Deshpande Shrinivas (@shriniht) header
Deshpande Shrinivas (@shriniht) profile picture

Journalist @httweets | B. sc Agri | Farmer turned Journo | Views are personal |

Pune , India
Joined February 2012
Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)Photo by Deshpande Shrinivas (@shriniht)
Deshpande Shrinivas retweeted
Dismissed cop, using contacts forged in jail, masterminded a ₹36.36-crore heist at SBI branch in Jalgaon. The gang held bank staff at gunpoint, looted ₹12.26 crore in cash and 27 kg gold, but alert villagers and police chased down all four within hours @shriniht @HT_Mumbai
3
2
408
Deshpande Shrinivas retweeted
Drought hit Latur bans use of crop residue as industrial fuel, reserves it for livestock. @htTweets @HT_Mumbai @HTMumbai #Latur #drought #Pune #crop #cropresidue @Infolatur
3
1
1
199
Deshpande Shrinivas retweeted
#WATCH | Thick haze from ongoing fires has blanketed Pangkalan Bun in Indonesia’s Central Kalimantan, disrupting daily life and hurting businesses. Authorities report thousands of fire hotspots as prolonged drought, difficult terrain and water shortages hamper firefighting efforts. Air quality has remained unhealthy and, at times, hazardous. 📲 For News on the go, Download HT app. Click hindustantimes.com/s/14lS24m
1
1
3
3,224
Deshpande Shrinivas retweeted
Fake kurash certificates: Nine police personnel recalled from training, face job loss with 10 others ✍️ @shriniht
3
88
मराठवाड्यासह, जुन्नरची पाणी पुरवठा योजना मलिकंबर यांनी वसवली आहे. #जुन्नर ची ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना मलिकंबर नहर नावाने ओळखली जाते. तीच्या जतन संवर्धनासाठी आम्ही @CMOMaharashtra कडे पाठपुरावा करत आहोत. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत ऐतिहासिक पाणीपुरवठा 1-2
1
1
1
58
Deshpande Shrinivas retweeted
#WATCH | Goa: Dr. Shekhar Salkar, Chief of the Oncology Department, Manipal Hospital, says, "Nana Patekar was brought dead to the hospital... he was declared dead by 5:30 am. We had tried our best to save him, but he was brought dead. Cardiac massage was given for almost 45 minutes to an hour, but he just could not be saved. As per what we recalled, at around 2:30, he sent a message to his friend that he was not feeling well. But as it was nighttime, his friend could not see the message. So he just called him. He went to his house at around 4 o'clock. By that time, he was sweating and all. They moved him, all those primary things. But he was slowly becoming unconscious... So they sent his caretaker to the hospital... He took our ambulance. When our ER team went there, they started cardiac massage because he was totally unresponsive... They shifted him to our hospital at around 4:20 or 4:30 am. We also tried our best, but he was brought dead. Then we had to file a police case because there's an MLC (medico-legal case). The body has now been taken to the Goa Medical College for post-mortem. His family was not there. His friends were there with him and a caretaker."
Veteran actor Nana Patekar passed away at 5:20 AM today after suffering a severe cardiac arrest at his residence. Despite 45 minutes of continuous CPR, he could not be revived. A medico-legal case (MLC) has been registered, and a post-mortem will be conducted: Dr. Shekhar Salkar, Chief of Oncology Department, Manipal Hospital
80
277
49
2,988
979,530
Deshpande Shrinivas retweeted
For any athlete or fan, nothing is more satisfying than seeing your country’s flag on top! 🇮🇳 - Just look at the raw emotions of India’s 4x400m Gold-winning team! 🥹🥇
152
2,870
155
15,233
191,040
Deshpande Shrinivas retweeted
Wow! Coming from behind and crossing the lines! Vithya Ramraj with the clincher at the last leg of the relay race! Congrats to Kiran, Machettira Poovamma, Vithya Ramraj and Prachi on winning first Gold for Indian in Athletics at Asian Games 2026!🇮🇳
6
68
445
11,691
Deshpande Shrinivas retweeted
Pune’s Ganesh immersion procession was among the noisiest, longest and most monotonous this year — 33+ hours, an hour longer than last year, with Laxmi Road averaging 104.5 dB. All this despite mounting criticism & repeated police assurances of curbs. Numbers tell the story
13
34
10
93
10,465
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रॅफिक कोंडीत अडकण्यापेक्षा पर्यायी रिंग रोड वापरा आणि आपला प्रवास सुखकर करा! #PunePoliceUpdates
2
36
2
141
35,810
Deshpande Shrinivas retweeted
