विजय retweeted
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस हे सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री आहेत.
केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता भाजपची, पालिकेत सत्ता भाजपची, गृहमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा तरी कुर्ला सारख्या घटना दिवसाढवळ्या घडतात ?
#निष्क्रिय_गृहमंत्री
धर्माच्या, जातीच्या, राष्ट्रप्रेमाच्या नावावर तुम्हाला ज्यांनी मूर्ख केलंय त्यांच्याचकडून महाराष्ट्रधर्माला सर्वाधिक धोका आहे.
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र
#महाराष्ट्रधर्म 🚩
विजय retweeted
लबाड लांडगे😂😂😂
टिपूला बाप मानणारी औलाद आमची नाही,
जो इतिहास विसरला तो जातीवंत मराठा नाही!
#छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय #chhatrapati_shivaji_maharaja #shivajimaharaj #marathaempire #maharashtra
कुर्ल्यात एक उद्यानात तरुण व तरुणीला काही मुस्लिम परप्रांतीय अल्पवयीन मुलांच्या जमावाने प्रचंड मारहाण केली, सर्वावर कठोर कारवाई झाली पाहिजे @GhatkoparPS @MumbaiPolice
महाराष्ट्र राज्यात ही नाटकी अजिबात खपवून घेऊ नका, ही उत्तरेतील घाण गुन्हेगारी करून महाराष्ट्र नासवत आहे..
आम्ही लवकरच घाटकोपर पोलीस ठाण्यात पोहचतोय सर्वाना अटक झाली पाहिजे.
ही मानसिकता ठेचून काढा
@Dev_Fadnavis @NiteshNRane
विजय retweeted
#वाढवण_बंदररद्द
पालघरच्या भूमिपुत्रांचा तीव्र विरोध असतानाही, वाढवण बंदर त्यांच्या बोकांडी मारण्याचा हा अट्टाहास नेमका कोणासाठी? हक्कांसाठी भूमिपुत्र रस्त्यावर रक्त आटवत असताना,या #मराठी वृत्तवाहिन्यांच्या तोंडाला कुलूप का पडलंय?
@abpmajhatv
@zee24taasnews
@rajivkhandekar
धर्माच्या, जातीच्या, राष्ट्रप्रेमाच्या नावावर तुम्हाला ज्यांनी मूर्ख केलंय त्यांच्याचकडून महाराष्ट्रधर्माला सर्वाधिक धोका आहे.
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र
#महाराष्ट्रधर्म 🚩
विजय retweeted
महाराष्ट्रात ३०४ तालुके दुष्काळग्रस्त. दिवाळीपूर्वी ₹५,००० ची मदत सुरु झाली, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अजूनही काळोख आहे.
ऊसाच्या दरासाठी रस्ते बंद, पीक करपले, चारा नाही...
हि दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल का?
#महाराष्ट्रदुष्काळ #शेतकरी
🤖 Made with AI
विजय retweeted
बेळगावमध्ये १०८ वा शर्कत दिन साजरा ! 🇮🇳⚔️🛡️
यावेळी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भव्य पुतळा बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये उभारण्यात आला.
शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेच्या गौरवशाली परंपरेला मानाचा मुजरा!
#सरसेनापतीहंबीररावमोहिते 🚩
विजय retweeted
मराठा कायम देत राहिला मग तो दुष्काळ असो अथवा सुकाळ,
दुष्काळात आपलं शेकडो खंड्या ज्वारीने भरलेले धान्य कोठार गोरगरिबांसाठी मुक्तहस्ताने दान केलं होतं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी...🙏❤️
#मराठा
#जगदगुरुसंततुकाराममहाराज
विजय retweeted
गोकुळ ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेला सत्तेचा खेळ पाहून संताप येतोय! राजू शेट्टींनी आज पुणे-बंगळूर महामार्ग रोखला. उद्या शेतकऱ्यांनी गोकुळला दूधच घातलं नाही, तर मंत्री स्वतः दूध देणार का? की अमूलकडून दूध आणून संस्था चालवणार?
काँग्रेसवाल्यांनी पर्यायी दूध संस्था उभी केली तर कोल्हापूरचा शेतकरी कुणाच्या मागे उभा राहील, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा.
परिवर्तन अटळ आहे; पण ते रक्तपाताशिवाय व्हावं, हीच अपेक्षा!
एक दूध संघ ताब्यात घेण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरत असाल, तर तुम्ही जिंकलेल्या निवडणुका कशा जिंकल्या असतील, हे तुमचे नेते आणि तुम्हालाच माहीत!
#गोकुळ #कोल्हापूर #शेतकरी #सहकार_वाचवा #परिवर्तन
विजय retweeted
गोकुळ बरबाद करण्यासाठीच गोकुळमध्ये ४ सरकारी संचालकांना मंजुरी दिली आहे काय?
नियमांना बगल देऊन सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. सहकाराच्या स्वायत्ततेवरच हा घाला आहे. या सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध!
#गोकुळदूध
@CMOMaharashtra
विजय retweeted
The CM wasn’t elected by us; he was elected, directly or indirectly, by Gujaratis and North Indians.
What is goin in our Maharashtra ?
Why have we elected a cm who is working against us ?
Literally it’s feel like a Bihari cm is running our state now 🤢
#resigncm
#fasavnis
#votechorcm
विजय retweeted
छठपूजेच्या नावाखाली समुद्रकिनारे,नद्या आणि तलावांमध्ये घाण करा… ती साफ करण्याची जबाबदारी BMC ने घ्यावी पर्यावरणाचे नियम सर्वांसाठी समान असावेत
@mybmc
#चटपूजा #मुंबई #पर्यावरण_संरक्षण #समुद्रकिनारे_वाचवा
विजय retweeted
गोकुळसाठी रडीचा डाव खेळणाऱ्याची पातळी ( लेव्हल) आता तरी समजली का?
सत्तेसाठी किती खालच्या थराला जाता येतं,याच हे जिवंत उदाहरण 🔥
लोकशाहीला घोडा लावणारा पंत 😡
#गोकुळ
#कोल्हापूर
#लोकशाही
विजय retweeted
आमची भूमी, आमची भाषा, आमचच धोरण.. महाराष्ट्रात राहायच असल तर मराठी आलीच पाहिजे. मराठी अस्मिता आणि स्थानिकांचे हक्क जपण्यासाठी संघटित व्हा.
रात्र गुजरात्यांची असून, मराठी बैल नांगराला बांधून महाराष्ट्रावर नांगर फिरवला जात आहे.
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र 🚩
विजय retweeted
रस्त्यावर उतारावेच लागेल आपापल्या परीने शक्य ते प्रयत्न करावे लागतील ह्यांना सत्तेतून घालवायला २०१४ एक अनर्थ अरिष्ट होतं.























