
Official Twitter account of District Satara Collectorate. #satara
Joined May 2020
- Tweets18
- Following11
- Followers1.8K
- Likes49
Pinned Tweet
एकीकडे सातारा जिल्हा सह्याद्रीच्या सहवासाने व कृष्णा, कोयना वेण्णा या नद्यांच्या पाण्याने समृद्ध असलेला... आणि दुसरीकडे अवर्षण प्रवण भाग.. मात्र अविरत विकासाचा ध्यास घेतलेल्या जिल्ह्याने नेहमीच विकासाचे मापदंड निर्माण केले.. @Info_Satara
Continue -2
कोरोना संसर्ग ओळखण्यासाठी तुमच्या घरी पल्स ऑक्सि मीटर असणे गरजेचे आहे... काय असतं पल्स ऑक्सि मीटर... त्याची ओळख सांगणारा हा ऍनिमेशन पट... !!
नक्की बघा... इतरांनाही पाठवा... !! 👇
@CMOMaharashtra @MahaDGIPR
@micnewdelhi @CollectorSatara
#अनलॉक1
पुन्हा सुरळीत होताना ... कॅमेरा, रोल, ऍक्शन @सातारा @CollectorSatara @micnewdelhi @MahaDGIPR
निसर्ग वादळ सूचना - नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कच्चे घर असल्यास तात्काळ सूरक्षित ठिकाणी आवश्यक साहित्य व पशूधनासह स्थलांतरित व्हावे. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा!
@Info_Satara #Nisargcyclone #StayHomeStaySafe
कोरोना विषाणू आणि त्याची लक्षण, बरा होणारा आजार, लोकांची मानसिकता याबाबत माहिती देत आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे @Info_Satara @MDgipr
2) इथून पुढेही ते चालत राहील... त्याबाबत नेहमीच माध्यमातून या विषयी लिहलं जातं... आम्ही आता ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्हाला भेटणार आहोत... या तुमचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर स्वागत आहे.
धन्यवाद.... !! @Info_Satara
शेखर सिंह,
जिल्हाधिकारी, सातारा







