Descriptive MPSC retweeted
Replying to @Dialecticsy
Navle sir , proper abhyas karun tweet karat Jaa , kahi pn fake narrative chalat nahi ho, mula sudhnya ahe ,
Aso chi appointment he retotalling sathi hoti, checking sathi nahi, mpsc ne svataha clear kela ahe te ,
aso ne cheak kele kay proof ahe , mula shikleli ahe vedi nahit .
Descriptive MPSC retweeted
माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे
आपला विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे चालू आहे तेच चालू ठेवा विद्यार्थ्यांची 3/4 वर्षाची मेहेनत आहे .
धन्यवाद.🙏
Descriptive MPSC retweeted
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत.
इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
Descriptive MPSC retweeted
तुम्ही descriptive अभ्यास करणाऱ्यांना म्हणतात ना की,"तुम्ही UPSC करा", मग तुम्ही पण OBJECTIVE करत आहात तर, "तुम्ही पण गट ब,गट क च करा!"
"बस कर गोळे भरणे,नको सोलू तुझ्या अकलेचे कांदे...
आरं म्हातारड्या, तू राज्यसेवेच्या बाता काय मारतो,तुझे तर गट-क पास व्हायचे वांदे"🤭😉
Descriptive MPSC retweeted
दम नाही वाटतं. किती हा intolerance. माझे tweet hide करतो. ह्यालाच म्हणतात सगांडूपणा.Group b and c च्या पोरांचा वापर बंद करा.त्यांना अभ्यास करू द्या.हे असले छक्के पंजे धंदे बंद करा. दम असेल तर BLOCK,HIDE करणे बंद कर. ढोंगी. स्वार्थी.
unavailable
#UPElection2027 #NagaDurga @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks
This is why Gazatted exams should have Descriptive mains
Descriptive MPSC retweeted
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗
आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं?
म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे.....
म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे?
अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,,
कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,,
विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,,
कॉल करून धमक्या द्याव्या,,,
नाहीतर अगदी खून करावेत,,,
तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो!
विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,,
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
Descriptive MPSC retweeted
Replying to @DescriptiveMPSC
OBJECTIVE चे paper फुटले,त्याचे PROOF असताना देखील, Descriptive बद्दल हवेत वक्तव्य करणं म्हणजे डोळे असून आंधळेपणाचं लक्षण आहे, असो @objective2027 "पैसे घेऊन पेपर तपासल्याचे legal Proof द्या" बाकीच्या फालतू गप्पा तर तुम्ही असंही करताच आणि नसेल तर @mpsc_office कारवाई करेलच
#CRPF @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS @RRPSpeaks
कृपया या गोष्टी ची नोंद घ्या, एका संविधानिक संस्थेवर चुकीचे आरोप करत आहेत. काही पेपर फुटले आणि गैरप्रकार झाला ह्याचा फायदा स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी चालू आहे.
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
Descriptive MPSC retweeted
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
Descriptive MPSC retweeted
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
Descriptive MPSC retweeted
MPSC Syllabus Pattern Descriptive च राहणार!!
Supreme Court चे अभ्यासक्रम बदलाबाबत मत काय?
V Radha Smiti अहवालात Descriptive पॅटर्न ठेवणार
एकीकडे Coaching mafia दुसरीकडे भ्रष्टाचारी ASO/Grp B gang ह्यांच्याकडून परत objective चा घात करणाऱ्याचा पडदा फाश झाला आहे. फक्त स्वार्थासाठी पोरांचे करिअर आणि महाराष्ट्राचे प्रशासन बिघडायला लागले आहेत.
आजचा विनोद:
ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत!
स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा!
तुमचे admin कोण आहे? Objective माफिया?
#mpsc #descriptive
Descriptive MPSC retweeted
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी मूलभूत हक्क नसून धोरणात्मक विषय आहे.@Dev_Fadnavis साहेबांना टॅग करून ‘सत्तेला जागा दाखवू’, ‘असंतोषाचा वणवा पेटेल’ अशा धमक्या देणे घटनात्मक मार्ग नव्हे.V. Radha समितीचा अहवाल येऊ द्या.मग सरकार ठरवेल.महाराष्ट्र हित हे झुंडशाहीच्या दबावापेक्षा मोठे आहे.
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.??
घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका...
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा,
अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
#MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents
@CMOMaharashtra
@Objective2027
@satejp @BaliramDoleyINC
@nana
Descriptive MPSC retweeted
केवळ अफाट कष्ट विजयाची खात्री देत नाहीत; ज्या तत्त्वासाठी लढताय ते तत्त्वच चुकीचं असेल तर पतन ठरलेलं असतं.
रावणानेही पूर्ण ताकद लावली, पण हेतू चुकीचा असल्याने शेवटी हरलाच.
ऑब्जेक्टिव्ह लॉबीची अवस्था वेगळी नाही—चुकीच्या लढ्यासाठी कितीही जीव तोडला, तरी सत्य बदलत नाही!
#descriptive
Replying to @RahulAsks
@RahulAsks Sir, the work you are doing is commendable and thank you for it. As you mentioned in last part of your video people are deliberately maligning your image. Such idiots even dont know what Journalism is. Thank you again
पुन्हा एक खोटा propaganda!!
राहुल कुलकर्णी सरांनी त्यांचा व्हिडिओ मध्ये जी प्रतिक्रिया दिली, ती @MahaDGIPR चे ट्विट वाचूनच दिली होती, हवं तर व्हिडिओ पाहून घ्या-youtube.com/live/OPUw_7PZm6I…
समितीचा अहवाल objective चा बाजूने नाही आला म्हणून समिती खोटी!! वाह!?
@RahulAsks
Descriptive MPSC retweeted
पुन्हा एक खोटा propaganda!!
राहुल कुलकर्णी सरांनी त्यांचा व्हिडिओ मध्ये जी प्रतिक्रिया दिली, ती @MahaDGIPR चे ट्विट वाचूनच दिली होती, हवं तर व्हिडिओ पाहून घ्या-youtube.com/live/OPUw_7PZm6I…
समितीचा अहवाल objective चा बाजूने नाही आला म्हणून समिती खोटी!! वाह!?
@RahulAsks
मला एक समजत नाही, वरिष्ठ IAS असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बनवलेल्या समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्री सरांना presentation देण्याच्या आदल्या दिवशीच एक स्वतंत्र पत्रकार माहिती कशी काय देऊ शकतात? म्हणजे रिपोर्ट हा मुख्यमंत्री सरांना भेटण्याच्या आधीच या पत्रकारांना लीक झाला, ते पण इतके मोठे अधिकारी समितीवर असताना? की काही पत्रकार मुद्दाम रिपोर्ट यायच्या आधीच तो डिस्क्रिप्टिव्हच (वर्णनात्मक) राहणार, हे आपल्या मनानुसार बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत?
याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
#objective2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @VRadhaIAS @MahaDGIPR @mpsc_office
Now they can only defame people, it won't lead to anything. There was never any question of objective on ground but false narrative and political demand
Descriptive MPSC retweeted
3 january रोजी होणाऱ्या Group C पूर्व परीक्षा कोणत्याही कारणास्तव postpone न करता, वेळेवर व्हावी ही नम्र विनंती.
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis




