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णयप्रक्रियेला वेग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी राज्यातील पावसाचे प्रमाण, धरणांमधील पाणीसाठा आणि शेतीची परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत केली जाईल. तसेच दुष्काळासंदर्भात येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना जारी केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील दुष्काळासंदर्भातील प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी गतीने निर्णय घेता यावे, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला मंत्रिमंडळाचेच अधिकार असतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री मकरंद जाधव पाटील आदी मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल या समितीचे सदस्य सचिव असतील. राज्यभरातून येणाऱ्या माहितीच्या आधारे कोणत्या भागात दुष्काळ आहे, तिथे काय मदत व उपाययोजना करायची, याबाबत ही समिती निर्णय घेईल. बुधवारपासून राज्यात दुष्काळसदृश भागात पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोयाबीन, मका, कापूस आदी पिकांना सर्वाधिक फटका बसला असून कोकणातील भातशेतीवरही दुष्काळाचा विपरीत परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे बुधवारपासून राज्यातील दुष्काळसदृश भागाची पाहणी करणार असून मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडे मदतीबाबतचा प्रस्ताव पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आगामी 7 ते 8 महिन्यांचे नियोजन केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून हे नियोजन केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात स्पर्धा परीक्षांसाठी विक्रमी पदांची भरती राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यात सर्वत्र जात आहे. विद्यार्थी आणि इतर संबंधितांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे आणि सूचना जाणून घेत आहेत. ही समिती अतिशय चांगले काम करत असून समितीच्या अहवालातील शिफारशींबाबत शासन सकारात्मक असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या समितीसमोर परीक्षा पद्धती वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) ऐवजी बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीने घेतली जावी, अशी मागणी जोरकसपणे मांडण्यात येत आहे. दळवी समितीने परीक्षा पद्धती बहुपर्यायी ऐवजी वर्णनात्मक घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आला होता. आता याबाबत व्ही. राधा समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात शासन निर्णय घेण्याबाबत सकारात्मक असेल. गट क वर्गातील पदांची संख्या अल्प असल्याची तक्रार होत असते. परंतु नजीकच्या काळात गट क वर्गाबरोबरच सर्व संवर्गातील पदे विक्रमी प्रमाणावर भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदभरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था राबवण्याचा किंवा ही भरतीदेखील एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ठळक मुद्दे... • मुख्यमंत्री फडणवीस दुष्काळाच्या पाहणीसाठी बुधवारपासून राज्याच्या दौऱ्यावर • मदतीबाबतच्या तात्काळ निर्णयासाठी उपसमितीला मंत्रिमंडळाचे अधिकार • राज्याच्या सर्व भागात बुधवारपासून पंचनामे करण्याचे निर्देश • पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठीचा चारा यावर विशेष लक्ष • केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्यात मदत सुरू करणार • एमपीएससीतील सुधारणांबाबत व्ही. राधा समितीच्या शिफारशींबाबत शासन सकारात्मक यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य व मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4
121
156
20,430
Deshpande Shrinivas retweeted
नको त्या भिंती! | आवाजाची किंमत काय? | Ganeshotsav Special Short Film | Pune's Ganesh Festival #dholtasha #dholtashapathak #DolbyAudio #noisepollution #punecity #ganeshutsav
24
347
13
1,033
50,143
Deshpande Shrinivas retweeted
Pune Police asked candidates claiming benefits through bogus Kurash certificates to demonstrate their skills on the field—an unusual verification method that helped investigators uncover a suspected fake certificate racket @writemeenal @shriniht hindustantimes.com/cities/pu…
3
3
147
Deshpande Shrinivas retweeted
A day after HT’s report on fake Kurash certificates used to secure at least 60 govt jobs, the probe has widened. Over 1,200 fake certificates have now been found, with MPSC Class 1 and 2 recruitments also under the scanner. ✍️ @shriniht @Mpsc_Andolan
Over 60 people allegedly secured govt jobs across Maharashtra using fake Kurash sports certificates without ever competing in the sport. All this while thousands of youngsters spend years preparing and waiting for a shot at the same government jobs. @Mpsc_Andolan ✍️@shriniht
1
5
1
5
569
Deshpande Shrinivas retweeted
Ramp missing, escalator shut: accessibility crisis hits Pune railway station @htTweets @ymjoshi @writemeenal @aparanjape hindustantimes.com/s/1fd8Nge
3
2
364