शैलेश पाटील (@sshailesh123) header
शैलेश पाटील (@sshailesh123) profile picture

निपक्ष टिकाकार

India
Joined April 2014
Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)
राज्यात सध्या खूप बेघर आहेत, बावन कुळे च्या घरातल्या रिकाम्या बेडरूम ताब्यात घ्याव्यात का 😁😁😁
शेतकऱ्यांची पडीक जमीन ताब्यात घेण्यापेक्षा त्यांचे पडीक कर्ज ताब्यात घेऊन त्यांना कर्जमुक्त करून मोकळे केले तर तेवढे बरे होईल...!! . . @cbawankule #maharashtra
1
10
निवडणुकीत खूप खर्च झालाय 😂
गोकुळ दुधाच्या दरात वाढ! #गोकुळ
16
हफ्ता वाढवायची प्रशासनाची ट्रिक आहे ही.
100 रुपयात 5 टॅाप विकणाऱ्या FC रोडवर सध्या काय परिस्थिती?
15
चुकीची वायर कापली 😂
BIG BREAKING 🚨 A major 20,000-km undersea internet cable, SEA-ME-WE 5, has suffered an UNEXPLAINED fault near Pakistan’s coast, triggering internet connectivity disruptions across Pakistan.
27
May i go to toilet ✋
Narendra Modi is TERRIFIED of Questions! 🤡
12
येडवडे स्विमिंग पूल वरती छट पूजा करत होते 😡😡😡 #chathpuja
40
रुपाली, वैशाली प्रेमीन साठी... तुमचे डोसे संडास समोर भाजले जात होते 😂😂😂😂
1
37
बेंगलोर च्या 7km च्या मेट्रो च उदघाटन करायला मोदी गेले पण पुण्यात मात्र आले नाहीत... मोदींच IT मधल्या प्रीसेल्स वाल्यानसारखं आहे, छाटछुट क्लायेंट ना फक्त झूम वर भेटतात 😁😁
सीएम डीके शिवकुमार के साथ पीएम मोदी ने बेंगलुरु मेट्रो में की यात्रा. टिकट खरीदने के दौरान हंसी-मज़ाक का वीडियो वायरल! #NarendraModi #BengaluruMetro #ABPNews
14
पडलेल्या पैलावानाला विजयाची गदा द्यायचं काम फडणवीस करत आहेत. #कोल्हापूर #गोकुळ 😡
1
2
88
5000 वसुल करताना पंत 😁
अन्नदाता सुखी भव! दिवाळीचा खरा आनंद आपल्या माणसांसोबत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यातच आहे! नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी स्नेहभोजन केले आणि बालपांडे कुटुंबीयांसमवेत गप्पा मारल्या. #Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
29
धायरी सारख्या गचाळ वस्तीत राहणाऱ्यांना पेठेतले पुणेकर मनात नाहीत 😂
पुण्याच्या वातावरणात इतका बदल झालाय की आज पेठेत सुरू असणाऱ्या दिवाळी पहाट चा आवाज अगदी स्पष्ट माझ्या धायरी च्या घरी ऐकू येतोय. स्वच्छ पुणे सुंदर पुणे सुटसुटीत पुणे
1
42
हार्पिक वापरल तरी शेवटी संडासात शेवटचा एक किडा राहतो तो तू आहेस 😂
पेट्स कंट्रोल नंतर जसं घर स्वच्छ होत, तसंच पुणे हळूहळू स्वच्छ होते आहे आज संध्याकाळपासून. #स्थलांतरितमुक्तपुणे
38
हे सो कॉल्ड शेतकरी सर्वसान्याना त्रास देणार. दम असेल तर कधी साखर कराखण्यासमोर आंदोलन करा, मंत्र्या, आमदारा च्या घरा समोर ठिय्या मांडा.
बंद. बंद. बंद. बंद. बंद. उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सांगली , कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास सहकार्य करा.
45
चौथी नापास आहे का गोप्या 🤔
1
55
शैलेश पाटील retweeted
आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतका सोपा संदर्भ चुकणे ही एका आमदाराची गंभीर चूक आहे. पण वर्तमानात #गोपीचंदपडळकर यांचा संदर्भ चुकू नका. पडळकर जेवढा नको वाटतो तेवढा हा माणूस प्रत्येक ठिकाणी घुसतोय. सगळे करेक्ट कार्यक्रम फेल चालले आहेत.
6
9
303
11,870
शेतात हरभरा... माझ्यामुळं.... टरारारा.... फुगला.... शेठ पुढची पाच वर्ष 😁
Let me ask you… If India’s Metro network had continued expanding at the pace it did before 2014, how long would the wait be for cities like Pune to have a metro? YEARS….no…DECADES perhaps. And that was UNACCEPTABLE. In 2014, India had just 248 km of Metro lines across 5 cities. Today, we have nearly 1,200 km across 26 cities. Over 1 crore people travel by Metro every day. The impact goes beyond statistics or numbers. It means less time in traffic, more family time, greater productivity and better opportunities. This is the transformation we are working towards for urban India!
32
एक्सट्रीम अडाणी लोकांचा देश आहे आपला 😁😁
Konkan Railway Viral Video | विहिरीतून धावतेय ट्रेन? कोकणातील व्हायरल विहिरीचं गूढ उकललं | Zee24Taas #KonkanRailway #ViralVideo #Konkan #MaharashtraNews #RailwayEngineering #Zee24Taas
26
बस, मेट्रो, लोकल ह्या प्रवाश्यांचा सोई साठीच्या सेवा असतात,फायद्या तोट्या साठी नसतात.
माझा आधीपासून मेट्रोला विरोध का आहे हे समजून घ्यायचे असेल तर खालील आकडेवारी नीट बघा. Groww रिसर्च कडून मिळालेली माहिती आहे. पुर्ण देशात मेट्रो कुठेच फायदेशीर ठरली नाही. शिवाय मेट्रो आल्याने वाहतूककोंडी कमी झाली का? जेवढा खर्च मेट्रोवर केला गेला तेवढ्या पैशात काय करता आले असते!
4
140
They launched the code before testing it. 😁
EPFO Services launched on WhatsApp. People Started Complaining it Stopped Working on the First Day: Report
2
43
सोलापूर च्या गरीब जनतेला आणी शेतकऱ्यांना अतप्य दरात, ताजा डेटा मिळणात आहे. हा साधा डेटा नसून AI डेटा असणार आहे. उगच विरोधाच राजकारण करू नये... .... असं मोर्च्यात एक जण म्हणत होता... 🙏
नुसती फेकाफेकी भाजपच्या कार्यकर्त्यांच डेटा सेंटरबद्दल अफाट ज्ञान..!
15