०१ मे २०२६ महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्थापना दिनानिमित्त सत्ताधाऱ्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण होणार नाही याची काळजी घेतली होती. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राने सत्ताधाऱ्यांची ही निच मानसिकता मराठी लोकांच्या लक्षात आणून दिली होती.
याचा परिणाम असा की आज २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त काहीएक प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आलं आहे. पण पोलिस यंत्रणा लोकांना अभिवादन करू देत नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा इगो नाजूक आहे. त्यांना छटपूजेपासून मराठी अस्मिता असं सगळ्याचं श्रेय लाटायचं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केल्याशिवाय इतर कोणीही अभिवादन करू नये असा स्पष्ट आदेशच पोलिसांना देण्यात आला आहे.
#२१नोव्हेंबर
राज | Raj retweeted
शिवस्मारक, खानापूर, बेळगाव, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी ०९:३० वा.
स्थळ : शिवस्मारक खानापूर, बेळगाव
संपर्क : नारायण कापोलकर (९४४९५८२०८०), वासुदेव चौगुले (९९०१०७०२३४)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन
मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग (गोपुरी), सातारा (माण तालुका), सातारा (अजिंक्यतारा परिसर), कोल्हापूर (गडहिंग्लज), लातूर, कोल्हापूर (इचलकरंजी) इत्यादी ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने येत्या २१ नोव्हेंबरला होणार आहे. आवर्जून सहभागी व्हा. हुतात्म्यांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे.
फक्त अभिवादनच नाही, तर हुतात्म्यांकडून प्रेरणा घेऊन संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा उभारण्यासाठी प्रत्यक्ष कृती करूया.
चला तर मग, घराबाहेर पडून अभिवादन करूया...
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
वरोर वाढवण मधली पाचवी रात्र १२ वाजता
उलट कालच्या दडपशाहीनंतर स्थानिकांत संघर्षासाठी ऊर्जा वाढलीय
राज | Raj retweeted
कलाकार कट्टा, पुणे, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : दुपारी ४ ते संध्याकाळी ६:३०
स्थळ : कलाकार कट्टा, पुणे
संपर्क : सोनाली वारुंजीकर (९८८१२४३९९३), संदीप बर्वे (८९८३३८७८२७)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
हुतात्मा स्तंभ, गांधी पुतळ्याजवळ, पुरवठा कार्यालय, इचलकरंजी, कोल्हापूर, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी ०९:०० वा.
स्थळ : हुतात्मा स्तंभ, गांधी पुतळ्याजवळ, पुरवठा कार्यालय, इचलकरंजी, कोल्हापूर
संपर्क : उमेश पाटील (७६७६२२३९३९)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
क्रांती स्तंभ, पंचायत समिती आवार, गडहिंग्लज, कोल्हापूर, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी १०:०० वा.
स्थळ : क्रांती स्तंभ, पंचायत समिती आवार, गडहिंग्लज, कोल्हापूर
संपर्क : दीपक मांगले (९८५०६७८२५७), प्रशांत हिरेमठ (९४२३२७९२८८)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
जि. प. हायस्कुल, नायगाव बाजार, नांदेड, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : दुपारी ०१:०० वा.
स्थळ : जि. प. हायस्कुल, नायगाव बाजार, नांदेड
संपर्क : शिवाजी पिठलेवाड (९४२०९५३१००)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
वीर हणमंतवाडी, जुना कव्हा रोड, लातूर, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : संध्याकाळी ०५:०० वा.
स्थळ : वीर हणमंतवाडी, जुना कव्हा रोड, लातूर
संपर्क : सुरेखा पिटलेवाड (९९७५६३२८००)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
हुतात्मा स्मारक, नाशिक, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी १०:३० वा.
स्थळ : हुतात्मा स्मारक, नाशिक
संपर्क : ज्ञानेश्वर जाधव (९६०४६२०९९९), नंदन रहाणे (९८८९१०८०९०)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषद आटोपल्यानंतर मराठी अभ्यास केंद्राच्या 'महाराष्ट्रधर्म प्रचार समितीने' हुतात्मा चौकात '२१ नोव्हेंबर' संदर्भात जनजागृती केली!
बरं,
'२१ नोव्हेंबरला काय आहे', हे तुम्हाला खरंच माहीत आहे ना?
चला तर मग, आता घराबाहेर पडून हुतात्म्यांना अभिवादन करूया...
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१Novembe
राज | Raj retweeted
रिडेटोरियम, प्लॉट क्रमांक ९, रोड नंबर ५, जया पॅलेस CHS जवळ, सेक्टर १२, नवीन पनवेल, जिल्हा रायगड, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी ०८:४५ वा.
स्थळ : रिडेटोरियम, प्लॉट क्रमांक ९, रोड नंबर ५, जया पॅलेस CHS जवळ, सेक्टर १२, नवीन पनवेल ४१०२०६
संपर्क : शैलेश लांजेकर (९०२९२७२५००)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
गोपुरी आश्रम, कणकवली, सिंधुदुर्ग, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी ११:०० वा.
स्थळ : गोपुरी आश्रम, कणकवली, सिंधुदुर्ग
संपर्क : प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर (९४२११४४५३१)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
चार भिंती स्मारक, अजिंक्यतारा परिसर, सातारा, येथे येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम.
वेळ : सकाळी ११:०० वा.
स्थळ : चार भिंती स्मारक, अजिंक्यतारा परिसर, सातारा,
संपर्क : धनराज जगदाळे (९०६७४४७०१३)
बघताय काय, सामील व्हा !!!
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.०
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
राज | Raj retweeted
बघताय काय, सामील व्हा...
(संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.०)

व्हिडीओ निर्माता : रोहन शिंदे (इंस्टाग्राम आयडी : rohan_shindeee)
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
सकाळपासून वाढवण वरोर पंचक्रोशीतील स्थानिक संघर्ष करतायत.
१२ वाजून गेले तरी जनता घरी गेली नाही.
वरोर नाकेयावर पण ठिय्या आंदोलन चालूय आणि बोईसर पोलिस स्टेशनला सुध्दा.
लक्षात ठेवा पालघर हा कोकणाचा भागय,द कोकणाच्या संघर्षावेळी पालघर करांनी सोबत केलेली.पण आज बाकी कोकण शांतय.(१)