मध्येच धावणार; प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट तर दिवाळीपर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार !
@narendramodi
@AmitShah
@JPNadda
@BJP4India
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra
Shivam Agrawal retweeted
My Great Grandfather x 5 came from Germany and landed in Pennsylvania in 1735. Hindus have done nothing but make great contributions. Low crime, high income and low key. Colour and dance is exactly what this world needs right now.
I go to office in ABZ baner which is Just 800 meters from my Society . In Just 800 meter patch from Balewadi Phata to ABZ i come across
1] encroachment shops keep their goods on the footPath .
2] Garbage at Nirman Greens
3] Broken footpath
4] Nearly 10-15 people driving on footpath and honking . Once i didn't give side to motor cyclist on footpath so he was threatening me then i turned on camera and he ran away .
@navalMH Baner is IT park and in just 800 m patch i am facing all this problems . Can't imagine entire PMC situation .
@MhalungeSpeaks @bwfpune @VijayKumbhar62
Shivam Agrawal retweeted
एकेक किलोमीटरसाठी वाहन कशाला?
असे विचारून आपण पायी चालण्याचा, सायकल वापरण्याचा सल्ला देत आहात. पण फुटपाथ नीट आहेत का? फुटपाथवर अतिक्रमण करून स्टॉल्स उभारलेले आहेत. रस्त्यांवर खड्डे आहेत, गर्दी आहे आणि टँकर, मिक्सर भरधाव वेगाने धावत धावतात. सायकल चालवणे सुरक्षित आहे?
@navalMH
एक किलोमीटरसाठी वाहन कशाला?
जवळच्या अंतरासाठी पायी जा, किंवा सायकल वापरा !
आरोग्य ही उत्तम राहील, आणि प्रदूषण ही कमी होईल !
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#saveenvironment #airpollution #ReducePollution #gogreen #walkforhealth #cycleforhealth #SustainableMobility #PublicAwareness #MOHUAIndia #moefccindia @SwachhBharatGov @swachhbharat @majhivasundhara
Shivam Agrawal retweeted
I have interviewed a former Chief Election Commissioner of India.
One of the most reputable ones.
He has exposed Gyanesh Kumar & Vote Chori better than anyone else can. Podcast coming soon..
किमान आत्ता दुष्काळ पडल्यावर तरी राज्य सरकारने rainwater harvesting चे नियम आणावे.
ज्या सोसायटी मध्ये शोषखड्डे नाहीत त्यांना मालमत्ता कर वाढवावा आणि ज्यांनी शोषखड्डे केले आहेत त्यांना प्रोत्साहन पर थोडीफार सूट द्यावी.
हा नियम सर्व महानगरपालिका , नगरपालिकासाठी करावा.
सोबतच प्रत्येक शेतात शोषखड्डे अनिर्वाय करावे . त्याचा खर्च सरकारने द्यावा. लोकांना थोडफार रोजगार सुद्धा मिळेल आणि येणाऱ्या काळात पावसाचे पाणी वाहून जाणार नाही.
Replying to @shivaam_tech
पुण्यातील बहुसंख्य सोसायटी चे एकर च्या पटीत आहे. म्हणजे आज पुण्यातील सोसायटी मध्ये कमीत कमी ४० ते ४०० टँकर पाऊस होतोय . आणि हा पाऊस वाहून जातोय 😐
Rainwater harwesting should be mandate to all societies
Shivam Agrawal retweeted
महाराष्ट्रातील बीडसह अनेक जिल्हे दशकातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. अशा अत्यंत संकटाच्या काळात मनरेगा (MGNREGA) ही ग्रामीण जनतेला आधार देणारी आणि रोजगाराची हमी देणारी योजना होती. मात्र, तिची जागा VB-G RAM G योजनेने घेणे म्हणजे ग्रामीण भारताला संरक्षण देणाऱ्या सामाजिक सुरक्षा कवचावर केलेला थेट सर्जिकल स्ट्राइक आहे.
Scroll च्या एका पत्रकाराने केलेल्या सविस्तर क्षेत्रीय तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक गावकऱ्यांनी महिनोन्महिने काम केलेले नसतानाही, सरकारी नोंदींमध्ये त्यांनी काम केल्याचे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात, त्यांच्या नावावर दाखवलेली मजुरी स्थानिक राजकीय नेते हडप करत आहेत आणि हे नेते सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशसह भाजपशासित इतर राज्यांमध्येही बनावट हजेरी आणि क्लोन ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या घोटाळ्यांचे पुरावे प्रसारमाध्यमांनी उघड केले आहेत.
हा केवळ भ्रष्टाचार नाही तर कष्टकरी मजुरांच्या हक्काच्या मजुरीची पद्धतशीर लूट आहे.
‘व्होट चोरी सरकार’ने आता ग्रामीण मजुरीची चोरी करण्यातही हातखंडा मिळवला आहे
Shivam Agrawal retweeted
hi @ICEgov @ICEgovERO @america @elonmusk @FBIDirectorKash @elonmusk
This traitor (@aravind) is working in America for sometime (god knows how long) and wishes bad for the America even after living on the soil on a visa (most probably).
Not only this, he tries to spread a negative image of america on this platform with an anonymous account. His entire account has 1000s of posts villainising America and Americans.
This will be a justice to american patriots if you can deport traitors like him who don't repsect america even after living there.
These people will eat your country alive if stayed for long.
We, people on indian twitter will sponsor his flight ticket to Delhi as a kind gesture.
Shivam Agrawal retweeted
I tried to kick a rock on the road and fell on the ground after missing it.
Me : I missed the kick and fell because of inertia.
Aravind : The rock was planted by chinese deepstate to hurt you.
Shivam Agrawal retweeted
I was not arrested or detained, I was KIDNAPPED.
Thank you for your support, here's the full story 👇
I want to again reiterate this: Russia will sell oil and gas to Europe in plenty by end of the year. It may even do so in US dollars.
Russia is going to work with the US and US is going to lift all sanctions, unfreeze its assets, give a great deal on Ukraine, and bring back Russia into western fold.
While what I'm saying now may look absurd given statements coming from Russia and Putin himself, I will ask you to wait and watch.
But when it happens then it will look natural and nothing too out of the ordinary that some will comment then saying "what's big deal about you claiming this, we all could see it coming."
That's called hindsight bias.
🚨 HUGE! Putin DROPS ENERGY BOMB: Russia READY to CUT OFF gas supplies to Europe & REDIRECT to Asia
Says, new buyers LINING UP to SNAP it up at HIGHER prices 🤯
Energy WAR fully LOADING amid #Iran crisis?





























