
नावालाच #social , पटल तर घ्या...
Chinchwad
Joined February 2013
- Tweets1.2K
- Following555
- Followers36
- Likes106
एक_निनावी retweeted
एकेकाळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस सन्मान मोर्चा काढणारा माणूस राजकीय अपयशामुळे इतका नैराश्यात आहे की पोलिसांच्या कामात अडथळा आणून त्यांना शिवीगाळ करणाऱ्यांचे सत्कार करायला लागला आहे. यातून काही राजकीय फायदा होईल का ते येणारा काळ सांगेलच.
@RajThackeray
एक_निनावी retweeted
हा भामटा झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झालं तिकडे जायला तयार नाही कारण याला टायफॉइड झालाय पण गावभर इंटरव्ह्यू द्यायला याला टायफॉइड नाही झाला.
एक_निनावी retweeted
Genuinely हा मराठी शब्द आहे.
अमित ठाकरे यांनी पाच मिनिटात पन्नासाव्या वेळा वापरला म्हणजे मराठीच असेल.
तुम्हाला इंग्लिश शब्द आहे असे वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्र द्रोहि
एक_निनावी retweeted
Call me a conspiracy theorist but I am pretty sure it is not normal for the moon to glitch like that…
Readers added context they thought people might want to know
The video isn’t edited—when zooming in, the phone switches lenses, which changes the angle of view. This causes the moon’s reflection (which isn’t overexposed and appears close) to shift due to parallax, while the actual moon (overexposed and distant) stays fixed.
britannica.com/science/parall…
cambridgeincolour.com/tutorials/came…
एक_निनावी retweeted
समतेची तू फिरविली लाठी,
बंधुत्वाच्या घडविल्या गाठी,
नेहमी तू झिजला अमुच्याचसाठी,
लाजवुनी चंदना,चंदना.....
रामजीच्या नंदना भिवा💙
#बाप
#जयभीम_नामोबुद्धाय
एक_निनावी retweeted
औरंगजेबाचा शेवटचा काळ मोठा कठीण होता. मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले होते
औरंगजेबाची कन्या झीनतुंन्नीसा मात्र कायम त्याच्यासोबत असायची
शहजादा अकबर मात्र मराठ्यांना मिळाला होता
शेवटच्या काळात औरंगजेबाच्या शरीरही खंगले होते
काय बघताय?
कुणाबद्दल बोलतोय कळाल्यावर लाईक ठोका
😆😆
एक_निनावी retweeted
मनोगत अंक १६ ऑक्टोबर २०२४
हरयाणा जिंकले महाराष्ट्रही जिंकू
वाचण्यासाठी क्लिक करा...
bit.ly/40b2RvM
एक_निनावी retweeted
देख लो हिंदूओं... बहुत प्यार है ना तुम्हें भाईचारा से 😡
मुग़लों ने क्या क्या किया नहीं पता , कोई नी वो इतिहास है
अब तो समझो, देखों और सुनो अंधे मत बनो 🙏🙏
जागों प्यारे जागों 🙏🙏
nitter.gq/shiv_up47/status/18211…
एक_निनावी retweeted
New Bangladesh 🇧🇩 😭
Readers added context they thought people might want to know
The fact is that this is an old video and scene of the path play. The girl is a regular student of Jagannath University in the academic year 2021-22. This video is the scene of the path play as a protest against Abontika's (Jagannath University law student) suicide.
x.com/dintentdata/st…
एक_निनावी retweeted
बांग्लादेश का ये सबसे भयावह दृश्य है. कमजोर दिल वाले न देखें
लोगों के अंडरवियर देखकर मारा जा रहा है. नंगा करके देखा जा रहा है कि खतना हुआ है या नहीं. इसके बाद बर्बरता पूर्ण तरीके से हत्या की जा रही है.
Bangladesh में जो हो रहा है वो मानवीय सभ्यता पर भयावह आघात है.
भीड़ में एक भी ऐसा नहीं था जो इस बर्बरता को रोक सकता. क्या बांग्लादेश में सभ्य लोग नहीं बचे हैं ?
#SaveBangladeshiHindus
एक_निनावी retweeted
ध्रुव राठी को मनीष कश्यप ने दिया करारा जवाब।।
@Mkasyapsob
Manish Kashyap Reply To Dhruv Rathee on Disrespecting PM Narendra Modi |
#ManishKashyap #dhruvrathee #NarendraModi
एक_निनावी retweeted
प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळाच समजते एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्या नंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते.
#अराजकीय
एक_निनावी retweeted
पंखण्डियों की असलियत , रन D रोना शुरू करो 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
#RajyaSabhaElections
एक_निनावी retweeted
मी RW च्या सर्व मित्रांना पुन्हा पुन्हा सांगतोय की
- लिहितांना मर्यादा बाळगा
- जोश मध्ये काहीही लिहून नामुष्की ओढवून घेऊ नका
- सरकार आपली असली तरी कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा विरोधकांना जास्त माहीत आहे
- मलाच जास्त कळत, मीच कसा हुशार हे समजणे सोडा
- PR वरून रडगाणे बंद करा
एक_निनावी retweeted
नव भारताचा, नव युगारंभ
#WomenReservationBill2023 #NarendraModi
एक_निनावी retweeted
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या #G20India2023 परिषदेस उपस्थित ब्रिटनचे पंतप्रधान @RishiSunak यांची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भेट घेतली. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. केंद्रीयमंत्री अश्विनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते.
#G20Summit2023





















