शैलेश पाटील (@sshailesh123) header
शैलेश पाटील (@sshailesh123) profile picture

निपक्ष टिकाकार

India
Joined April 2014
Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)Photo by शैलेश पाटील (@sshailesh123)
शैलेश पाटील retweeted
आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतका सोपा संदर्भ चुकणे ही एका आमदाराची गंभीर चूक आहे. पण वर्तमानात #गोपीचंदपडळकर यांचा संदर्भ चुकू नका. पडळकर जेवढा नको वाटतो तेवढा हा माणूस प्रत्येक ठिकाणी घुसतोय. सगळे करेक्ट कार्यक्रम फेल चालले आहेत.
6
9
303
11,870
शैलेश पाटील retweeted
A detained female activist confronted police for not availing medical attention and treatment for fellow protesters who were injured in police action. Thousands of protesters have been detained across New Delhi as police struggle to quell the protests against ECI over SIR exercise. Watch:
241
2,742
115
7,830
1,030,942
शैलेश पाटील retweeted
Replying to @Arun_Kaku05
In May 2021, FBI and federal agents raided the BAPS temple site in Robbinsville, NJ, tied to a lawsuit by Indian workers alleging forced labor. They claimed recruitment on religious visas for construction work at ~$1.20/hour for long hours, with passports held and movement restricted. BAPS denied this, stating the men were volunteers doing seva. The DOJ closed its criminal probe in Sept 2025 with no charges; civil claims continue.
13
1
44
3,303
शैलेश पाटील retweeted
🤐 #Cp
13
265
7
2,047
17,188
शैलेश पाटील retweeted
संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक.... त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली.... हीच त्यांची चूक झाली असावी...
568
5,028
230
13,589
567,754
शैलेश पाटील retweeted
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:- एक Ahmedabad… दुसरं Kolhapur. कोल्हापूर अंतराने जवळ. अहमदाबाद लांब. पण connectivity? उलट. अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन. कोल्हापूरला? फक्त ३… म्हणजे प्रश्न अंतराचा नाही: सुविधा आणि प्राधान्यांचा आहे. तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते. इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा. तिकडे business corridor तयार. इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…! मग लोक काय करणार? ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..? मुंबई ते कोल्हापूर: १०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं. आणि हे सगळं का? कारण पर्यायच नाही. अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो: कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत. कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो: खाजगी गाडीने जाऊ का बसने? तिकडे विकास होतोय… आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
155
682
29
2,658
122,339
शैलेश पाटील retweeted
धन्य ते आदर्श शिक्षक अमृत पाटील! पण त्यांच्यापेक्षा जास्त धन्य प्रवीण पाटील...
3
26
2
120
4,209
शैलेश पाटील retweeted
236
7,935
329
48,825
1,825,288
शैलेश पाटील retweeted
१२ वर्षांचे 'तप' संपले! अपेक्षांची होळी होऊन भ्रमनिरास झाला..!! जनता आता शेती, शिक्षण, महिला हक्कांच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला घेरते आहे. उशिरा का होईना, लोकशाहीसाठी पोषक बदल घडतोय!#जाबविचारा #मूलभूतहक्क
3
28
89
669
शैलेश पाटील retweeted
रणांगणात उतरलेला हा लढवय्या आता थांबणार नाही, झुकणारही नाही! थेट नडणार आणि विध्यार्थ्यांचा हक्क खेचून आणणार! ⚔️🔥#ChatronkiGunj #RahulGandhi
3
14
56
573
शैलेश पाटील retweeted
Marathi insta is brutal
29
73
8
1,261
42,651
शैलेश पाटील retweeted
Washrooms in govt schools in 2026! Kids in rural India are being treated worse than animals.
742
7,295
233
27,021
648,728
काल शेवटी ऑडिसी पाहिलाच! प्रचंड खोलीचा चित्रपट आहे. मला फार आवडला. त्यातील एक मेसेज जरी घेतला तर तुमचे पैसे वसूल! कॅलिप्सोकडे सात वर्षे असताना ऑडिसिसला नियमितपणे कमळाची फुलं खायला दिली जातात जेणेकरून त्याचा स्मृतीभ्रंश होऊन तो तिचा पक्ष सोडून जाता कामा नये. सात वर्षांमध्ये रोज कमळाच्या फुलांवर चरल्याने ऑडिसीसचा गझनी होतो. त्यामुळे त्याचा 'दिमाग' काम करत नाही. त्याला मानवी जगाचा विसर पडतो. नरकातून सुद्धा प्रवास करावा लागतो. ऑडिसीसकडे अदम्य मनोबल आणि मानवी जीवनाप्रती प्रेम असल्याने तो शेवटी त्याची स्मरणशक्ती परत मिळवतो आणि मायदेशी परततो. थोडक्यात दिमाग तंदुरुस्त ठेवायचा असेल तर कमळापासून लांब रहा असं ऑडिसी चित्रपटात दाखवलं आहे. ख्रिस्तोफर नोलान इजे दिमागी नक्षल!
11
29
2
171
8,040
शैलेश पाटील retweeted
मराठा साम्राज्याचा रुमशेपावतो विस्तार करणारे, अजिंक्ययोद्धा, #रणधुरंधर #राऊ 'थोरले बाजीराव पेशवे' यांचा आज जन्मदिवस.
6
64
1,509
शैलेश पाटील retweeted
गडकोट मौज करण्याची ठिकाण नाहीत!
3
17
44
2,162
शैलेश पाटील retweeted
पंजाबमध्ये पेपर लीक झाला, मग आता 'आप'च्या नेत्यांचा राजीनामा मागणार का? पंजाबमध्ये वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या मुद्द्यावर हे काही बोलणार का? #HypocrisyExposed #PunjabPaperLeak
133
38
16
152
28,431
शैलेश पाटील retweeted
Gen Z..how do I become you?
2,326
2,691
509
41,747
1,532,461
शैलेश पाटील retweeted
हंसते हंसते पागल हो जाओगे....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
169
3,392
118
11,759
340,080
शैलेश पाटील retweeted
Few moments later...
162
285
51
2,114
373,766
शैलेश पाटील retweeted
ये उज्जवल है, जो जंतर मंतर पर कॉकरोच जनता पार्टी के प्रोटेस्ट में पहुंचे थे. ये खूब वायरल हैं, लोग सोशल मीडिया पर इन्हें खूब ट्रोल कर रहे हैं. जिसको लेकर उज्जवल ने अपना वीडियो जारी किया है.
328
346
35
1,661
251,192