मराठी आमुची मायबोली (@Marhathi) header
मराठी आमुची मायबोली (@Marhathi) profile picture

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचे हिंदीकरण थांबवणे. मराठीला संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे.

संयुक्त महाराष्ट्र
Joined September 2014
Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)Photo by मराठी आमुची मायबोली (@Marhathi)
मराठी आमुची मायबोली retweeted
बॉलिवूडमध्ये #मराठी पार्श्वभूमी वापरून काहीही आलं की हुरळून जायचा प्रकार मराठी लोकांनी बंद केला पाहिजे.
6
17
186
मराठी आमुची मायबोली retweeted
कुर्ला प्रकरणातील जे अल्पवयीन विकृत ताब्यात घेतले आहेत त्यांची नावं आणि त्यांचे मूळ राज्य लपवून का ठेवले आहे ? ते कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे जनतेच्या सुरक्षेसाठी स्पष्ट केले पाहिजे, जेणेकरून आमच्या मराठी भगिनी सतर्क राहतील, स्वतःची काळजी घेतील. #BIMARU
10
68
3
338
5,912
मराठी आमुची मायबोली retweeted
संयुक महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते: १. श्रीपाद अमृत डांगे (अध्यक्ष) २. एस. एम. जोशी (सरचिटणीस) ३. प्रल्हाद केशव अत्रे ४. प्रबोधनकार ठाकरे ५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६. केशवराव जेधे ७. नाना पाटील ८. ना. ग. गोरे ९. उद्धवराव पाटील १०. सेनापती बापट
2
23
63
713
अदाणी स्वतः सावकर चालवत आहे.. कोर्ट वगैरे काय असत ते?
4
36
2
101
1,155
मराठी आमुची मायबोली retweeted
जय महाराष्ट्र! @CMOMaharashtra शासन आदेश खरा आहे ना ? राज्यमुद्रा हवीच 👇🏻 अशी आदेशावर महाराष्ट्र राज्यमुद्रा नाहीये
3
5
574
मराठी आमुची मायबोली retweeted
मराठी पर्याय निवडून पण जर अडचण सोडवायची असेल तर हिंदी पर्याय निवडा असं सांगण्यात आलं. निर्लज्ज ग्राहक प्रतिनिधीने हे लेखी सुद्धा दिल आहे. #म #StopHindiImposition #महाराष्ट्रात_मराठीच
1
1
2
135
मराठी आमुची मायबोली retweeted
सावळा गं रामचंद्र. रत्नमंचकी झोपतो त्याला पाहून चंद्र आभाळी लपतो.. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.. #मराठी #रामनवमी #Ramnavami
1
1
103
मराठी आमुची मायबोली retweeted
थोर चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांनी चितारलेली मराठमोळी सीताबाई! #मराठी #रामनवमी हे चित्र राजा रवी वर्मा ह्याच्या लोणावळा येथील रवी वर्मा प्रेस् ने छापलेलं ऐतिहासिक चित्र!
3
20
77
स्वतःला #मराठी मानणाऱ्या सर्व जातीधर्माच्या लोकांनी हे आवाहन नक्की ऐकावं. #म #मराठीकारण #मराठाआरक्षण
डॉ. दीपक पवार यांचे सर्व जाती-धर्मातील मराठी भाषकांना आवाहन. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठा_आरक्षण #मराठा #मराठाआरक्षण #MarathaReservation (इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांचे मनःपूर्वक आभार!)
24
1
100
1,350
मराठी आमुची मायबोली retweeted
शुण्य नागरी भावना स्वच्छतेचा अभाव असलेले गुजर मारवाडी जैन युपी बिहारी फेरीवाले भैय्ये अश्या प्रकारे मुंबई रोज नासवतात आणि हे चार दिवस मराठी माणूस मुंबईत आला म्हणून घाण झाली सांगून हा👇 तमाशा मराठी माणसाला करून दाखवत आहेत... भोजपुरी जनता पक्षाला मतदान, स्वकीयांना डावलून परप्रांतीयांना कुरवाळण्याचे परिणाम. मराठी माणसाचं गणित गंडलंय दिल्लीचे तख्त राखायचं नसतं फोडायचं असतं.
