
नावालाच #social , पटल तर घ्या...
Chinchwad
Joined February 2013
- Tweets1.2K
- Following555
- Followers36
- Likes106
ज्या #हिंगणघाट मध्ये मा. श्री. #रोहितदादा पवारांनी कथित 'स्मार्ट मीटर सक्ती' विरोधात आंदोलन कम सभा घेतली. त्याच #हिंगणघाट मध्ये २०२० मध्ये कु. अंकिता पिसुड्डे हिला एकतर्फी प्रेम प्रकरणातून भरदिवसा भरचौकात जिवंत जाळलं होतं तेव्हा मा. श्री. #रोहितदादा पवार कोणत्या बिळात लपले होते?
‘स्मार्ट मीटर’ची सक्ती करणार नसल्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर दिलेल्या आश्वासनाला याच सरकारने कचऱ्याच्या पेटीत टाकून ‘स्मार्ट मीटर’ची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे. महावितरणने बसवलेले हेच स्मार्ट मीटर ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा घालत आहेत. आधी येणाऱ्या बिलाच्या कितीतरी पट अधिक बील या स्मार्ट मीटरमुळं येत असून तरीही सरकारकडून मात्र सक्तीने हे मीटर बसवण्यात येत आहेत. याच स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने हिंगणघाट (वर्धा) इथं आयोजित केलेल्या केलेल्या जनआक्रोश मोर्चाला उपस्थित राहून संवाद साधला. सामान्य नागरिकांना लुटण्याचा आणि खासगी कंपन्यांना गब्बर करण्याचा हा धंदा सरकारने बंद करावा, अन्यथा संपूर्ण राज्यभरात याविरोधात कडवा संघर्ष करण्याची आमची तयारी असल्याचा निर्धार यावेळी केला.
प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब, खा. अमर काळे, मा. आ. सुनील जी भुसारा, अतुल वांदिले, प्रा. नितेश कराळे (मास्तर), रविकांत वर्पे, आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष जयवंत वानोले, सुनील राऊत, वर्षाताई निकम, अनिल जवादे, सुनील डोंगरे, बाळूभाऊ वानखेडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
#स्मार्ट_मीटर #स्मार्ट_मीटर_सक्तीविरोधात_मोर्चा #वीज_ग्राहक #जनआक्रोश_मोर्चा #महावितरण #वर्धा
4
Replying to @rautsanjay61
@rautsanjay61 संजू काका तेवढं तात्यांना सांगा की परत एकदा ‘सीझफायर’ करायला…. मधी लई त्यांची साईड घेत होत तुम्ही… “एका कॉल वर युद्ध थांबवलं” जर तुमच्या मते तात्या एका कॉल वर “भारत-पाकिस्तान” युद्ध थांबवू शकतात तर तेच तात्या एका कॉल वर “इराण-इस्रायल” पण थांबवू शकतातच की…
2
अजूनही @RajThackeray साहेबांचं मत हेच असेल का? @ChiefMns @RajThackeraySa1 @RajThackeray9Fc काय वाटत?
#MarathaKunbi_Reservation #ManojJarangePatil
29
म्हणे साहेबांना २ माणसं भेटली, जी म्हणत होती, "आम्ही तुम्हाला १६०+ जागा निवडून देतो"...
प्रश्न : १ . साहेबांनी त्याची नावं जाहीर करावीत
२ . साहेबांना आजच ती माणसं कशी काय आठवली हे साहेबांनी सांगावं
#काहीही_हं_साहेब
#अंगात_नाही_बळ_आणि_चिमटा_काढून_पळ
#बातमीसाठीकायपण
#आधारवड
10
ही बातमी डोळे बंद करून ऐका!
कुणी कुणाला मारल काही कळत नाही?
दारू पिऊन बातम्या देतात का?
#बातमीदार_जोमात_पब्लिक_कोमात
1
II जय जिजाऊ, जय शिवराय II
आजच्याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उदंड उत्साहात आणि प्रचंड जल्लोषात पार पडला. आमचे राजे अखंड ‘सार्वभौम’ स्वराज्याचे छत्रपती झाले.
II छत्रपती शिवाजी महाराज की जय II
#ChhatrapatiShivajiMaharaj #Trend #शिवराज्याभिषेक
24










