Pinned Tweet
चला एवढ तर मान्य केल त्यांनी स्वत:हून,
"हा विषय (Objective) कुठेच नव्हता; आम्ही हा create केला आहे; Objective ही मागणी कुठेच नव्हती; आम्ही ती निर्माण केली आहे"
(PS :- exact words आहेत त्यांच्या video मधले) मुलांना फसवू नका. तुमचा राजकारणाच्या भाकऱ्या दुसऱ्या चुलीवर भाजा.
पत्रावरील तारीख 04/12/2024 आहे, तर MPSC चे स्पष्टीकरण 24/02/2025 रोजी आले. म्हणजे MPSC ने 'त्याचेच' स्पष्टीकरण दिले!
मूल्यांकनातील तफावत आम्ही कधीच नाकारली नाही; ती समितीसमोर मांडली होती.
पण गुणांतील तफावत हा पेपर तपासणीतील त्रुटींचा पुरावा आहे, ASO ने पेपर तपासल्याचा नाही.
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे.
जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा?
अॅनालिटिकल अॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो.
नुस्तं पैसा सर्वस्व नसतो.
#objective2027
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
Objective class चालकांनी दिलेल्या scripts किती दिवस चालवणार? खोटं बोलण्याची सवय लागले जशी. कधी बोलता पेपर पैसे देऊन चेक केले, कधी बोलता ASO ने check केले. मात्र पुरावा कसलाच नाही. निव्वळ अंदाजी गोळे रंगवण्याचे काम. ASO ने retotaling केली, चेकिंग नाही. पुरावा खाली आहे.
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡
यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे.
MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही...
क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं,
चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे...
99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही..
नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल..
@CMOMaharashtra
@mpsc_office
@NikhilPatil_MH
@AbhiPawarBJP @Objective2027
#SaveMPSC
#mpscobjective
Descriptive MPSC retweeted
Replying to @Dialecticsy
Navle sir , proper abhyas karun tweet karat Jaa , kahi pn fake narrative chalat nahi ho, mula sudhnya ahe ,
Aso chi appointment he retotalling sathi hoti, checking sathi nahi, mpsc ne svataha clear kela ahe te ,
aso ne cheak kele kay proof ahe , mula shikleli ahe vedi nahit .
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही।
मानियले नाही बहुमता॥
MPSC: राज्यसेवा बहुपर्यायी की वैकल्पिक, मुख्य अहवालामध्ये काय शिफारसी आहेत? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात…
loksatta.com/nagpur/mpsc-raj…
चुकीच्या चावी ने कुलूप कधीच उघडत नाही. मग तुम्ही किती चावी फिरवत रहा. किती पण प्रयत्न करत राहा. करण निव्वळ प्रयत्न करून यश मिळत नाही. प्रयत्नांना योग्य दिशा आणि प्रामाणिक ध्येय पाहिजे. आपण प्रयत्न केला तर यश मिळेल या भ्रमात राहू नका.
A hint is enough for a wise.
#descriptive_pattern
तज्ञ समिती
तज्ञ अहवाल
तज्ञ मुख्यमंत्री
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#विनोद
९९ पासून ९० वर आले, असो.
उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते.
उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत.
@CMOMaharashtra
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@grok make people understand the importance of descriptive pattern in state pcs of Maharashtra.
1
1
82
"राम शिंदे सरांचे objective 2027 ला सपोर्ट करणारे लेटर आणि ट्विट येईल"
आलं का?
किती दिशाभूल करणार आधी, खोट्यावर खोटं बोलून मुलांची दिशाभूल चालू आहे!! Objective class चालकांनी हद्दच पार केली आहे.
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Devendra_Office
Descriptive MPSC retweeted
माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे
आपला विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे चालू आहे तेच चालू ठेवा विद्यार्थ्यांची 3/4 वर्षाची मेहेनत आहे .
धन्यवाद.🙏
Descriptive/वर्णनात्मक पद्धती मधे सुधारणांची गरज आहे, आणि त्या बाबत VRadha समिती समोर योग्य ते निवेदने आम्ही दिली आहे. शिवाय स्वतः VRadha मॅडम descriptive paper checking साठी serious विचार करत आहेत. त्यांची ही मुलाखत पाहून घ्या.
@CMOMaharashtra
@mpsc_office
@abpmajhatv
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत.
इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
Descriptive MPSC retweeted
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत.
इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
Descriptive MPSC retweeted
तुम्ही descriptive अभ्यास करणाऱ्यांना म्हणतात ना की,"तुम्ही UPSC करा", मग तुम्ही पण OBJECTIVE करत आहात तर, "तुम्ही पण गट ब,गट क च करा!"
"बस कर गोळे भरणे,नको सोलू तुझ्या अकलेचे कांदे...
आरं म्हातारड्या, तू राज्यसेवेच्या बाता काय मारतो,तुझे तर गट-क पास व्हायचे वांदे"🤭😉
