🧹 आझाद मैदान परिसरात यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता 🏟️ आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. 🚜 यासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. 🗑️ या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येत आहे. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जात आहे. ⚡लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्ववपदावर आणण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. यासह, सखोल स्वच्छता करण्यासाठी कामगारांचीसुद्धा मदत घेण्यात येत आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha #मराठा_आरक्षण_आंदोलन #MarathaReservation #MarathaInMumbai #MarathaReservationProtest
22
271
16
908
28,203
मराठी आमुची मायबोली retweeted
मुंबईत गावाकडची लोक आली ,ते मोठ्या शॉप मध्ये गेले, रस्त्यावर खेळले ते आल्याने घाण झाली ते गेल्यावर घाण साफ करायला पाणी वापरले, ही लोक Parasite आहेत ही भाषा जी आंदोलनकर्त्यांनी वापरली याला दुसऱ्या भाषेत ’ सामाजिक अस्पृश्यता ’ म्हणतात ! गावाकडची लोक दिसायला,वागायला तुमच्यासारखी नाही म्हणून त्यांना हिणवणे ही अस्पृश्यताच आहे! तुम्हाला पटले नाही म्हणून त्यांना लेबल लावणे हे तुमचे वैचारिक मागासलेपण आहे. #वैचारिकदारिद्य्र #महाराष्ट्र
30
278
7
1,384
35,357
मराठी आमुची मायबोली retweeted
मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? @mybmc @CMOMaharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
78
331
33
1,228
54,507
मराठी पोरांनो लढा संपला नाही मुंबईतल्या खाजगी नोकऱ्या,इथले लहान सहान व्यवसाय हातात घ्यायचे आहेत, तुम्हाला वाटत असेल मुंबईत तुम्ही पाहुणे होतात, पण नाही, तुमच्या हक्काच्या मुंबईत होतात. चला रोजगाराकडे लक्ष देऊ. घरच्याना भेटून या, पुन्हा रस्त्यावरील व्यवसायासाठी, नोकऱ्यासाठी भेटूया
26
221
9
995
16,523
मराठी आमुची मायबोली retweeted
परप्रांतीय कोकणात धंदे उभारत आहेत आणि आपण मुग गिळून गप्प आहोत. ही गाडी लांजा येथे धंदा करत आहे. राजस्थानातून बऱ्याचश्या गाड्या कोकणात येत आहेत आणि आपले धंदे आणि समाज उभारत आहेत. @MMVD_RTO आपण ह्यावर योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा.
43
92
3
332
9,461
यामुळे त्रास होत नाही का? @milinddeora मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता. आता बघू किती फेरीवाले मोकळे करता. एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं
आंदोलन संपताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती यांच्यापर्यंत हे पोहचवले पाहिजे @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होतेय.. आताही नागरिकांना त्रास होतोच @mybmcWardA
24
135
3
470
6,796
मराठी आमुची मायबोली retweeted
महाराष्ट्राला लाभले "अडाणी" मंत्री.....? रक्षा खडसे ह्या संविधानिक पदावर बसलेल्या "केंद्रीय राज्यमंत्री" आहेत. ज्या संविधानात हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा कुठेही उल्लेख नाही ती भाषा ह्या मंत्री देशावर थोपताहेत. B Sc झालेल्या ह्या मंत्री अफवा परसवताहेत, खानदेश साठी हे चिंतादायक !
24
150
7
784
12,604
मराठी आमुची मायबोली retweeted
जर महाराष्ट्रात हिंदी लादणूक सुरूच ठेवली तर भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना मत देणार नाही. महाराष्ट्रात #मराठी अनिवार्य हवीच. त्रिभाषा सूत्र काढून टाका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks #महाराष्ट्रातमराठीच #StopHindiImposition
6
44
147
1,787
मराठी आमुची मायबोली retweeted
RT KokneDeepak: AmazonHelp amazonIN Flipkart flipkartsupport मला इंग्लिश येत आणि समजत ही नाही. त्यामुळे कृपया मला तुमच्या अँप मध्ये मराठी भाषा हवी आहे. अन्यथा मला हे अँप मोबाईल मधून काढुन टाकावे लागतील. याची नोंद घ्यावी. #माझ्याभाषेतसेवा #servelnmyLanguage #मराठीबोलाचळवळ
2
3